देशातील ‘या’ NBFC एफडी वर देत आहेत 8% पेक्षा अधिकचे व्याज ? पहा यादी..
Top NBFC FD Rate : तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत आहात का मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. कारण की आज आपण देशातील अशा काही एनबीएफसीची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की एफडीवर आठ टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत आहेत. खरेतर एफडी हा गुंतवणुकीचा एक सर्वोत्कृष्ट आणि सुरक्षित पर्याय आहे. सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणारे … Read more