Ketu Gochar 2024 : 2024 मध्ये केतू ‘या’ 3 राशींना बनवेल धनवान, जीवनात येईल आनंद…

Ketu Gochar 2024

Ketu Gochar 2024 : शनिदेवानंतर, जर भक्तांना कोणाच्या प्रभावाची सर्वाधिक भीती वाटत असेल तर ते राहू आणि केतू आहेत. या दोन ग्रहांना मायावी ग्रह म्हंटले जाते. हे दोन्ही ग्रह मानवाला चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे ग्रह आहेत. अशा स्थितीत गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी केतूने आपली राशी बदलली होती. तथापि, 2024 मध्ये केतू कन्या राशीत राहील. … Read more

Girls Higher Education: राज्यातील तब्बल 20 लाख मुलींचे उच्च शिक्षण होणार आता मोफत! वाचा काय आहेत अटी?

girls higher education

Girls Higher Education:- राज्यामध्ये अशी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी दिसून येतात की यांच्यामध्ये अलौकिक बुद्धिमत्ता असते व ते हुशार असतात. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे बऱ्याचदा असे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे समाजातील असे विद्यार्थी विद्यार्थिनी  शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येतात व यामध्ये शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. अशा प्रकारचे शिष्यवृत्ती योजनांच्या … Read more

Shani Dev : शनीची ‘ही’ चाल उघडेल चार लोकांचे नशीब, बघा तुमचाही यादीत समावेश आहे का?

Shani Dev

Shani Dev : नऊ ग्रहांमध्ये शनिदेवाला विशेष महत्व दिले जाते. धार्मिक मान्यतांनुसार, शनी आपल्या सर्व भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. यासोबतच हा ग्रह सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षे लागतात. या क्रमाने, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, त्याने कुंभ राशीत प्रवेश केला आहे, जिथे तो 2025 पर्यंत राहील. … Read more

अहमदनगर बाजारभाव : पालेभाज्या कोसळल्या : लसणाचा तडका कायम

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच लसणाची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती. परिणामी उत्पादनाम मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला. त्यात देखील मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले, यात लसणाचे देखील पीक भुईसपाट झाले होते. त्यामुळे यंदा लसणाचे उत्पादन कमी झाले असून अद्याप नवीन लसूण … Read more

गुन्हेगारांना शासनाची भीती वाटत नाही. आमदारच गोळीबार करत आहेत – आमदार प्राजक्त तनपुरे

Ahmednagar News

Ahmednagar News : खुर्ची सांभाळणे एवढेच काम राज्यातील सत्ताधाऱ्यांना आहे. गुन्हेगारांना शासनाची भीती वाटत नाही. आमदारच गोळीबार करत आहेत. राज्यात कोठे न कोठे रोज गोळीबाराची घटना घडते आहे. राज्यातील सर्व सामान्य जनता भयभित आहे. या शब्दात माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. तसेच प्रधानमंत्री मोदी यांच्या योजनांच्या घोषणेत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत तफावत … Read more

लोक आपल्या पक्षाला का सोडून जात आहेत? याचे आत्मचिंतन करावे – माजी मंत्री आ.राम शिंदे

Maharashtra News

Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्ष्यामुळे देशातील जनमत भारतीय जनता पक्षाच्या मागे उभे राहिले आहे. आगामी निवडणुकीनंतर देखील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच ‘काँग्रेसने इतरांवर टीकाटिपणी करण्यापेक्षा लोक आपल्या पक्षाला का सोडून जात आहेत? याचे आत्मचिंतन करावे,’ असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार राम … Read more

सलग दुसऱ्या दिवशी लोणीत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकला !

Ahmednagar News

Ahmednagar News : उत्तर नगर जिल्ह्यात उदंड बिबटे झालेत. त्यांना जेरबंद करण्याचं आव्हान वनखत्याला आहे. काल रविवारी मध्यरात्री लोणी पीव्हीपी कॉलेजलगत सहावा बिबट्या पिंजऱ्यात अडकवण्यात वनखात्यास यश आले आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील बाळासाहेब ब्राम्हणे यांच्या मक्याच्या शेतात साधारण दीड वर्ष वयाच्या बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्र विकास … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक ! जळगाव जिल्ह्यात…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्या प्रकरणातील मुख्य आरोपीस जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारे येथून अटक करण्यात आली आहे. तो पळून जायच्या तयारीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे अपहरण करण्यात आल्याची घटना राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. … Read more

अहमदनगर हादरले ! डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, उपचाराचा बहाणा आणि…

Ahmednagar News

Ahmednagar News : दवाखान्यात उपचाराचे निमित्त साधून डॉक्टरानेच एका १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. ही घटना रविवारी (दि.११) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगत सदाशिव खाडे (रा. विळद, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. रविवारी दुपारी … Read more

श्रीगोंदा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ! वेगवेगळ्या चोऱ्यात पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कौठा आणि अजनुज शिवारात रविवारी दि.११ रोजी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीत दागिने आणि रोकड असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप दोन तीन ठिकाणी झालेल्या चोरी बाबत कोणत्याही … Read more

Ahmednagar Crime News : पैश्यांसाठी विवाहितेचा छळ ‘त्या’ पतीविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : गाडी घेण्यासाठी दोन लाख रूपये घेऊन त्यानंतर ३ लाख रूपये माहेरहून आणावेत, या मागणीसाठी विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती संभाजी पिसे (वय ४३, रा. जोडमोहज, ता. पाथर्डी, हल्ली रा. कुशाबा नगरी, … Read more

Ahmednagar Crime : पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने गळफास घेऊन एकाची आत्महत्या

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : उसने दिलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने लक्ष्मण धनवडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील मुसळवाडी येथे नुकतीच ही घटना घडली. या घटनेबाबत रविंद्र करपे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत लक्ष्मण चिमन धनवडे व रविंद्र सखाहरी करपे हे दोघे भागीदारीत जनावरांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय … Read more

मोठी बातमी ! १४ फेब्रुवारी रोजी अहमदनगरसह संपूर्ण महाराष्ट्र बंद

Maharashtra News

Maharashtra News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १० फेब्रुवारी रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. सर्वसामान्य मराठा समाज आज आरक्षणासाठी … Read more

आमदार निलेश लंके म्हणाले बिगर पैसेवाल्याने पैसेवाल्यांना घाम फोडलाय !

Ahmednagar News

Ahmednagar News : जिवा भावाचे सहकारी असतील तर पैसे कशाला लागतात, असा सवाल करतानाच बिगर पैसेवाल्यामुळे पैसेवाल्याला घाम फुटलाय. पैसेवाले फार आहेत. पैसेवाल्यांना घाबरत नाहीत, बिगर पैसेवाल्यामुळे त्यांना झोपही लागत नाही, असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर टीकास्त्र सोडले. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वर्धापनदिनानिमित्त कामोठे येथे आयोजित स्नेहमेळाव्यात आ. नीलेश लंके … Read more

रिलायन्स जिओच्या ‘या’ 4 प्लॅन सोबत मिळणार 56 दिवसांची व्हॅलिडीटी; स्वस्तात मिळणार अनलिमिटेड कॉलिग अन इंटरनेटचा लाभ

Reliance Jio Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओला एअरटेल कडून मात्र कडवी झुंज दिली जात आहे. अलीकडे एअरटेलची ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एअरटेलच्या ग्राहक संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसरीकडे जिओची ग्राहक संख्या देखील मोठ्या प्रमाणात वधारत आहे. यामुळे सध्या एअरटेल आणि रिलायन्स जिओ यामध्ये मोठे … Read more

SBI कडून 5 लाखाचे कार लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SBI Car Loan : एसबीआय ही देशातील एक प्रमुख पीएसबी आहे. पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टरमधील एसबीआय ही सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात विविध कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. बँकेकडून कार लोन, गोल्ड लोन, पर्सनल लोन, होम लोन अशा नाना प्रकारची कर्ज स्वस्तात उपलब्ध करून दिली जात आहेत. दरम्यान जर … Read more

मारुती सुझुकीची ‘ही’ जबरदस्त मायलेज देणारी एसयूव्ही कार झाली महाग ! पहा…

Maruti Suzuki Car Price Hike : मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या SUV कार ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. दरम्यान, कंपनीने आपल्या एका लोकप्रिय एसयूव्ही कारची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी कंपनीने ग्रँड विटारा या लोकप्रिय कारच्या किमतीत वाढ करण्याचा … Read more

शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार बनणार मालामाल, ‘हे’ 3 स्टॉक देणार 22 टक्क्यांपर्यंत रिटर्न, तज्ञांनी दिली बाय रेटिंग, पहा…

Share Market Tips : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर, शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. मात्र, शेअर बाजारातील तज्ञ नेहमीच गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला देतात. लॉन्ग टर्ममध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. आतापर्यंत अनेक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना … Read more