Ahmednagar Politics : मोदींचा घराणेशाहीवरून खुलासा ! विखे कुटुंबाबाबतच्या ‘त्या’ तर्कवितर्कांना फुलस्टॉप

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर निवेदन करताना देशाला उद्देशून भाषण केले. भाजप आपल्या तिसऱ्या टर्मकडे वाटचाल करत असून ३७० पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल असे सूतोवाच करत त्यांनी घराणेशाहीबाबत देखील एक वक्तव्य केले. हे वक्तव्य अनेकांना दिलासा आणि पाठबळ देणारे ठरले आहे. दोन टर्ममध्ये केलेल्या विविध कामे मांडताना मोदी यांनी विरोधी … Read more

Superb Business Idea: स्वतःची सिक्युरिटी गार्ड एजन्सी टाका आणि लाखोत पैसा कमवा! वाचा कसा सुरू करावा हा व्यवसाय?

business idea

Superb Business Idea:- नोकऱ्याचे प्रमाण खूप कमी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आता व्यवसायाकडे वळणे ही काळाची गरज आहे व आता असे तरुण व्यवसायांकडे वळू लागले आहेत हे देखील सत्य परिस्थिती आहे. तसेच बरेच तरुण व्यवसायांच्या शोधात असून अशा तरुणांना  मात्र व्यवसाय कोणता करावा याबाबत बराच गोंधळ होत असल्याचे सध्या दिसून येते. कारण व्यवसाय पाहिले तर … Read more

Okra Crop Variety: भेंडीच्या ‘या’ पाच जाती लावा व कमी वेळेत चांगले उत्पादन आणि भरघोस नफा मिळवा! वाचा ए टू झेड माहिती

okra crop variety

Okra Crop Variety:- सध्या भाजीपाला पिकांची लागवड महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. अनेक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला शेतीत कमीत कमी खर्च व कमीत कमी कालावधीत लाखात नफा मिळवण्याची किमया देखील शेतकऱ्यांनी साध्य केलेली आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर प्रामुख्याने टोमॅटो, मिरची तसेच वांगे, वेलवर्गीय भाजीपाला मध्ये गिलके तसेच … Read more

IRCTC Tour Package: आयआरसीटीसीने आणले श्रीलंका दौऱ्यासाठी खास टूर पॅकेज! राम व सीतेशी संबंधित ठिकाणांना भेट देण्याची सुवर्णसंधी

irctc tour package

IRCTC Tour Package:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्याची मोठ्या प्रमाणावर आवड असते. असे व्यक्ती हे देशांतर्गत असलेल्या पर्यटन स्थळांनाच नव्हे तर अनेक विदेशातील पर्यटन स्थळांना देखील भेट देत असतात अशा हौशी पर्यटकांसाठी अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून देखील आकर्षक असे टूर पॅकेज उपलब्ध करून दिले जातात. तसेच आयआरसीटीसीच्या माध्यमातून देखील देशात … Read more

EV Charging Tips: तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन आहे का? ‘या’ चार महत्त्वाच्या टिप्स वापरा आणि वाहनाचे होणारे नुकसान टाळा

ev vehicle charging tips

EV Charging Tips:- सध्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढताना दिसून येत आहे व दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व सध्या विशद होऊ लागल्याने मोठ्या प्रमाणावर या वाहनांचा वापर येणाऱ्या काळात वाढेल अशी स्थिती दिसून येत आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पेट्रोल आणि डिझेलवर … Read more

पार्थ पवार मावळ नव्हे शिरूमधून लढणार? पवार फॅमिलीने लावली ताकद, खा.अमोल कोल्हेंचे टेन्शन वाढले

आगामी निवडणुकांच्या अनुशंघाने प्रत्येक मतदार संघात विविध हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यात महत्त्वपूर्ण राजकीय ‘डाव’ टाकत आहेत ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघासह … Read more

Ahmednagar News : नगर शहरात भीषण आग ! फायनान्स कार्यालयासह दवाखाना, बँकेला वेढा, आ. संग्राम जगतापांनी मनपाला धरले धारेवर

सावेडी रस्त्यावरील साई मिडास टच या व्यावसायिक संकुलातील एचडीबी फायनान्स कार्यालयाला मंगळवारी सकाळी आग लागली. यात कार्यालयाचे फर्निचर आणि महत्त्वाचे कागदपत्र जळू खाक झाले. दरम्यान, आ. संग्राम जगताप यांनी आगीच्या घटनांना महापालिका जबाबदार असल्याचे म्हटले आहे. नगर मनमाड रोडवरील साई मिडास टच हे व्यावसायिक संकुल आहे. या इमारतीत बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना, फायनान्स कंपनीची … Read more

Sarkari Yojana: महाराष्ट्र सरकारने आणली नवी योजना! घरातील वृद्ध नागरिकांच्या खात्यात जमा होतील 3 हजार, वाचा माहिती

cm vayoshri yojana

Sarkari Yojana:- महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक योजना राबविण्यात येत आहे. काही योजना या शेतकऱ्यांसाठी आहेत तर बऱ्याच योजना या व्यवसायिकांसाठी असून अशा योजनांच्या माध्यमातून त्या त्या  घटकांकरिता आर्थिक मदत करण्यात येते व जेणेकरून आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक स्तर उंचवावा हा त्यामागचा उद्देश आहे. याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना … Read more

EPFO Update: नोकरी करणाऱ्यांना ईपीएफओ देणार आनंदाची बातमी! पीएफच्या व्याज दारात केली जाणार इतकी वाढ?

epfo news

EPFO Update:- खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये जे काही कर्मचारी काम करतात त्यांचा प्रत्येक महिन्याला प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खात्यामध्ये काही ठराविक रक्कम जमा होत असते व या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ अकाउंट च्या संबंधित महत्वाचे नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफ संबंधित असलेले सगळे महत्त्वाचे निर्णय हे … Read more

Pune Ring Road: पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 2625 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा! जमीनमालक मालामाल

land aquisition

Pune Ring Road:- महाराष्ट्र मध्ये जे काही रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत त्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला पुणे रिंगरोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर किंवा कोल्हापूर, अहमदनगर तसेच नाशिक आणि मुंबई या महत्त्वाच्या शहरातून  येणाऱ्या आणि या ठिकाणाहून बाहेर जाणाऱ्या वाहतुकीमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये … Read more

 मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे येतील जवळ, उभारला जात आहे हा नवीन हरित मार्ग! वाचा कसा असणार हा नवीन मार्ग?

green expresway

 महाराष्ट्रमध्ये अनेक पायाभूत सुविधा उभारणीसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आलेले असून प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत व यामध्ये रस्ते प्रकल्प खूप महत्वपूर्ण आहेत. राज्यातील महत्त्वाच्या शहराच्या कनेक्टिव्हिटी  वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रवासाचे अंतर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे महामार्ग खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. तसेच अशा महामार्गामुळे औद्योगीकरण तसेच कृषी विकासाला गती मिळण्यासाठी देखील मदत होते. … Read more

Shevgaon News : जमिनीच्या वादातून मारहाण आणि वृद्धाचा मृत्यू ! शेवगावात दहा जणांना अटक

Shevgaon News : जमिनीच्या वादातून एका झालेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जोहरापूर (ता. शेवगाव) नजीकच्या ढोरावस्ती परिसरात रविवारी (दि.४) दुपारी घडली. या संदर्भात दानेश शहादेव भारस्कर (वय २७ रा. रामनगर, ता. शेवगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी काही तासातच दहा आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत … Read more

मंत्री भुजबळांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निषेध

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या ओबीसी मेळाव्यात अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल नेवासा तालुका सकल मराठा बांधवांनी त्यांचा तीव्र निषेध केला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी सकल मराठा समाजाचे अॅड. के.एच. वाखुरे, … Read more

राजकीय नेत्यांकडून कार्यक्रमांचा धडाका ! लोकसभा निवडणूक पुढे करून खरी तयारी विधानसभेचीच

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभेची पूर्व तयारी सुरू असताना महायुती व ‘महाविकास आघाडीकडून राजकीय कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. लोकसभा निवडणूक समोर असली तरी खरी तयारी विधानसभेची सुरू आहे. आमदार मोनिका राजळे, अँड. प्रतापराव ढाकणे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सार्वजनिक कार्यक्रम घेत व जाहीर बोलून आम्ही विधानसभेच्या रिंगणात असल्याचे सुचित केले आहे. दिलीपराव खेडकर, गोकुळभाऊ … Read more

Ahmednagar News : सरपंचाने केली पोषण आहाराची पोलखोल ! मुदत संपलेला व अंत्यत निकृष्ट दर्जाचा आहार

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावात अंगणवाडी केंद्रामध्ये मुदत संपलेल्या आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचो समोर आले आहे. याबाबत येथील सरपंच शरद पवार यांनी या गंभीर प्रकाराची पोलखोल केली आहे. तरी या आहारामुळे चिचोंडी पाटील व आठवड या दोन गावात निष्पाप बालकांना,मातांना विषबाधा होऊन अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करावी, … Read more

ग्रामस्थांसह आजी-माजी आमदार उतरले रस्त्यावर ! रखडलेल्या रस्त्यासाठी रास्तारोको आंदोलन

Akole News

Akole News : राजूर येथील कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील रखडलेला रस्ता सुरू करावा, या मागणीसाठी राजूर ग्रामस्थांनी दोन तास कोल्हार घोटी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे आजी व माजी आमदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला. संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासुन रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू होऊन २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर … Read more

Nilwande Water : दोन दिवसांत बोगद्यातून निळवंडेचे पाणी राहुरी तालुक्यात येणार ! २१ गावांतील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

Nilwande Water

Nilwande Water : निळवंडेतून राहुरी तालुक्यात उजव्या कालव्याद्वारे बोगद्यातून दोन दिवसांत पाणी राहुरी तालुक्यात येणार असून यामुळे तालुक्यातील लाभधारक २१ गावांतील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सुमारे ५३ वर्षांनंतर निळवंडे धरणातून कालव्याद्वारे येणाऱ्या पाण्याचा जलपूजनाचा कार्यक्रम कानडगाव येथे गुरुवार दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! उड्डाणपुलावर भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू, ३ जण बचावले

Ahmednagar Flyover Accident

Ahmednagar Flyover Accident : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर स्टेट बँक चौकाजवळ कांदा भरलेला ट्रक पलटी झाला. त्याच वेळी तेथून जाणारी कार या ट्रकखाली दबली गेल्याने अपघातात ट्रकचा क्लीनर जागीच ठार झाला तर तिघांना कार मधून सुखरूप बाहेर काढले. रविवारी (दि.४) रात्री हा अपघात झाला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नगरच्या नेप्ती … Read more