Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील प्रसिद्ध वकील पती पत्नीचा निर्घृण खून ! आधी अपहरण केले, नंतर खून करून मृतदेह विहिरीत…
Ahmednagar Breaking : राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. आता या वकील दाम्पत्याचे मृतदेह राहुरी तालुक्यातील उमरे येथील एका विहिरीमध्ये आढळून आले. राहुरी तालुक्यामध्ये 25 जानेवारी 2024 रोजी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव असे हत्या झालेल्या वकील दाम्पत्याचे नाव … Read more