Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात गोळीबार !
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या घटना जास्त प्रमाणात घडताना दिसत आहेत. आता नगर तालुक्यातील चास मध्ये गोळीबार झाला आहे. या मागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. चास (ता. नगर) शिवारात पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरून हा सगळा ‘राडा’ झाला आहे. यात एकाने घरासमोरील झाडामध्ये गोळीबार करत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना मंगळवारी … Read more