Investment Tips: तुमचीही असेल करोडपती व्हायची इच्छा? तर महिन्याला करा 3 हजारांची गुंतवणूक,व्हाल कोट्याधीश

investment in sip

Investment Tips:- गुंतवणूक हा एक खूप महत्त्वाचा विषय असून भविष्यकालीन आर्थिक समृद्धी किंवा आर्थिक सुरक्षितता असण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या ठिकाणी आणि उत्तम परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे हे खूप फायद्याचे ठरते. गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. तसेच बरेच व्यक्ती हे बँकांमध्ये मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करतात तर काहीजण म्युच्युअल फंड किंवा शेअर्स बाजारामध्ये गुंतवणूक करतात. … Read more

MPKV Rahuri Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर अंतर्गत नोकरीची संधी, येथे पाठवा अर्ज…

MPKV Rahuri Bharti 2024

MPKV Rahuri Bharti 2024 : अहमदनगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज … Read more

Farmer Success Story: तरुण शेतकऱ्याने घेतले 5 लाखांचे कर्ज आणि उभारली कंपनी! आज आहे 3 कोटींची उलाढाल

yogesh gawande

Farmer Success Story:- आजकालचे तरुण जसे प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत तसेच शेती क्षेत्रामध्ये देखील आता तरुणांनी मोठ्या प्रमाणावर क्रांती केली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणजेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवेगळ्या पिकांची सांगड घालत तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये प्रगती केल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे व हे चित्र नक्कीच दिलासादायक आहे. दुसरे … Read more

Ahmednagar News : ‘त्या’ भूखंडाच्या बदल्यात हिंद सेवा मंडळास २५ कोटी मिळणार ! आ.जगताप यांच्यावरील जागा बळकावण्याच्या आरोपात किती तथ्य? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : हिंद सेवा मंडळाकडे भाडेपट्ट्याने असलेली जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत आरोप करण्यात आला होता. यात हिंद सेवा मंडळाचे काही संचालक दलाली करत आहेत असाही आरोप झाला होता. हे सगळे आरोप चुकीचे असून या जागेवरील ताबा सोडण्यासाठी संस्थेला प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यापोटी जागा मालक संस्थेला २५ कोटी रुपयांपर्यंत मदत देणार आहेत. प्रस्तावावर … Read more

Ahmednagar News : प्रियकराशी बोलल्याचा राग, अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून केला खून

Ahmednagar News

Ahmednagar News : मंगळवारी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. देहरे येथून तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा हा मृतदेह असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच जे समोर आले ते हादरवणारे होते. आपल्या प्रियकराशी बोलत असल्याच्या रागातून आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे … Read more

ICAR-CIRCOT Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांना मुंबईत नोकरीची संधी; दरमहा इतका मिळेल पगार…

ICAR-CIRCOT Bharti 2024

ICAR-CIRCOT Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. ICAR- केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, खाली दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. ICAR- केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अंतर्गत “यंग प्रोफेशनल-I” पदांच्या एकूण 06 रिक्त … Read more

Bank Bharti 2024 : जीएस महानगर सहकारी बँक मुंबई अंतर्गत भरती सुरु, लवकर करा अर्ज….

Bank Bharti 2024

Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. जीएस महानगर सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत. जीएस महानगर सहकारी … Read more

Income Tax Rule: कोणत्या शेतजमिनीवर कर आकारला जात नाही? शेतजमिनी विषयी काय आहे आयकर कायदा? वाचा माहिती

income tax rule

Income Tax Rule:- भारत हा कृषीप्रधान देश असून भारताचे बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे व एवढेच नाही तर भारताची अर्थव्यवस्था देखील कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना देखील सरकारच्या माध्यमातून राबवले जातात. शेती आणि शेतकऱ्यांकरिता या योजना खूप महत्वपूर्ण असतात. जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून शेतीचा विकास होईल व पर्यायाने … Read more

Fixed Deposit : बँकेत FD करण्याआधी जाणून घ्या त्याचे तोटे, होणार नाही नुकसान…

Fixed Deposit

Fixed Deposit : बँकेत एफडी करणे हा भारतातील गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणता येईल. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी पैशात गुंतवणूक करण्याची सुविधा मिळते. यामुळेच बँक मुदत ठेव (FD) हा सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय राहिला आहे. तसेच येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. म्हणूनच याला सर्वाधिक पसंती दिली जाते. मे 2022 नंतर, जेव्हा … Read more

EL Nino Update: सुखद बातमी! येणाऱ्या 2 महिन्यात एल निनोचा प्रभाव होणार कमी, वाचा कसा राहील पुढील वर्षी मान्सून?

el nino update

EL Nino Update:- यावर्षी राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एल निनोचा प्रभाव मान्सून काळातील पावसावर दिसून आला व त्यामुळे 2023 मध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा देखील कमी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जवळजवळ राज्यामध्ये नऊ जिल्ह्यात अपुरा पाऊस नोंदवला गेला. ही सगळी परिस्थिती उद्भवली ती प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे. जवळजवळ … Read more

SSY : सुकन्या समृद्धी योजनेत खाते असेल तर जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी !

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana : भारतात अशा अनेक योजना चालवल्या जात आहेत, ज्या विशेषतः मुली, महिला आणि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. आज आपण मुलींसाठी चालवल्या जाणार्‍या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे सध्या सर्वाधिक व्याजदर ऑफर केला जात आहे. जर तुमच्या घरात मुलीचा जन्म झाला तर तुम्हाला आता तिच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी करण्याची गरज … Read more

EPFO News: ईपीएफओने आधार कार्डच्या बाबतीत घेतला महत्त्वाचा निर्णय! ‘या’ कामाकरिता आता आधार कार्ड नसणार ग्राह्य

epfo rule

EPFO News:- आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून कुठल्याही शासकीय कामासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक असते. अनेक छोट्या-मोठ्या शासनाच्या योजनांचा लाभ तुम्हाला आधार कार्डशिवाय मिळू शकत नाही. परंतु महत्त्वाच्या असलेल्या या आधार कार्डच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून तुम्हाला जर जन्मतारखेचा … Read more

Ahmednagar Politics Breaking ! अहमदनगरमधील लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा ! सुजय विखे की लोखंडे ? कुणाची विकेट जाणार, पहा..

Ahmednagar Politics Breaking

Ahmednagar Politics Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने चांगलेच तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. एक म्हणजे अहमदनगर मतदार संघातील, आणि दुसरा म्हणजे शिर्डी मतदार संघातील. भाजपचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा. सुजय विखे हे अहमदनगर मधून तर खा. सदाशिव लोखंडे हे शिर्डी मधून खासदार आहेत. … Read more

Post Office Saving Schemes : पोस्टाच्या ‘या’ योजनेत दरमहा करा 5 हजार रुपयांची गुंतवणूक, पाच वर्षात व्हाल लखपती !

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसमध्ये अनेक सरकारी योजना आहेत. ज्याचा लाभ घेऊन लोक श्रीमंत होत आहेत. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका छोट्या बचत योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये खाते उघडून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती योजना म्हणजे आवर्ती ठेव. यामध्ये फार कमी गुंतवणूक करून तुम्ही चांगली … Read more

Sarkari Yojana: होता येईल स्वतःच्या जमिनीचे मालक! या योजनेतून घ्या बिनव्याजी कर्ज आणि 50% अनुदानाचा लाभ व करा स्वतःची जमीन खरेदी

sarkari yojana

Sarkari Yojana:- समाजातील विविध घटक आणि कृषी क्षेत्राच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून त्या त्या घटकांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या योजना महत्त्वाच्या आहेत. अशा योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना लाभ मिळावा व त्यांचा आर्थिक दर्जा सुधारावा या दृष्टिकोनातून या योजना खूप महत्त्वाच्या आहेत. अशाच योजनांच्या अनुषंगाने जर … Read more

PPF VS SIP : एसआयपी की पीपीएफ?, 15 वर्षात कोणती गुंतवणूक करेल मालामाल, वाचा….

SIP vs PPF

SIP vs PPF : जर तुम्ही दीर्घमुदतीसाठी एक उत्तम योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी अशा दोन गुंतवणूक योजना घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात मोठा निधी गोळा करू शकता. आज आम्ही एसआयपी आणि पीपीएफ या दोन योजनांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुधारू शकता. एसआयपी आणि पीपीएफ या दोन्हीपैंकी … Read more

Senior Citizen : ‘या’ 5 बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर देतायेत बंपर व्याज, बघा…

Senior Citizen

Senior Citizen : रेपो दरामध्ये सातत्याने बदल होत आहेत, याचा परिणाम बँक एफडीवर होताना दिसत आहे. अनेक बँका आपल्या एफडी व्याजदरांमध्ये बदल करताना दिसत आहेत. सध्या अशा अनेक खाजगी क्षेत्रातील बँका आहेत ज्या तीन वर्षांच्या कालावधीसह ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवींवर (FDs) ८.१% पर्यंत व्याजदर देतात. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD रकमेवर लागू आहेत. … Read more

Post Office : पोस्टाच्या एफडीमध्ये एक वर्ष गुंतवणूक करून कमवा ५ वर्षांचा परतावा, बघा व्याजदर…

Post Office

Post Office : जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. येथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमावू शकता, अगदी एका वर्षातच तुम्ही तुमचे पैसे डबल करू शकता. आम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी आणि एफडीबद्दल सांगत आहोत. जरी तुम्हाला हे दोन्ही पर्याय बँकांमध्ये देखील मिळतात, परंतु पोस्ट … Read more