Ahmednagar News : भरधाव कारचा मृत्यूचा थरार ! अनेकांना उडवत गेली, एक ठार बाकीचे गंभीर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आता हिट अँड रनचा थरार अहमदनगर मधून समोर आला आहे. एका एक्सयूव्ही कार चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत तिघांना उडवले आहे. यात एक ठार झाला असून दोघे गंभीर असल्याचे वृत्त आहे. हा थरार श्रीरामपूरमध्ये घडला. ऐन सणासुदीला मकरसंक्रांतीच्या दिवशी एक्सयूव्ही कार चालकाच्या बेजबाबदार गाडी चालविल्याने हा … Read more

Ahmednagar News : ‘या’ गावात वेश्याव्यवसाय जोरात? महिलेची ग्रामस्थांवरच दादागिरी

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर, समाजाला विघातक अशा कृतींवर नेहमीच कारवाई करत असतात. परंतु काहींची मुजोरी इतकी वाढलेली असते की ते त्यांनाही दाद देत नाहीत. असच काहीसे अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील टाकशीवाडी पोखरी बाळेश्वर येथे सुरु आहे का असा प्रश्न पडला आहे. टाकशीवाडी पोखरी बालेश्वर येथील ग्रामस्थांनी याबाबत निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या वस्तीमध्ये … Read more

‘ते’ ज्या ठिकाणी निधीची घोषणा करतात तिकडे परत फिरकतच नाहीत …!आमदार निलेश लंके यांची खासदार विखे यांच्यावर टीका

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : निलेश लंके आधी काम करतो अन मगच सांगतो.पण काही नेतेमंडळी विकास कामासाठी निधीची घोषणा करून मोकळे होणार होतात. ज्या ठिकाणी निधीची घोषणा करतात तिकडे ते परत फिरकतच नाही असा आ. निलेश लंके यांनी खा.डॉ.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. श्रीगोंदा येथे माजी सैनिकांच्या पुढाकारातून शहीद स्मारक उभे राहत आहे. त्याचे भूमिपूजन करण्यात आले. … Read more

तंत्रज्ञानाची कमाल अन पोलिसांची धमाल..? अवघ्या अर्ध्या तासात कार घेऊन पळालेले तिघे जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : गाडीमध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या प्रवाशांनी चालकावर चाकूने हल्ला करत कारसह मोबाईल घेऊन फरार झाले. मात्र बेलवंडी पोलिसांनी कारमध्ये असलेल्या जीपीएस लोकेशनच्या मदतीने अवघ्या अर्धा तासात कारसह तिघांना ताब्यात घेतले. अमोल रमेश गोटे , दिपक बाळु ढेरंगे, निलेश कैलास पगारे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, नगर येथील … Read more

‘जर’ मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले तर आम्ही सरणावरच बसू…?

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात गेली अनेक महिन्यापासून मराठा समाज बांधवानी आपल्याला हक्काचे व टिकणारे आरक्षण मिळावे म्हणून लढा सुरु ठेवला असून, या लढ्यामध्ये त्यांनी ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवे आहे. ही मागणी त्यांनी कायम ठेवली असल्याने शासनाने या बाबत तात्काळ निर्णय घ्यावा. व ओबीसीतून आरक्षण देऊ नये. जर तसे झाले तर येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक … Read more

‘त्या’ दोघांनी चक्क धर्मग्रंथच चोरून नेले

Ahmednagar News

Ahmednagar News : धर्मग्रंथ चोरी प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध येथील पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शहरातील खडकी परिसरात घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अरबाज शाकीर शेख (रा. खडकी, मस्जिदमागे, कोपरगाव) यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, सुनील अरुण दाभाडे (वय २४, रा. बोकटे, ता. येवला, जिल्हा … Read more

Ahmednagar News : जिल्हाभरातील पोलीस ठाण्याचे प्रभारी बदलले ! तालुक्यांसह शहराला मिळाले ‘हे’ नवीन पोलीस निरीक्षक

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या अनुशंघाने प्रशासन देखील कामाला लागले आहे. आता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता महसूल विभागात देखील खांदेपालट लवकरच होईल. दरम्यान पोलीस प्रशासनातील पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या व नेमणुका मंगळवारी (दि.१६) करण्यात आल्या. यामध्ये २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे आदेश जिल्हा पोलीस … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत जमिनीला हादरे ! पत्रे, खिडक्यांचा खळखळाट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात जमिनीला हादरे बसले. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नगर तालुक्यातील काही गावात हे हादरे जाणवले. काल मंगळवारी ही घटना घडली. या धक्क्यांमुळे घरांचे पत्रे, खिडक्या खळखळल्या. दरम्यान यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. भूकंपसदृश धक्के जाणवल्याची चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगलेली पाहायला मिळाली. श्रीरामपूर शहरातील काही भाग तसेच तालुक्याच्या … Read more

Ahmednagar Breaking : एकतर्फी प्रेमातून युवतीची चाकूने भोसकून हत्या, प्रियकराने स्वतःलाही भोसकले..

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात नेमके चालले काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हत्या, दरोडे आदी प्रकारांनी नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. देहऱ्याची अल्पवयीन मुलीच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता एक कर्जतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन युवतीवर धारदार चाकूने हल्ला करून निघृणपणे खून केला. त्यानंतर या युवकाने स्वतःवरही चाकूने हल्ला … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर हादरले ! अल्पवयीन मुलीच्या प्रेमात दुसऱ्या अल्पवयीन मुलीचा अडसर, तिचे अपहरण करून प्रियकराच्या मदतीने केला निर्घृण खून

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. या गुन्हेगारी विश्वात अल्पवयीन मुले, मुली सुद्धा आता येताना दिसतात. आता अहमदनगर जिल्ह्यातून एक हादरवणारी बातमी आली आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेत अतिप्रसंग करून तिला मारहाण केली गेली. त्यानंतर तिला विहिरीत ढकलून देत खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (दि. १३) … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्येही कोयता गॅंग ! पोलिसांची धडक कारवाई, तिघांची धरपकड

Ahmednagar News

Ahmednagar News : कोयता गँगची पुण्यात चांगलीच दहशत होती. परंतु याचे लोन नगरमध्येही पसरल्याचे दिसते. नगरमध्येही कोयता गँगने हातात कोयते घेत शहरात दहशत करण्याचा प्रयत्न केला. मकरसंक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सावेडी उपनगरात गॅंग कोयता घेऊन फिरत होती. तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्वरित कारवाई करत त्या गॅंगला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कोयते व दुचाकी … Read more

Ahmednagar Loksabha Election : विखेंच्या ग्राउंडवर आमदार लंके यांची विकेट ? शिवस्वराज्य यात्रेकडे नगरकरांनी फिरवली पाठ, पारनेरकर मात्र फुल जोमात

Ahmednagar Loksabha Election

लोकसभा लढवू इच्छिणाऱ्या आमदार निलेश लंके यांची शिवस्वराज्य यात्रा विखे यांच्या साखर पेरणी पुढे फिकी Ahmednagar Politics News : सध्या अहमदनगर मध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. कदाचित आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे हे पडसाद असू शकतात. खरंतर लोकसभेची निवडणूक आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या संघटनेची … Read more

अहमदनगर मध्ये नक्की काय झाल ? अजित पवारांच्या आमदारांची दांडी, खुर्च्यांसाठी रेटारेटी ! आणि नेत्यांनी मारल्यात एकमेकांना….

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या की लगेचच राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. साहजिकच यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णता गरम पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे नेते देखील उमेदवारीच्या तिकिटासाठी पक्षाकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. अशातच … Read more

आमदार निलेश लंकेंची निवडणुकीसाठी माघार ? महायुतीच्या मेळाव्यापासून दूर, अर्धांगिनीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगतेपासूनही राहिले लांब वाचा नक्की काय घडलं ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : Ahmednagar Politics : लोकसभेची निवडणूक जशी-जशी जवळ येत आहे तसे-तसे अहमदनगरच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. इकडे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा मेळावा पार पडला आहे. तर दुसरीकडे नगर दक्षिण मधून लोकसभा लढवण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या अर्धांगिनी राणी लंके यांनी देखील घाईगडबडीत शिवस्वराज्य यात्रेची सांगता केली आहे. अहमदनगर जिल्ह्यात … Read more

Horoscope 2024: 7 मार्चनंतर ‘या’ राशींवर होईल धनवर्षाव! या योगामुळे पालटेल नशीब

trigrahi yoga

Horoscope 2024:- ग्रहांच्या राशी व नक्षत्र परिवर्तनामुळे अनेक शुभ अशुभ योग या वर्षात तयार होणार असून या परिस्थितीचा परिणाम हा वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळणार आहे. जर योग तयार होण्याची स्थिती पाहिली तर जेव्हा एखाद्या राशीमध्ये एकापेक्षा जास्त ग्रह येतात तेव्हा अशा प्रकारचे शुभ अशुभ योग तयार होत असतात. अगदी याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले … Read more

Post Office Scheme: लखपती व्हायचे असेल तर जास्त नाही फक्त महिन्याला लागतील 500 रुपये! ही योजना करेल तुम्हाला लखपती

ppf scheme

Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर सरकारी योजना या गुंतवणुकीची सुरक्षितता आणि परताव्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहेत.सरकारी योजनांमध्ये अनेक छोट्या बचत योजना तर आहेतच परंतु बँक आणि पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक योजना आहेत. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक छोट्या छोट्या योजना असून या माध्यमातून देखील तुम्ही  छोट्यातील छोटी रक्कम गुंतवून तुम्ही चांगला परतावा मिळवू … Read more

Home Loan Tips: होम लोनचे सगळे हप्ते भरले गेले आता तुम्ही निवांत झालात? तर नाही! लोन भरल्यानंतर कराव्या लागतील या गोष्टी, तरच रहाल फायद्यात

home loan information

Home Loan Tips:- स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून बरेच जण बँकेकडून होमलोन घेऊन घर किंवा फ्लॅट खरेदी करतात व स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. आपल्याला माहित आहे की होम लोनचा कालावधी हा 20 किंवा 30 वर्षांपर्यंत … Read more

2024 मध्ये कार घेणाऱ्यांना बसणार मोठा फटका! देशातील ‘या’ लोकप्रिय कंपनीने सर्व मॉडेलच्या किमती वाढवल्यात, Car खरेदीचे स्वप्न महागणार

Car Price Hike

Car Price Hike : या नवीन वर्षात अनेकांनी वेगवेगळे संकल्प घेतलेले असतील. काही लोकांनी या नव्या वर्षात नवीन कार खरेदी करण्याचे देखील ठरवलेले असेल. जर तुम्हीही त्यातलेच एक असाल आणि नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा तुमचाही प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील एका … Read more