Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या संस्थेत ९७ कोटींचा अपहार

Ahmednagar News

Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ९७ कोटी ५७ रुपयांचा अपहार झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. या पतसंस्थेचे २०१६ ते २०२१ या पाच वर्षांचे फेर लेखापरीक्षण अंतिम टप्प्यात असून त्यात ही बाब पुढे आली आहे. या अपहारास पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापक व अकाउंटंट यांना जबाबदार धरण्यात आले असून विशेष लेखा परीक्षकांनी त्यांना कारणे … Read more

Mhada News : म्हाडा सोडतीत कलाकारांचा सहभाग ! पहा कोणीकोणी केलेत अर्ज ?

Mhada News

Mhada News : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांच्या सोडतीसाठी बिग बॉस फेम अक्षय केळकर तर हास्य जत्रेतील पृथ्वीक प्रताप, अश्विनी कासार यासारख्या अनेक कलाकारांनी अर्ज दाखल केले आहेत. काही कलाकारांनी मे महिन्यात पार पडलेल्या कोकण मंडळाच्या सोडतीतही घरांसाठी अर्ज दाखल केले होते. म्हाडा मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांसाठी २२ मेपासून … Read more

Tourist: मनमोहक निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याला द्या भेट, पाहायला मिळेल निसर्ग सौंदर्याचे रेलचेल

tourist

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे आगमन झाले असून रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डोंगर रांगा तसेच धबधबे इत्यादी ठिकाणी फिरायला जाणे आणि प्रवासात मस्तपैकी रिमझिम पावसाचा आनंद घेत चहाचा झुरका मारणे यातील आनंद काही औरच असतो. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण पावसाच्या दिवसांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटतात. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विचार केला तर निसर्ग सौंदर्याने महाराष्ट्र हा नटलेला … Read more

Offbeat monsoon destination : विक्रमगडच्या हिरव्यागार खांड बंधाऱ्यावर पर्यटकांची वाढतेय गर्दी!

Offbeat monsoon destination

Offbeat monsoon destination : पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे निसर्गसौंदर्य लाभलेला विक्रमगडमधील पिकनिक पॉइंट म्हणजेच पलूचा धबधबा. नंतर विक्रमगडकरांची शान असलेला व बारमाही पाणी असलेला खांडचा बंधारा असून निसर्गाने भरभरून दिलेल्या या भागात पावसाळ्यात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. विक्रमगड तालुक्याला निसर्गाने मुक्त उधळण करत सर्व काही भरभरून दिले आहे. शनिवार व रविवारी … Read more

दैवी किमया! एका शेतकऱ्याच्या जर्सी गाईने दिला चक्क दोन तोंडाच्या वासराला जन्म, वैशिष्ट्यपूर्ण आहे शरीराची रचना

imaginary picture

कधीकधी निसर्गामध्ये एवढ्या अचंबित करणाऱ्या घटना घडतात की आपण त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. सामान्य परिस्थितीपेक्षा काहीतरी असामान्य निसर्गामध्ये घडते व अशावेळी प्रत्येक जण आश्चर्यचकित होतात.तसे पाहायला गेले तर निसर्गामध्ये अशा अनेक विलक्षण आणि अचंबित करणाऱ्या घटना घडत असतात. ज्याचा आपण कधी विचार देखील करू शकत नाही. अशा घटनांना कधी कधी दैवी चमत्कार किंवा … Read more

मीरा-भाईंदर, वसई-विरारच्या १९९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra News

Maharashtra News  : मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील दोन वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बाहेर जिल्ह्यातून आलेल्या तसेच पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या १९९ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना बदली आदेशात दिल्याप्रमाणे बदली झालेल्या नवीन पोलीस ठाण्यांत रुजू होण्याचे आदेश पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मान्यतेने अपर … Read more

Rahul Kalate : राहुल कलाटे यांचा होणार शिवसेनेत प्रवेश

Rahul Kalate

Rahul Kalate : महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. परंतु, अद्याप कलाटे यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. राहुल कलाटे माजी शिवसेना शहराध्यक्ष आणि पालिकेतील माजी गट नेते आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्यांनी अद्याप कोणतीही … Read more

एक रुपयात पीक विमा काढण्याचे आव्हान ! कृषी अधिकारी म्हणाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदा सोयाबीन पेरा १७५ टक्केच्या पुढे गेला आहे. मात्र, पावसाअभावी भात लावण्या १५ टक्केच्यापुढेही सरकल्या नाहीत. त्यामुळे एक रुपयात पीक विमा योजनेत तालुक्यातून कमी प्रतिसाद आहे. तसेच बहुतेक ठिकाणी मोबाइल रेंज मिळत नाही. पावसाळ्यात काही भागात विद्युत पुरवठा खंडित होतो, या अडचणींवर मात करत मोबाइल रेंज मिळेल त्या ठिकाणी जाऊन वा जवळच्या … Read more

Railway News : दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक ! या रेल्वेच्या वेळेत होणार बदल

Railway News

Railway News : मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड-मनमाड मार्गावरील बेलापूर ते पढेगाव स्थानकादरम्यान दुहेरी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेने २० जुलैपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द केल्या असून, इतर गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या कामामुळे १९ ते २० जुलैदरम्यान दौंड- निजामाबाद, निजामाबाद- दौंड तसेच पुणे-भुसावळ डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय १८ व … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ४ कोटी रुपये सरकारी तिजोरीत परत !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरोनाच्या जागतिक महासंकटात बळी पडलेल्या मृतांच्या वारसांची, कोरोना एकल महिलांची फरफट अजूनही सुरू आहे. कोरोना मृतांच्या वारसांना देय ५० हजार रुपयांचे सहायक अनुदान मंजूर होऊन दोन वर्षे उलटल्यानंतरही पैसे बँक खात्यात जमा झाले नाहीत. बँका व सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने जिल्ह्यातील आठशे लाभार्थ्यांचे ४ कोटी रुपये बँकांमधून परत सरकारी तिजोरीत गेल्याचे मिशन … Read more

Maharashtra News : राज्यातील ५६३ विकासकांची प्रकल्प नोंदणी रद्द होणार ?

Maharashtra News

Maharashtra News : महारेराने प्रकल्प नोंदणी, खर्च, आर्थिक व्यवहार याबाबतचे तपशील महारेराच्या प्रपत्र १, २ आणि ३ संकेतस्थळावर नोंदवणे बंधनकारक आहे. मात्र ही प्रक्रिया मुदत देऊनही पूर्ण न केलेल्या आणि महारेराच्या नोटीसला कोणतेही उत्तर न दिलेल्या ५६३ विकासकांना प्रकल्प नोंदणी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोंदणी रद्द झाल्यास प्रकल्पाचे बँक खाते, नवीन नोंदणी, … Read more

Twitter देखील देत आहे पैसे कमावण्याची संधी ! जाणून घ्या कसा मिळवायचा फायदा !

Twitter

Twitter : ट्विटर आता युजर्सला YouTube प्रमाणे कमाई करण्याची संधी देत ​​आहे. मात्र, तुम्हाला ट्विटरवरून कमाई करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. जेव्हा तुम्ही या अटी पूर्ण कराल तेव्हा तुमची कमाई सुरू होईल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया- जर तुम्हालाही Twitter वरून कमाई करायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्ही Twitter Blue चे … Read more

Electric Scooters : 3 ऑगस्टला मार्केटमध्ये एंट्री करणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर: बघा कोणती?

Electric Scooters

Electric Scooters : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे जास्त आहे. अशातच मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची स्पर्धा देखील वाढली आहे. कंपन्या रोजच आपल्या नव-नवीन इलेक्ट्रिक गाड्या मार्केटमध्ये आणत आहेत, अशातच आता मार्केटमध्ये आणखी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर एंट्री करत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर अगदी तुमच्या बजेटमध्ये असणार आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून … Read more

Axis Bank FD Interest Rates : अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! गुंतवणूक योजनांवर वाढवले व्याजदर !

Axis Bank FD Interest Rates

Axis Bank FD Interest Rates : अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने काही कालावधीच्या मुदत ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे, ज्यामुळे त्यांच्या गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळविण्याची संधी मिळाली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी FD व्याजदरात 10 bps वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 17 जुलै 2023 पासून लागू … Read more

Bank FD Investment : “ही” बँक एफडी गुंतवणूकदारांना देत आहे सर्वाधिक व्याजदर ! वाचा…

Bank FD Investment

Bank FD Investment : पैसे गमावण्याची जोखीम न घेता हमी परतावा मिळविण्यासाठी मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. म्हणून बहुतेक लोकं येथे आपले पैसे गुंतवणे सोयीचे मानतात. अशातच आम्ही तुम्हाला अशी एक बँक सांगणार आहोत जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळेल. नुकतेच आयडीबीआय बँकेने एफडी गुंतवणूकदारांना जास्त नफा मिळविण्याची संधी दिली आहे. … Read more

Saving Scheme : सरकारी योजना की बँक एफडी, तुमच्यासाठी सर्वोत्तम काय?; जाणून घ्या…

Saving Scheme

Saving Scheme : ज्यांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत तसेच त्यावर व्याज मिळवायचे आहे, त्यांच्यासाठी बँक मुदत ठेव (FD) किंवा सरकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. अशातच आम्ही तुमच्यासाठी या दोन्हींमध्ये कोणता पर्याय चांगला आहे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया – येथे आम्ही SCSS आणि देशातील शीर्ष बँका … Read more

Investment Tips : HDFC बँकेत गुंतवणूक करण्याचा विचार करताय?; जाणून घ्या FD वरील व्याजदर !

Investment Tips

Investment Tips : आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या बचतीच्या पैशावर चांगला परतावा मिळावा अशी इच्छा असते. विशेष म्हणजे, आज बरेच लोक आपले पैसे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवण्यास प्राधान्य देतात. गुंतवणुकीच्या या क्षेत्रांमध्ये चांगला परतावा मिळण्याची अफाट क्षमता आहे, परंतु येथे बाजारातील जोखीमही तितकीच जास्त आहे. म्हणूनच लोकं मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे पसंद करतात. अशातच आज … Read more

SIP Calculator : एसआयपीत गुंतवणूक करू व्हा कोट्यावधीचे मालक ! जाणून घ्या कसे?

SIP Calculator

SIP Calculator : प्रत्येकजण आजकाल बचतीकडे लक्ष देत आहे, मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय म्हणजे मुदत ठेव. बहुतेकजण मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे पसंद करतात. मात्र या गुंतवणुकीत मर्यादित परतावा मिळतो. म्हणून काहीजण SIP मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. SIP मध्ये प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकतो. जर तुम्ही long-term गुंतवणुकीचा विचार … Read more