Electric vehicle : भारतात लवकरच लॉन्च होणार “ही” विदेशी इलेक्ट्रिक कार, फक्त 100 वाहनांचीच…
Electric vehicle : जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट जवळपास 30 लाख रुपये असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास असणार आहे. कारण विदेशी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक Fisker आपली Ocean SUV भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. तुमच्या माहितीसाठी कंपनी भारतीय बाजारपेठेत फक्त आपल्या 100 युनिट्सचीच विक्री करणार आहेत. Fisker ने … Read more