महापुरुषांची बदनामी केल्याने गुन्हे दाखल

अहमदनगर : महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर टाकणाऱ्या दोन इंस्टाग्राम अकाऊंट धारकांसह जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्या एका युवकाविरुद्ध नगरच्या भ्रिंगार कॅम्प व तोफखाना पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सतिश ज्ञानेश्‍वर मोरे (रा.सोरभनगर, भिंगार ) याने दिलेल्या फिर्यादीबरुन किंग शेख ७८६ व ईस्लाम किंग या अनोळखी … Read more

बाळासाहेब थोरातांनी कोल्हेंच्या मदतीने विखेंचा राजकीय गेम केला

अहमदनगर – नगर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक कुरुक्षेत्राच्या लढाईचा फैसला सोमवारी (दि.१९) जाहीर झाला. अटीतटीच्या अन्‌ चुरशीच्या लढाईत गणेश कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजव विखे पाटील यांच्या ‘जनसेवा’ पॅनलचे अक्षरशः राजकिय पानिपत झाले. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी … Read more

मित्रानेच केला घात… डोंगरावर घेऊन गेला अन अन खूनच केला

अकोले : मित्रानेच मित्राला गाडीवर गर्दणीच्या डोंगरावर नेऊन लोखंडी रॉडने डोक्यात मारून त्याचा खून केल्याची घटना अकोले शहरात घडली आहे. अशरफ अतिक शेख (१७ वर्षे ६ महिने, रा. अकोले) असे मयत अल्पवयीन मुलाचे नाव असून याबाबत पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले असल्याचे समजते. याबाबत समजलेल्या माहितीनुसार काल रविवारी अतिक नौशाद यांनी दिलेल्या फियांदीनुसार त्यांचा अल्पवयीन … Read more

गुटखा लूट प्रकरण पोलिसांना भोवणार; विशेष पोलीस महानिरीक्षकांचे चौकशीचे आदेश

अकोले : कर्नाटकातून महाराष्ट्रात अन्‌ थेट अकोल्याच्या दिशेने निघालेला पकडलेला व नंतर तडजोड करून सोडून दिलेला गुटख्याचा ट्रक संबंधित पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून संबंधित स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर … Read more

माझ्या मामाच्या मुली सोबत बोलू नकोस; संतापलेल्या तरुणांकडून तरुणीला बेदम मारहाण

राहुरी : माझ्या मामाच्या मुलीसोबत बोलत जाऊ नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून नंदिनी सडमाके या तरुणीला मारहाण केल्याची घटना दिनांक १५ जून २०२३ रोजी राहुरी तालुक्‍यातील तांदुळवाडी येथे घडली आहे. या घटनेत ही तरुणी जखमी झाल्याने तिच्यावर श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती दिली, की नंदीनी अरुण सडमाके, वय … Read more

Property Rules : फक्त रजिस्ट्री केली म्हणून कोणी घराचे किंवा जमिनीचे मालक होत नाही, तर ‘हे’ काम करावे लागते, नाहीतर…

Property Rules :- जर तुम्हीही प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. प्रॉपर्टीची खरेदी आणि विक्री ही एक अतिशय क्लिष्ट प्रक्रिया आहे. यामध्ये खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या लोकांना अधिक सावधानता बाळगावी लागते. जर प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीमध्ये सावधानता बाळगली नाही तर फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. खरंतर कोणत्याही प्रॉपर्टीची म्हणजेच घराची, … Read more

Mhada Latest News : म्हाडाच्या नियमात झाला मोठा बदल; सर्वसामान्यांना घर घेणं होणार सोपं, वाचा सविस्तर

Mhada News : दिवसेंदिवस महागाईचा आलेख वाढत आहे. इंधनाचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. याचा परिणाम हा सर्वच क्षेत्रावर जाणवू लागला आहे. इंधनाच्या किमतीत झालेली वाढ आणि महागाईमध्ये झालेली वाढ यामुळे घर बनवण्यासाठी येणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोक … Read more

Pune-Bangalore Expressway : पुणे-बेंगलोर महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन ‘या’ कारणामुळे रखडणार? शेतकरी आक्रमक

Pune-Bangalore Expressway

Pune-Bangalore Expressway:  देशात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्गांची कामे सुरु असून काही कामे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या महामार्गांची कामे प्रस्तावित किंवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.त्यासाठीच्या आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आले असून यातील भूसंपादनाची प्रक्रिया देखील बऱ्याच ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. परंतु काही महामार्गांच्या भूसंपादनाच्या बाबतीत देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या विषयी शेतकऱ्यांचा विरोध असून त्यामुळे भूसंपादनाची … Read more

सोयाबीन, कापूस आणि कांद्यानातर आता हरभऱ्याच्या भावात मोठी घसरण, शेतकऱ्यांना…

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा हरभरा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हरभऱ्याला एमएसपीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. कुठे हरभऱ्याला 3000 रुपयांपर्यंत तर कुठे 4500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. तर 2023-24 साठी एमएसपी प्रति क्विंटल 5335 रुपये निश्चित करण्यात आला आहे. प्रमुख कडधान्य पीक हरभऱ्याच्या भावात यंदा मोठी घसरण झाली आहे. हरभरा उत्पादनात … Read more

Maharashtra 5 Places to Visit in Monsoon : लोणावळा, महाबळेश्वर सोडा यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील ह्या पाच ठिकाणी नक्की फिरायला जा ! डोंगर, झाडी,समुद्रकिनारे आणि धबधबे…

Maharashtra 5 Places to Visit in Monsoon

Maharashtra 5 Places to Visit in Monsoon :- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून या दिवसांमध्ये जर तुमचा कुठे निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक निसर्गसौंदर्यांनी नटलेली ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात फिरताना अनेक ठिकाणी धबधबे, निसर्गाने पसरवलेला हिरवा गार गालिचा, डोंगराळ भागात वाहणाऱ्या नद्या तसेच धबधबे व धरणे इत्यादींचे मनमोहक रूप … Read more

शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार निविष्ठा वेळेत उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. तसेच बोगस निविष्ठा विक्री व कायद्याचे उल्लंघन करणा-या उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. खरीप हंगाम तयारी संदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.तदनंतर उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्हाधिकारी … Read more

Ahmednagar News : एका व्यक्तीच्या विरोधात संपूर्ण गावकऱ्याचे जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण

Ahmednagar News :- आढळगावातील अनिल ठवाळ हा व्यक्ती गावातील विकास कामांच्या तक्रारी करत असून अनेक अधिकारी/कर्मचारी/ठेकेदार यांच्या विरोधात पत्र, तक्रारी, चौकशा लावत त्यांच्या खोट्या तक्रारी करुन उपोषण, आंदोलने करत अधिकारी वर्ग काम करण्यास तयार नाही. सततच्या तक्रारीमुळे अनेक अधिकारी व ठेकेदार यांनी गावाचे विकास कामे हे ठप्प केलेली आहेत अनेक सरकारी योजनेची कामे रखडली जातात. … Read more

Electric Tractor : कशाला डिझेलवर पैसे खर्च करायचे ! आता आला सोनालिकाचा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ! शेतीचा खर्च 75% कमी

Sonalika electric tractor Tiger

Sonalika electric tractor Tiger : भारतातील लोकप्रिय ट्रॅक्टर बनवणारी कंपनी सोनालिकाने 7 लाखांच्या बजेटमध्ये शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे, जो पूर्ण चार्ज केल्यानंतर 8 तास सतत काम करू शकतो आणि 500 ​​किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकतो. या ट्रॅक्टरची किंमत आणि वैशिष्ट्ये आपण आज पाहुयात. कार आणि स्कूटरनंतर आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरही बाजारात आले आहेत, ज्यामुळे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात 3 जुलैपर्यंत आदेश लागू !

अहमदनगर, दि.19 जुन (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 3 जुलै 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्‍ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील … Read more

Name Astrology : आता नावावरून समजेल तुमचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला, वापरा ‘ही’ सोपी पद्धत

Name Astrology

Name Astrology : ज्योतिषशास्त्रात एकूण 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. या प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. तसेच त्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर पडत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये 5 वे नक्षत्र अतिशय शुभ आणि विशेष मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती सुखाने जीवन जगत असतात. परंतु अनेकांना आपले नक्षत्र आणि जन्म राशी माहिती नसते. जर तुम्हालाही … Read more

Senior Citizens Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या कमाईची संधी! ‘या’ योजनेत मिळत आहे भरघोस व्याज, वाचा सविस्तर

Senior Citizens Scheme

Senior Citizens Scheme : केंद्र सरकारकडून आता नुकतेच पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेवर 8.2 टक्के इतके वार्षिक व्याज दिले जात आहे. समजा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला तुमचे पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पैशावर जबरदस्त परतावा मिळेल . इतकेच नाही … Read more

Diabetes Diet : मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी दररोज करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, भविष्यात येणार नाही कोणतीच अडचण

Diabetes Diet

Diabetes Diet : सध्याची बदलती जीवनशैली आणि आरोग्याचा अभाव यामुळे अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. यापैकी एक आजार म्हणजे मधुमेह होय. यावर कोणताही खात्रीशीर उपचार नाही परंतु तुम्ही तो नियंत्रणात ठेवू शकतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काय खावे? काय खाऊ नये असे अनेक प्रश्न पडतात. जर तुम्हालाही असेच प्रश्न पडत … Read more

iQOO 7 Neo Pro : कडक फीचर्स आणि दमदार प्रोसेसरसह ‘या’ दिवशी मार्केटमध्ये येणार iQOO चा नवीन फोन; OnePlus 11R ला देणार टक्कर

iQOO 7 Neo Pro

iQOO 7 Neo Pro : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण आता iQOO आपला नवीन फोन लवकरच लाँच करणार आहे. कंपनी आता शानदार फीचर्ससह iQOO 7 Neo Pro लाँच करणार आहे. जो OnePlus 11R शी स्पर्धा करेल. कंपनी अनेक दिवसांपासून या फोनवर काम करत होती. जर तुम्हाला नवीन फोन खरेदी … Read more