Pune-Bangalore Expressway : पुणे-बेंगलोर महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन ‘या’ कारणामुळे रखडणार? शेतकरी आक्रमक

Pune-Bangalore Expressway

Pune-Bangalore Expressway:  देशात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक महामार्गांची कामे सुरु असून काही कामे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या महामार्गांची कामे प्रस्तावित किंवा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.त्यासाठीच्या आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आले असून यातील भूसंपादनाची प्रक्रिया देखील बऱ्याच ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. परंतु काही महामार्गांच्या भूसंपादनाच्या बाबतीत देण्यात येणाऱ्या मोबदल्याच्या विषयी शेतकऱ्यांचा विरोध असून त्यामुळे भूसंपादनाची … Read more

सोयाबीन, कापूस आणि कांद्यानातर आता हरभऱ्याच्या भावात मोठी घसरण, शेतकऱ्यांना…

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा हरभरा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हरभऱ्याला एमएसपीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. कुठे हरभऱ्याला 3000 रुपयांपर्यंत तर कुठे 4500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. तर 2023-24 साठी एमएसपी प्रति क्विंटल 5335 रुपये निश्चित करण्यात आला आहे. प्रमुख कडधान्य पीक हरभऱ्याच्या भावात यंदा मोठी घसरण झाली आहे. हरभरा उत्पादनात … Read more

Maharashtra 5 Places to Visit in Monsoon : लोणावळा, महाबळेश्वर सोडा यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील ह्या पाच ठिकाणी नक्की फिरायला जा ! डोंगर, झाडी,समुद्रकिनारे आणि धबधबे…

Maharashtra 5 Places to Visit in Monsoon

Maharashtra 5 Places to Visit in Monsoon :- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून या दिवसांमध्ये जर तुमचा कुठे निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक निसर्गसौंदर्यांनी नटलेली ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यात फिरताना अनेक ठिकाणी धबधबे, निसर्गाने पसरवलेला हिरवा गार गालिचा, डोंगराळ भागात वाहणाऱ्या नद्या तसेच धबधबे व धरणे इत्यादींचे मनमोहक रूप … Read more

शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार निविष्ठा वेळेत उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी. तसेच बोगस निविष्ठा विक्री व कायद्याचे उल्लंघन करणा-या उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. खरीप हंगाम तयारी संदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.तदनंतर उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्हाधिकारी … Read more

Ahmednagar News : एका व्यक्तीच्या विरोधात संपूर्ण गावकऱ्याचे जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण

Ahmednagar News :- आढळगावातील अनिल ठवाळ हा व्यक्ती गावातील विकास कामांच्या तक्रारी करत असून अनेक अधिकारी/कर्मचारी/ठेकेदार यांच्या विरोधात पत्र, तक्रारी, चौकशा लावत त्यांच्या खोट्या तक्रारी करुन उपोषण, आंदोलने करत अधिकारी वर्ग काम करण्यास तयार नाही. सततच्या तक्रारीमुळे अनेक अधिकारी व ठेकेदार यांनी गावाचे विकास कामे हे ठप्प केलेली आहेत अनेक सरकारी योजनेची कामे रखडली जातात. … Read more

Electric Tractor : कशाला डिझेलवर पैसे खर्च करायचे ! आता आला सोनालिकाचा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ! शेतीचा खर्च 75% कमी

Sonalika electric tractor Tiger

Sonalika electric tractor Tiger : भारतातील लोकप्रिय ट्रॅक्टर बनवणारी कंपनी सोनालिकाने 7 लाखांच्या बजेटमध्ये शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे, जो पूर्ण चार्ज केल्यानंतर 8 तास सतत काम करू शकतो आणि 500 ​​किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकतो. या ट्रॅक्टरची किंमत आणि वैशिष्ट्ये आपण आज पाहुयात. कार आणि स्कूटरनंतर आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरही बाजारात आले आहेत, ज्यामुळे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात 3 जुलैपर्यंत आदेश लागू !

अहमदनगर, दि.19 जुन (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 3 जुलै 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्‍ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील … Read more

Name Astrology : आता नावावरून समजेल तुमचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला, वापरा ‘ही’ सोपी पद्धत

Name Astrology

Name Astrology : ज्योतिषशास्त्रात एकूण 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. या प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. तसेच त्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर पडत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये 5 वे नक्षत्र अतिशय शुभ आणि विशेष मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती सुखाने जीवन जगत असतात. परंतु अनेकांना आपले नक्षत्र आणि जन्म राशी माहिती नसते. जर तुम्हालाही … Read more

Senior Citizens Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या कमाईची संधी! ‘या’ योजनेत मिळत आहे भरघोस व्याज, वाचा सविस्तर

Senior Citizens Scheme

Senior Citizens Scheme : केंद्र सरकारकडून आता नुकतेच पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेवर 8.2 टक्के इतके वार्षिक व्याज दिले जात आहे. समजा तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला तुमचे पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पैशावर जबरदस्त परतावा मिळेल . इतकेच नाही … Read more

Diabetes Diet : मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी दररोज करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, भविष्यात येणार नाही कोणतीच अडचण

Diabetes Diet

Diabetes Diet : सध्याची बदलती जीवनशैली आणि आरोग्याचा अभाव यामुळे अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. यापैकी एक आजार म्हणजे मधुमेह होय. यावर कोणताही खात्रीशीर उपचार नाही परंतु तुम्ही तो नियंत्रणात ठेवू शकतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काय खावे? काय खाऊ नये असे अनेक प्रश्न पडतात. जर तुम्हालाही असेच प्रश्न पडत … Read more

iQOO 7 Neo Pro : कडक फीचर्स आणि दमदार प्रोसेसरसह ‘या’ दिवशी मार्केटमध्ये येणार iQOO चा नवीन फोन; OnePlus 11R ला देणार टक्कर

iQOO 7 Neo Pro

iQOO 7 Neo Pro : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण आता iQOO आपला नवीन फोन लवकरच लाँच करणार आहे. कंपनी आता शानदार फीचर्ससह iQOO 7 Neo Pro लाँच करणार आहे. जो OnePlus 11R शी स्पर्धा करेल. कंपनी अनेक दिवसांपासून या फोनवर काम करत होती. जर तुम्हाला नवीन फोन खरेदी … Read more

Diabetic Patient : तुमचेही सतत डोकं दुखतंय? त्यामागे असू शकतील ‘ही’ कारणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Diabetic Patient

Diabetic Patient : मधुमेहालाच सायलेंट किलर असेही म्हणतात. हा एक गंभीर आणि वेगाने वाढत जाणारा आजार आहे. चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नये. रक्तातील साखरेच्या अतिरिक्त प्रमाणाशी निगडित हा आजार आहे. याचा मोठा फटका शरीराच्या सर्वच कार्यांवर होतो. डॉक्टरांच्या मतानुसार मधुमेहाचा धोका दर्शवणारे संकेत ओळखून तुम्हाला मधुमेहाचा धोका वेळेपूर्वीच टाळता येऊ शकतो. परंतु कधी कधी ही … Read more

Health Insurance : टर्म इन्शुरन्स की लाइफ इन्शुरन्स? कोणता पर्याय आहे तुमच्यासाठी योग्य, जाणून घ्या एकाच क्लिकवर

Health Insurance

Health Insurance : बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. परंतु उपचारासाठी पैसे असतातच असे नाही. अनेकदा पैसे नसल्याने जीवही गमवावा लागत आहे. त्यासाठी आपल्याकडं एखादा विमा असणे खूप गरजेचे आहे. अनेकांना टर्म इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स यामधील फरक समजत नाही. त्यामुळे ते गोंधळून जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणे कोणताही … Read more

Monsoon 2023 : पूर्वी ‘या’ झाडांच्या मदतीने समजायचा पावसाचा अंदाज, कसे ते पहा

Monsoon 2023

Monsoon 2023 : यावर्षी पाऊस जरी केरळ आणि तळकोकणात आला असला तरी तो महाराष्ट्रातून गायबच झाला आहे. यामागचे कारण म्हणजे एल निनो आणि चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस रखडला आहे. येत्या 23 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. सध्या आपल्याला हवामान खात्याच्या अंदाजावरून राज्यात कधी पाऊस पडेल हे समजत आहे. पण तुम्ही कधी असा विचार केला … Read more

ODI World Cup 2023 : 10 संघ आणि 34 सामने.. सुरु झाली विश्वचषक शर्यत; ‘या’ ठिकाणी पाहता येणार सामने

ODI World Cup 2023

ODI World Cup 2023 : क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या विश्वचषकात 10 संघ आमनेसामने भिडणार आहेत. याबाबतचे एक वेळापत्रक जाहीर झाले आहे. तसेच यासाठी आतापर्यंत भारतासह, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे थेट पात्र ठरले असून झिम्बाब्वे या ठिकाणी … Read more

Old Note Sale : 10 रुपयांची नोट बदलेल तुमचे नशीब! ‘या’ ठिकाणी कराल 21 लाख रुपयांची कमाई

Old Note Sale

Old Note Sale : जर तुम्हाला जुन्या नोटा आणि जुनी नाणी जमा करण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता काही वेबसाइटवर 10 रुपयाच्या नोटेची विक्री करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला या नोटेची विक्री करायची असेल तर तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत. एका नोटेची किंमत 7 लाख रुपये … Read more

Jio Recharge Plan : जिओची भन्नाट ऑफर! ‘या’ ग्राहकांना मिळत आहे अनलिमिटेड डेटा

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे. कंपनीचा हा प्लॅन 2999 रुपये आणि 2879 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये कंपनी अनेक फायदे देत आहे. ज्यात तुम्हाला75GB फ्री डेटा मोफत मिळेल. तसेच काही पात्र ग्राहकांना यात अतिरिक्त मोफत डेटा मिळत आहे. ज्या ग्राहकांना जास्त इंटरनेटची गरज आहे त्यांच्यासाठी कंपनीचा … Read more

Ahmednagar News : जिल्हा विकास आराखड्याचे काम गतीने पुर्ण करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबींसह जिल्ह्यातील सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला विकासावर आधारित जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे काम गतीने पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा विकास आराखडाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते. … Read more