ब्रेकिंग ! राज्यातील ‘या’ लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; 1 लाख 27 हजार शिधापत्रिका कायमच्या रद्दीत जमा होणार, कारण काय?
Maharashtra Ration Card News : जर तुम्हीही रेशन कार्डधारक असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आणि खास आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेला स्वस्त धान्य वितरित केले जाते. मात्र या रेशन कार्ड संदर्भात म्हणजेच शिधापत्रिका संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्रात मे 2023 अखेर 2 लाख 32 … Read more