पंजाब डख : यंदा मान्सून केरळकडून येणार नाही; मग कुठनं येणार पाऊस? वाचा काय म्हटले डख….
Panjab Dakh : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून 2023 संदर्भात. परभणीचे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी मान्सून संदर्भात एक महत्त्वाची अपडेट नुकतीच सार्वजनिक केली आहे. तसेच यावेळी पंजाब डख यांनी एक मोठा दावा देखील केला आहे. पंजाब डख यांनी असा दावा केला आहे की, यंदा मान्सूनचे आगमन केरळ … Read more