Monsoon 2023 : मान्सूनचा पाऊस रुसला ! पेरण्या लांबण्याची शक्यता, शेतकऱ्यांचे नियोजन बिघडणार…
Monsoon 2023 :- मान्सूनचे केरळातील आगमनही तीन दिवस लांबणीवर पडणार आहे, त्यामुळे वर्षा ऋतूच्या प्रारंभिक वाटचालीच्या भाकिताने बळीराजासह सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. जून महिन्यात पुरेशा पावसाअभावी पेरण्या लांबतील किंवा दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. हवामानातील ला निना व अल निनो या घटकांवर भारतातील मान्सूनची वाटचाल अवलंबून असते. ला निनामुळे चांगला पाऊस पडतो, तर अल … Read more