Automatic Transmission Cars : ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या ‘या’ 5 SUV ला ग्राहकांची मोठी पसंती; किंमत 7 लाखांपासून सुरु…

Automatic Transmission Cars : भारतीय बाजारपेठेतील ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह सर्वात स्वस्त SUV पैकी एक. भारतीय बाजारपेठेत एसयूव्हीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली कार घ्यायची असेल तर तुम्ही या कारची यादी सविस्तर पाहू शकता. Tata Panch टाटा पंच ही भारतीय बाजारपेठेतील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली सर्वात परवडणारी SUV आहे. ऑटोमॅटिक वेरिएंट टाटा पंच SUV … Read more

Interesting Gk question : महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय असणारा संगीत गट कोणता आहे?

Interesting Gk question : प्रश्नमंजुषा आणि कोडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असे प्रश्न सरकारी नोकरीच्या मुलाखती आणि परीक्षांमध्ये विचारले जातात. हे प्रश्न तुमचे सामान्य ज्ञान खूप वाढवतात. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न … Read more

रेशन दुकानदाराने रेशन देण्यास नकार दिला किंवा कमी धान्य दिले तर ‘या’ नंबरवर करा तक्रार, कडक कारवाई होणार

Ration Card News

Ration Card News : आजची ही बातमी रेशन कार्डधारक व्यक्तींसाठी विशेष खास आहे. खरं पाहता शासनाच्या माध्यमातून देशातील गरीब आणि गरजू लोकांना स्वस्तात धान्य देण्यासाठी रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहे. रेशन कार्डच्या मदतीने देशातील नागरिकांना कमी दरात धान्य वितरित केले जाते. तांदूळ, गहू तसेच साखर गोरगरीब जनतेसाठी कमी दरात शासनाकडून उपलब्ध करून दिले जाते. … Read more

बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ICMR मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा डिटेल्स

ICMR Recruitment 2023

ICMR Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आय सी एम आर अर्थातच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. ही भरती आयसीएमआरच्या वृद्धत्व आणि मानसिक आरोग्य केंद्रात होणार आहे. टेक्निकल असिस्टंट आणि फिल्ड वर्कर या पदाच्या रिक्त जागा याच्या माध्यमातून भरल्या जाणार … Read more

Best Cleaning Smartphone Tips : सावधान ! तुम्हीही ‘असा’ फोन साफ करता का? तर तुमचा फोन बंद पडू शकतो…

Best Cleaning Smartphone Tips : स्मार्टफोन वापरकर्ते नेहमी अशा काही चूका करतात ज्यामुळे त्यांचा फोन बंद पडतो. आजच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. स्मार्टफोनमुळे सर्व गोष्टी करणे हे सोप्पे झाले आहे. मात्र अनेकवेळा नकळत तुमच्या हातून काही चुका होत असतात ज्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. अनेकवेळा आपण फोनला हात लागल्यावर स्पर्श करतो. अनेक … Read more

Oneplus Offer : भन्नाट ऑफर ! OnePlus च्या ‘या’ 5G स्मार्टफोनवर मिळतेय 39,550 रुपयांची सूट, पहा Amazon ची मस्त डील

Oneplus Offer : जर तुम्ही OnePlus स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. यामध्ये तुम्ही OnePlus च्या 5G स्मार्टफोनवर तब्बल 39,550 रुपयांची सूट मिळवू शकता. OnePlus 10 Pro 5G ला पुन्हा एकदा Amazon India वर मर्यादित वेळेची डील दिली जात आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची … Read more

मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनला कोकणातील ‘या’ महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावरही थांबा मिळणार? पहा….

Mumbai Goa Vande Bharat Train

Mumbai Goa Vande Bharat Train : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाकडून सर्व आवश्यक पूर्वतयारी देखील सुरू करण्यात आली आहे.या मार्गावर नुकतीच … Read more

पुढील पाच दिवस पावसाचेच ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मान्सूनपूर्व पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रात आगामी काही दिवसात मान्सूनचे आगमन होणार आहे. तत्पूर्वी राज्यातील काही जिल्ह्यात तापमानाने विक्रम मोडला आहे. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मात्र अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे उन्हाची दाहकता या उन्हाळ्यात कमीच राहिली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे … Read more

Business Idea : घरबसल्या सुरु करा ‘हा’ खाद्यपदार्थाचा सुपरहिट व्यवसाय, बाजारात आहे मोठी मागणी

Business Idea : जर तुम्ही नोकरीला कंटाळला असाल किंवा आता नोकरीऐवजी व्यवसाय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका खाद्यपदार्थाबद्दल सांगत आहोत, ज्याला बाजारात मोठी मागणी आहे. आम्ही मुरमुरा बनवण्याच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत . पफ्ड राइस म्हणजेच लाय बनवण्याचा व्यवसाय. पफ्ड राइसला हिंदीमध्ये मुरमुरा किंवा लाइ म्हणतात. पश्चिम बंगाल, बिहार आणि … Read more

Honda Unicorn 160 : होंडाच्या ‘या’ बाईकचे लोकांना लागले वेड, बाजारात आत्तापर्यंत विक्रीबाबत सर्वात आघाडीवर; जाणून घ्या बाईकबद्दल…

Honda Unicorn 160 : जर तुम्ही होंडाच्या गाड्यांचे चाहते असाल तर नक्कीच तुम्हाला Honda Unicorn ही बाइक आवडत आहे. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत ही बाइक बाजारात खूप प्रसिद्ध आहे. Honda Motorcycle ने फार वर्षांपूर्वी भारतीय बाजारात Honda Unicorn बाइक लाँच केली होती. ज्याला देशातही चांगला प्रतिसाद मिळाला. Honda Unicorn 160 ही कंपनीच्या सर्वोत्तम बाइकपैकी एक मानली … Read more

Maruti Cars : अशी संधी पुन्हा नाही ! फक्त 75 हजार रुपयांमध्ये घरी आणा मारुती अल्टो, कसे ते जाणून घ्या

Maruti Cars : जर तुम्हाला स्वतःसाठी कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. कारण आज आम्ही तुम्हाला 75 हजार रुपयांमध्ये मारुती अल्टो कार कशी खरेदी करता येईल याबद्दल सांगणार आहे. ही एक सेकंड हँड कार आहे. ही माहिती मारुतीच्या सेकंड हँड कारच्या TRUEVALUE वेबसाइटवर उपलब्ध आहे. मारुती अल्टो हे LX लाइनअपमधील … Read more

Samsung Galaxy : सुवर्ण संधी ! फक्त 840 मध्ये खरेदी करा Galaxy M14 5G, जाणून घ्या कुठे आहे ऑफर…

Samsung Galaxy : जर तुम्हाला फक्त 840 रुपयांमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन गेल्या महिन्यात भारतात लॉन्च करण्यात आला, ज्याचे नाव Galaxy M14 5G आहे. या स्मार्टफोनचे भारतात दोन प्रकार आहेत. ज्याममध्ये 4GB + 128GB आणि 6GB + 128GB. हा स्मार्टफोन 15,000 रुपयांपेक्षा … Read more

गुड न्युज आली रे ! ‘या’ लोकांच्या घरकुलासाठी सरकारने वितरित केला 60 कोटी रुपयांचा निधी, गरिबांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण, पहा…..

Maharashtra Gharkul 2023

Maharashtra Gharkul 2023 : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे घरकुल योजने संदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला हक्काचा निवारा मिळावा म्हणून वेगवेगळ्या आवास योजना सुरू केल्या गेल्या आहेत. केंद्र शासनाने देखील पीएम आवास योजना ही एक महत्त्वाची आवास योजना … Read more

Optical Illusion : चित्रात आहे एक वेगळी संख्या, जर तुम्ही हुशार असाल तर शोधून दाखवा

Optical Illusion : जर तुम्हाला आव्हानात्मक कोडी सोडवायला आवडत असतील तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही एक संख्येचे कोडे घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्हाला भिन्न संख्या शोधायची आहे. बर्‍याच वेळा दोन भिन्न शब्द ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये आपल्यासमोर दिसतात आणि आपण गोंधळून जातो. जर तुम्ही हे 5 सेकंदात करू शकत असाल तर तुमचे … Read more

मुंबई, गोवा, कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दिवशी सुरु होणार Mumbai-Goa वंदे भारत एक्सप्रेस, पहा….

Mumbai Goa Vande Bharat Express

Mumbai Goa Vande Bharat Express : फेब्रुवारीत राज्याला दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होऊन या दोन वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यात. सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते साईनगर शिर्डी या मार्गावर या ट्रेन सुरू करण्यात आल्या. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोकणातील आमदारांना मुंबई ते गोवा या मार्गावर … Read more

Gold Price Today : खुशखबर ! सोन्याच्या दरात झाली घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

Gold Price Today : जर तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे ज्यामुळे तुम्हाला कमी किमतीत सोने व चांदी खरेदी करता येईल. आता सोमवारी नवे दर जाहीर होणार आहेत इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या वगळता शनिवार … Read more

डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयातील मुक्त कृषी शिक्षण केंद्रास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून ‘अ’ दर्जा प्राप्त

विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कृषि महाविद्यालयाच्या मुक्त कृषि शिक्षण केंद्रास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयामध्ये बी. एस्सी (कृषि) पदवीचे शिक्षण दिले जाते. या व्यतिरीक्त महाविद्यालयात कृषि निविष्टा विक्रेत्याकरीता कृषि विस्तार सेवा पदविका हा एक वर्षांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम चालविला जातो. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विविध कृषि … Read more

आंतरराष्ट्रीय दर्जाचे संत रविदास अध्ययन केंद्र महाराष्ट्रात उभारणार

मुंबई येथे सकल चर्मकार समाज, महाराष्ट्र राज्यच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव सुमंत भांगे सुमंत भांगे यांची भेट घेतली. असुन नुकत्याच एनएसएफडीसी साठी मंजूर झालेल्या 22 कोटी रुपये निधी, महाराष्ट्रात कौशल्य केंद्र, अद्यावत अभ्यासिका, लघुउद्योग अशा महत्त्वपूर्ण विषय पुर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी सकल चर्मकार समाज,महाराष्ट्र राज्य च्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात प्रा.जयंत आहेर(नासिक), … Read more