Croma Apple Days Sale : Apple ची धमाकेदार ऑफर ! आयफोन, आयपॅडसह अनेक उपकरणांवर मिळतेय बंपर सूट…

Croma Apple Days Sale : Apple च्या वस्तू खरेदी करणे अनेकांची आवड असते. अशा वेळी या उपकरणांच्या किंमती पहाता त्या खरेदी करणे एवढे सोप्पे नाही. यासाठी तुम्हाला खूप पैसे मोजावे लागतात. मात्र जर तुम्हाला स्वस्तात अँपलची उपकरणे खरेदी करायची असतील तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. कारण सध्या क्रोमा येथे ऍपल डेज सेल सुरू … Read more

Shocking News : विचित्रच ! 65 महिलांना पाठवण्यात आले वापरलेले कंडोम, महिलांचा एकमेकांशी आहे संबंध; जाणून घ्या मोठे कारण

Shocking News : सोशल मीडियावर कधी काय होईल हे सांगता येत नाही. नुकताच असाच एक धक्कादायक प्रकार ऑस्ट्रेलियातील घडला आहे. याठिकाणी 65 महिलांना मेलमध्ये वापरलेल्या कंडोमसह मेसेज पाठवण्यात आला आहे . या विचित्र प्रकरणाने पोलिसांची झोप उडवली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका निनावी व्यक्तीने मेलबर्नच्या पूर्व आणि आग्नेय भागातील पत्त्यांवर पत्रे पाठवली … Read more

SUV Cars : Hyundai Venue आणि Tata Nexon ला टक्कर देतेय महिंद्राची ‘ही’ जबरदस्त कार; किंमत 10 लाखांपेक्षा कमी

SUV Cars : भारतीय कार बाजारात अनेक नवनवीन कार लॉन्च होत आहेत. या कार खरेदी करण्यासाठी ग्राहकही मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यामध्ये महिंद्राही एसयूव्ही सेगमेंटमध्ये मागे नाही. महिंद्राने नुकतीच लॉन्च केलेली महिंद्रा बोलेरो निओ बाजारात आधीपासून अस्तित्वात असलेल्या Hyundai Venue आणि Tata Nexon ला टक्कर देत आहे. कंपनी 15,000 रुपयांची सूट देत आहे. कंपनी … Read more

PM Kisan News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 14व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट, सरकारची मोठी घोषणा

PM Kisan News : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत 13 हफ्ते देण्यात आले आहेत. लवकरच शेतकऱ्यांना 14वा हफ्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून 2 हजार रुपये … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! पैसे नसले तरीही रेल्वेचे तिकीट बुक करता येणार, भारतीय रेल्वेने सुरू केली ‘ही’ विशेष सुविधा, पहा…

Sikandrabad Kolhapur Railway News

Indian Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता पैसे नसले तरीही रेल्वेचे तिकीट रेल्वे प्रवाशांना बुक करता येणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेने एक विशेष सुविधा सुरू केली आहे. खरं पाहता, भारतात रेल्वेच्या प्रवासाला सर्वाधिक पसंती दाखवली जाते. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा स्वस्तात होतो शिवाय हा … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा….

Kharif Season

Kharif Season : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. अशा परिस्थितीत आता चाहूल लागली आहे ती मान्सूनची. मान्सून बाबत भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून नुकतीच एक मोठी माहिती देखील देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून केरळमध्ये 4 जूनला दाखल होणार आहे. त्यानंतर सात जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येण्याची दाट शक्यता आहे. अर्थातच … Read more

Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी खरेदी केली करोडोंची आलिशान कार, किंमत पाहून तुमचेही फिरतील डोळे

Mukesh Ambani : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा एक आलिशान कार खरेदी केली आहे. तसेच त्यांच्याकडे आगोदरच अनेक आलिशान कार आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या कार कलेक्शन आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे इतका पैसे आहे तरीही … Read more

तुम्ही घरात किती रोकड रक्कम ठेऊ शकतात? घरात अधिक कॅश ठेवल्यास काय होते ? आयकर विभागाचा नियम वाचाच !

Cash Limit Rule

Cash Limit Rule : आजची ही बातमी सर्वच भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. खरं पाहता पैसा हा मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांसाठी पैशांची गरज भासत असते. आता पैसे आपण एक तर बँकेत ठेवतो आणि बँकिंग व्यवहाराने खर्च करतो. मात्र अनेकदा आपल्याला रोकड पैशांची देखील गरज भासत असते. … Read more

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! इंडियन नेव्ही मध्ये तब्बल 372 रिक्त पदांसाठी निघाले भरती, अर्ज कुठं करणार? पहा…

Indian Navy Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्यांनी सायन्स फॅकल्टी मध्ये ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवी ग्रहण केलेली असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की भारतीय नौदलात म्हणजेच इंडियन नेव्ही मध्ये रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीमध्ये इंडियन नेव्ही ची … Read more

Chanakya Niti : पुरुषांच्या या गुणांकडे महिला लगेच होतात आकर्षित, जाणून घ्या सविस्तर

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाबद्दलची अनेक धोरणे चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितली आहेत. त्या धोरणांचा अवलंब केल्यास मानव नक्कीच यशस्वी होईल. तसेच मानवाला यशस्वी होण्यासाठी देखील चाणक्यांनी अनेक मार्ग सांगितले आहेत. चाणक्य नीती या शास्त्रामध्ये चाणक्यांनी महिला आणि पुरुषांच्या नात्याबद्दल अनेक तत्वे सांगितली आहेत. जी फार कमी लोकांना माहिती आहेत. महिला नेहमी … Read more

PM Scholarship 2023: आनंदाची बातमी ! सरकार ‘या’ विद्यार्थ्यांना देत आहे 25000 रुपये ; जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

PM Scholarship 2023: केंद्र सरकार आज एकापेक्षा एक योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा अनेकांना होताना दिसत आहे. अशीच एक योजना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षाला 25000 प्राप्त होत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या योजनेअंतर्गत सरकारकडून मुलांना शिष्यवृत्ती दिली जात आहे. ज्याचे नाव पीएम स्कॉलरशिप योजना आहे. या योजनेची रक्कम शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना … Read more

IMD Alert: पावसाचा हाहाकार ! ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह अतिवृष्टीचा रेड अलर्ट

IMD Alert: देशातील काही राज्यात मुसळधार पावसाने सध्या हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान देखील होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह इतर काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. मात्र आता आसामसह 15 राज्यांमध्ये 22 मे पर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. तर काही राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ … Read more

Interesting Gk question : असे काय आहे जे आपण नेहमी कापत असतो पण त्याचे तुकडे कधीच करू शकत नाही..?

Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. हे … Read more

BattRE Storie Electric Scooter : अरे वाह! बाजारात आली ‘ही’ सर्वात भारी इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावणार 132KM , किंमत आहे फक्त ..

BattRE Storie Electric Scooter: भन्नाट रेंज आणि बेस्ट फीचर्ससह येणारी इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खास तुमच्यासाठी अगदी कमी किमतीमध्ये तब्बल 132 किमी रेंज देणारी सर्वात भारी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो BattRE Storie Electric Scooter भारतीय बाजारात दाखल झाली आहे. या … Read more

Best Summer Destinations In India : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कौटुंबिक सहलीचे नियोजन करताय? तर तुमच्यासाठी ही आहेत सर्वोत्तम पर्यटन स्थळे

Best Summer Destinations In India : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने देशातील शाळांना सुट्टी आहे. शाळांना सुट्टी असल्याने अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी कुटुंबासोबत सुट्यांचा आनंद घेण्यासाठी देशातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देऊन सहलीचा आनंद घेत असतात. भारतामध्ये पर्यटकांना खुणावणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी विदेशातून लाखो पर्यटक भारतातील सुंदर आणि आकर्षक … Read more

10 वर्षांची वॉरंटी अन् जबरदस्त कुलिंग सिस्टिमसह अवघ्या 21 हजारांमध्ये खरेदी करा 1.5 Ton Split AC

1.5 Ton Split AC : जर तुम्हाला देखील तुमच्या ऑफिस किंवा घरासाठी नवीन एसी खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या बाजारात थॉमसन एसी स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. या संधीचा फायदा घेत तुम्ही 10 वर्षांची वॉरंटी अन् जबरदस्त कुलिंग सिस्टिमसह अवघ्या 21 हजारांमध्ये Thomson 1.5 … Read more

KCC Scheme: भारीच .. ‘या’ भन्नाट योजनेत सरकार देणार 3 लाख रुपये, असा करा अर्ज

KCC Scheme: आज केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवले जात आहे. ज्याच्या फायदा घेत शेतकरी भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करत आहे. आम्ही देखील आज या लेखात तुम्हाला सरकारच्या अशाच एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी सरकारकडून किसान क्रेडिट कार्ड योजना … Read more

Hyundai Creta चं काय होणार ? बाजारात येत आहे Honda Elevate SUV ; फीचर्स पाहून व्हाल थक्क

Honda Elevate: भारतीय बाजारात आज मोठ्या प्रमाणात कार खरेदी होत आहे. यामुळे अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक कार्स बाजारात दाखल करत आहे. यातच आता ऑटो बाजारातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये Honda आपली नवीन एसयूव्ही कार Elevate SUV लाँच करण्याची तयारी करत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात Elevate SUV ही कार Hyundai Creta ला टक्कर देणार … Read more