Vi Recharge Plan : सतत रिचार्जची कटकट संपली! ‘या’ कंपनीने आणला स्वस्तातला रिचार्ज प्लॅन, पहा
Vi Recharge Plan : सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्जचे दर वाढवले आहेत. तेव्हापासून आता ज्यांचे कमी बजेट आहे त्यांचे टेन्शन वाढले आहे. या कंपन्यांचे महागडे रिचार्ज प्लॅनमुळे ग्राहकांसाठी एक सर्वात मोठी समस्या बनली आहे. अशातच जर ग्राहकांना एकाच वेळी दोन सिम वापरायचे असेल तर पूर्वीप्रमाणे ते सोपे राहिले नाही. कंपन्यांनी जरी रिचार्ज … Read more