शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; या लोकांना घर बांधण्यासाठी ‘इतकी’ ब्रास वाळू मिळणार फ्री, पहा…..

Eknath Shinde Cabinet Meeting Decision

Maharashtra News : शिंदे फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेला स्वस्तात वाळू मिळावी यासाठी नवीन धोरण राबवले जात आहे. या निर्णयानुसार आता शासकीय वाळू डेपोतून लोकांना स्वस्तात वाळू मिळत आहे. 600 रुपये ब्रासने वाळू देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. दरम्यान आता राज्यातील काही लोकांना मोफत वाळू देण्याचा देखील शासनाने निर्णय घेतला … Read more

Toyota Fortuner 2023 : MG Gloster ला टक्कर देण्यासाठी येतेय नवीन शक्तिशाली कार, दमदार फीचर्स पाहून व्हाल वेडे…

Toyota Fortuner 2023 : भारतीय कार बाजारात दररोज नवनवीन गाड्या लॉन्च होत आहेत. यामध्ये सर्वात जास्त लोकांना पसंत पडलेली कार म्हणजे टोयोटा फॉर्च्युनर आहे. या कारला देशात खूप पसंती मिळत आहे. आता कंपनी लवकरच या कारचा नवीन अवतार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच या कारमध्ये तुम्हाला जबरदस्त पॉवरट्रेनसह जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतील. यासोबतच … Read more

Interesting Gk question : असा कोणता प्राणी आहे जो झोपतानाही बूट घालून झोपतो?

Interesting Gk question : आजच्या काळात सामान्य ज्ञान असणे सर्वात महत्वाचे आहे. लोकांनाही ते वाचायला आवडते. सामान्य ज्ञानाशी संबंधित बहुतेक प्रश्न इंटरनेटवर व्हायरल होतात. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला … Read more

Electric Scooters : ही आहे स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये धावते 100 किमी; जाणून घ्या फीचर्स, किंमत

Electric Scooters : भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होत आहेत. अशा वेळी लोक सर्वाधिक मायलेज देणारी स्कूटर खरेदी करत आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही कमी किमतीत उच्च ड्रायव्हिंग रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरबाबत विचार करू शकता. या सेगमेंटमध्ये, एलेस्कोने अलीकडेच त्यांची ईव्ही स्कूटर एलेस्को V1 लॉन्च केली आहे. … Read more

PhonePe Offer : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जबरदस्त ऑफर! आता PhonePe वरून खरेदी करा सोने; होईल मोठा फायदा

PhonePe Offer : महाराष्ट्रातील लोक शुभ मुहूर्त पाहून सोने तसेच इतर मौल्यवान वस्तू खरेदी करत असतात. उद्या अक्षय्य तृतीया हा सण असून उद्या देखील लोक मोठ्या प्रमाणात दागदागिने खरेदी करतात. जर तुम्हीही उद्या या मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण डिजिटल पेमेंट कंपनी PhonePe ने सुद्धा अक्षय्य तृतीयेच्या खास … Read more

Women Health Tips : रात्री ब्रा घालून झोपणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेले योग्य उत्तर…

Women Health Tips : महिलांच्या मनात ब्रा घालून झोपण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. अशा वेळी आज आम्ही रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपणे योग्य आहे की अयोग्य आहे, याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. रात्री ब्रा घालून झोपावे का? डॉक्टरांचे म्हणणे आहे की जर स्त्रिया रात्रीच्या वेळी ब्रा उतरवून किंवा घालून झोपतात तर दोन्ही बाबतीत शरीराला कोणतेही नुकसान होत … Read more

समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरविरपर्यंतच्या 80 किलोमीटरचे काम पूर्ण; ‘या’ दिवशी खुला होणार हा मार्ग, पहा……

Samruddhi Mahamarg

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाबाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी दरम्यानचा 520 किलोमीटरचा मार्ग गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर मात्र … Read more

Volkswagen ID.4 : फोक्सवॅगन लॉन्च करणार 500 किमीच्या रेंजची इलेक्ट्रिक कार, कारमध्ये मिळतील शक्तिशाली फीचर्स; जाणून घ्या

Volkswagen ID.4: भारतीय कार बाजारात मोठ्या प्रमाणात कार लॉन्च होत आहेत. देशात पेट्रोल व डिझेलचे वाढते दर पाहता अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहेत. अशा वेळी आता बाजारात अजून एक नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Volkswagen India ने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करत भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रिक कार देखील सादर केली … Read more

Business Idea : नोकरीसोबत फक्त 15 मिनिटे करा हे काम, घरबसल्या दरमहिन्याला कमवाल पगाराएवढे पैसे

Business Idea : देशात मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग नोकरी करत आहे. अशा वेळी वाढती महागाईमुळे लोकांना पगारापेक्षा अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून जाते. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला तुमच्या नोकरीसोबत काही अतिरिक्त पैसे मिळवायचे असतील तर आम्ही तुम्हाला अशाच काही कल्पना देत आहोत. जिथे … Read more

अहमदनगर, पुणे सातारा, नाशिक, कोल्हापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस, येलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert April : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस अन गारपीट अक्षरशः थैमान माजवत आहे. बुधवारी आणि गुरुवारी पुणे, नाशिक, जळगाव, हिंगोली, बीड, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. एकंदरीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे या विभागातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. गेल्या … Read more

Maharashtra Petrol Diesel Prices : पेट्रोल व डिझेलचे दिलासादायक दर जाहीर, जाणून घ्या राज्यातील महत्वाच्या शहरातील आजचे ताजे दर

Maharashtra Petrol Diesel Prices : सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर केले आहेत. शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड गेल्या 24 तासांत 2 डॉलरने स्वस्त झाले आहे. दोन दिवसांत त्याच्या किमती प्रति बॅरल 4 डॉलरने खाली आल्या आहे. आज एनसीआरमधील … Read more

Gold Rate News : सोने- चांदी ग्राहकांसाठी खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत झाली घसरण, आता 10 ग्रॅम खरेदी करा फक्त…

Gold Rate News : जर तुम्ही आज सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सध्या सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 230 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार, आज तुम्हाला 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम … Read more

Optical Illusion : पाण्यात आहे एक साप, तुमची तीक्ष्ण नजर असेल तर 8 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन्सची चित्रे दररोज सोशल मीडियावर येत असतात. यामध्ये तुम्हाला काहीतरी शोधण्याचे आवाहन दिले जाते. यामध्ये तुमच्या बुद्धीची चाचणी घेतली जाते. अनेक ऑप्टिकल इल्युजन चित्रे तुमच्या समोर रोज येतात, पण सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हीच देऊ शकता असे नाही, कारण प्रत्येकाचे मन सारखे विचार करत नाही. कोणी पुढे आहे आणि कोणी मागे आहे, … Read more

Croma Sale 2023 : एसी, स्मार्टफोन आणि टीव्हीवर बंपर डिस्काउंट सेल! फ्लिपकार्ट-अमेझॉन नाही तर या ठिकाणी मिळतेय मोठी सूट…

Croma Sale 2023 : जर तुम्ही स्वस्तात एसी, स्मार्टफोन आणि टीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्हाला क्रोमा स्वस्तात एसी, स्मार्टफोन आणि टीव्ही खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे. क्रोमाने पुन्हा एकदा फेस्टिव्हल ऑफ ड्रीम्स सेल 2023 सुरु केली आहे. या सेलमधून तुम्ही ब्रँडेड वस्तू खरेदी करू शकता. या ठिकाणी … Read more

Aadhar Card News : आधार कार्ड हरवले आहे? टेन्शन घेऊ नका, घरबसल्या असा करा नवीन आधारकार्डसाठी अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया

Aadhar Card News : केंद्र सरकारकडून देशातील सर्व नागरिकांसाठी आधारकार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धपर्यंत आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडील आधार कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका. आता घरबसल्या सोप्या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड मिळवू शकता. तुमच्याकडील कागदपत्रांपैकी आधार कार्ड हे देखील अतिशय महत्वाचे कागदपत्र बनले आहे. कोणत्याही खाजगी … Read more

Hair Care : ‘या’ चुकांमुळे अवेळी पांढरे होतात केस, कोणत्याही उपचारांशिवाय घरबसल्या केस होतील काळे अन घनदाट

Hair Care : आपलेही केस काळे आणि लांबसडक असावेत, असे सगळ्यांना वाटत असते. मात्र काही जणांना कमी वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकदा केस पांढरे होण्यामागील कारणं लक्षात येत नाही. उपाय करूनही केस काळे होत नाही. खर तर शरीरात असलेल्या मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्याच्या प्रमाणावर आपल्या केसांचा तसेच त्वचेचा नैसर्गिक रंग अवलंबून असतो. जर … Read more

Chanakya Niti : महिलांना नेहमी आवडतात असे पुरूष, लगेच पडतात प्रेमात; जाणून घ्या सविस्तर

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक अनेक धोरणे सांगितली आहेत. तसेच त्यांना स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनाबद्दलही अनेक तत्वे सांगितली आहेत. त्याचा आजही मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. आचार्य चाणक्य यांनी जीवनात सफलता मिळवण्यासाठी देखील काही मार्ग सांगितले आहेत. त्या मार्गांचा अवलंब केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तसेच … Read more

Upcoming 5G Smartphones : नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर जरा थांबा! पुढच्या महिन्यात लाँच होत आहेत हे जबरदस्त 5G स्मार्टफोन

Upcoming 5G Smartphones : मार्केटमध्ये सतत शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोनची मागणी होत असते. त्यामुळे सर्वच कंपन्या शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असतात. सध्या 5G स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. जर तुम्ही नवीन 5G स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण मार्केटमध्ये लवकरच शक्तिशाली स्मार्टफोन लाँच होणार आहेत. माहितीनुसार हे स्मार्टफोन पुढच्या महिन्यात … Read more