Ration card : तुम्हीही घरबसल्या जोडू शकता रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
Ration card : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत एकूण 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून 2020 ते सप्टेंबर 2022 पर्यंत ही योजना लागू करण्यात आली होती. करोडो लोकांनी याचा फायदा घेतला आहे. साहजिकच रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची सर्व माहिती असते. जसे की नाव, वय, पत्ता … Read more