मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत मोठी अपडेट; शासन निर्णय निर्गमित, पहा….
State Employee News : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे. ही अपडेट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतना संदर्भात. हाती आलेल्या माहितीनुसार, शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनासाठी अनुदान वितरण करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 10 एप्रिल … Read more