YouTube 2023 : आता फोन स्क्रीन बंद असतानाही चालतील YouTube व्हिडिओ, फक्त करा हे सोप्पे काम

YouTube 2023 : जगातील सर्वात मनोरंजन अॅप्सपैकी एक YouTube आहे. YouTube वर 2 अब्जाहून अधिक मासिक लॉग-इन वापरकर्ते आहेत, 100 पेक्षा जास्त देशांतील लोक 80 भाषांमध्ये YouTube ऍक्सेस करतात आणि प्रत्येक मिनिटाला 500 तासांपेक्षा जास्त सामग्री प्लॅटफॉर्मवर अपलोड केली जाते. YouTube ने सप्टेंबर 2022 मध्ये जागतिक स्तरावर 80 दशलक्ष संगीत आणि प्रीमियम सदस्यांनाही मागे टाकले … Read more

optical illusions : टरबुजाच्या फोडींमध्ये लपलेली आहे एक वेगळी वस्तू, तुमच्या तीक्ष्ण नजरेने शोधून काढा

optical illusions : जर तुम्हाला मनोरंजक तसेच विचार करायला लावणारी कोडी सोडवायला आवडत असतील तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन कोडे घेऊन आलो आहे. अशा वस्तू शोधण्यासाठी तुम्ही खूप आव्हाने स्वीकारली असतील आणि त्या वेळेत पूर्ण केल्या असतील, पण आजचे आव्हान थोडे वेगळे आहे. तुमच्या समोर अशाच अनेक गोष्टी … Read more

Rubber Hairs On Tyre : गाडीच्या टायरवर छोटे छोटे रबर का असतात? जाणून घ्या यामागील कारण

Rubber Hairs On Tyre : कार किंवा बाईक खरेदी करत असताना तुम्ही टायरकडे अनेकदा लक्ष दिले असेल. त्या टायरवर तुम्हाला लहान लहान रबरचे केस दिसतील. पण तुम्ही कधी हे छोटे रबर टायरवर का दिले जातात याचा विचार केला आहे का? तर आज याबद्दल जाणून घेऊया… गाडीला नवीन टायर टाकल्यानंतर त्या टायरवर अनेक होते छोटे रबर … Read more

चर्चा तर होणारच! शेतकऱ्याने कांद्याच्या शेतात उभारली अनोखी गुढी; बळीच राज्य येऊ दे! म्हणतं शासनाकडे घातलं साकडं

agriculture news

Agriculture News : गेल्या अनेक वर्षांपासून जगाचा पोशिंदा बळीराजा नैसर्गिक संकटांमुळे संकटात सापडला आहे. याही वर्षी याची प्रचिती आपल्याला येत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि आता रब्बी हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. या निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी बांधवांच्या रब्बी … Read more

अहमदनगरच्या ‘त्या’ 14 बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला ! 27 ला उमेदवारी अर्ज, ‘या’ दिवशी पार पडणार निवडणूक; आता शेतकरीही निवडणुक रिंगणात

Ahmednagar APMC Election

Ahmednagar APMC Election : अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता, जिल्ह्यातील 14 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे या चौदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज चालवल जात आहे. अशा परिस्थितीत या बाजार समितीमध्ये निवडणुकीचा बिगुल केव्हा वाचणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. … Read more

India Billionaires List: भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत वाढ! 187 नवीन अब्जाधीश, महाराष्ट्रातून तब्बल इतके अब्जाधीश…

Richest billionaires in India

India Billionaires List : जगभरात अब्जाधीशांची संख्या काही कमी नाही. दिवसेंदिवस कोण ना कोण तरी नवीन अब्जाधीश बनतच आहे. तसेच जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत भारतातील उद्योगपतींचा देखील नंबर लागतो. आता भारतात तब्बल एक दोन नाही तर तब्बल १८७ नवीन अब्जाधीश बनले आहेत. 2023 ची M3M Hurun ग्लोबल रिच लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल … Read more

Breaking News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ लाख रेशन कार्ड धारकांना मिळणार ‘हा’ मोठा लाभ ! 1 एप्रिल पासून होणार अंमलबजावणी

Maharashtra Online Ration Card

Ahmednagar Ration Card Holder : राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच गरीब जनतेच्या हितासाठी वेगवेगळ्या अशा शासकीय योजना सुरू केल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेचे हित जोपासण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होते. दिवाळीच्या पर्वावर महाराष्ट्र राज्य शासनाने अशीच कौतुकास्पद अशी योजना आखली होती. शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीमध्ये राज्यातील रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देऊ केला … Read more

Pending Financial Work: फक्त एक आठवडा शिल्लक ! आजपासून ‘हे’ महत्त्वाचे काम करा पूर्ण नाहीतर होणार ..

Pending Financial Work: आपल्या देशात 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो यापूर्वी अशी अनेक कामे आहेत जी तुम्हाला 31 मार्चपूर्वी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला नवीन आर्थिक वर्षात याचा मोठा आर्थिक फटका देखील बसू शकतो. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आयकर रिटर्न, आधार-पॅन लिंक आणि विमा पॉलिसीसह अशी … Read more

IND vs AUS: ODI सीरीज दरम्यान टीम इंडियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत ; भारतीय चाहते थक्क!

IND vs AUS: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1  अशी बरोबरीत आहे. तर या मालिकेचा तिसरा सामना सध्या चेन्नईमध्ये सुरु आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक भारतीय संघाच्या सुपर स्टार खेळाडूचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामुळे सध्या अनेक चर्चांना … Read more

Old Coin : मस्तच! हे 25 पैशांचे जुने नाणे तुम्हाला रातोरात बनवेल लखपती, फक्त करा हे काम

Old Coin : आजकाल चलनातून बंद झालेली जुनी नाणी किंवा नोटांना बाजारात प्रचंड मागणी वाढली आहे. कारण अशी नाणी आणि नोटा सहजासहजी मिळणे कठीण आहे. जर तुमच्याकडे जुने २५ पैशांचे नाणे असेल तर तुम्हाला देखील कमी कालावधीत जास्त पैसे कमावण्याची चांगली संधी आहे. काही लोकांना जुनी आणि चलनातून बंद झालेली नाणी गोळा करण्याचा छंद असतो. … Read more

तुम्हालाही सिबिल स्कोरमुळे कर्ज मिळत नाही का? मग ‘या’ ठिकाणी करा तक्रार

Cibil Score For Loan

Cibil Score Complaint : प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा कर्जाची गरज पडत असते. स्वप्नातील घर बांधण्यासाठी, वाहन घेण्यासाठी, लॅपटॉप किंवा मोबाईल सारख्या महागड्या वस्तू घेण्यासाठी किंवा काही वैयक्तिक कारणांसाठी कर्ज हे घ्यावं लागतच. मात्र कर्ज घेताना बँकांकडून सर्वप्रथम एका गोष्टीची विचारणा होते आणि या गोष्टीवरच त्या संबंधित व्यक्तीला कर्ज मिळेल की नाही याचा निर्णय हा बँकेचा … Read more

Mobikwik IPO: गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा ! पेमेंट सर्विस असलेली ‘ही’ कंपनी आणणार आपला IPO

Mobikwik IPO: तुम्ही देखील शेअर बाजारात बंपर कमाई करण्यासाठी IPO मध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो शेअर बाजारात येणाऱ्या काही दिवसातच देशातील लोकप्रिय कंपनीपैकी एक असणारी पेमेंट सर्विस कंपनी Mobikwik आपला IPO साधार करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लोकप्रिय पेमेंट सर्विस कंपनी Mobikwik ग्रे मार्केटमध्ये … Read more

Car Buying Fromula : कार खरेदीदारांनो द्या लक्ष! पगारानुसार किती रुपयांपर्यंत खरेदी करावी कार? जाणून घ्या सविस्तर

Car Buying Fromula : अनेकांचे स्वप्न असते की स्वतःचे घर आणि स्वतःची एक छोटी का होईना पण कार असावी. यासाठी अनेकजण दिवसरात्र कष्ट करत असतात. पण जर तुम्हाला कार घेईची असेल तर तुमच्या पगारानुसारच ती खरेदी केली पाहिजे. घराव्यतिरिक्त अनेकांच्या आयुष्यात कार घेणे हा सर्वात मोठा दुसरा खर्च असतो. प्रत्येकजण आपापल्या बजेटनुसार कार आणि घर … Read more

Aadhaar Card Update: आधार कार्डधारकांसाठी खुशखबर ! सरकारने केली मोठी घोषणा ; आता ..

Aadhaar Card Update: आज देशात लागू असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. याच बरोबर इतर सरकारी कामासाठी देखील आधार कार्ड आवश्यक करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज देशातील सरकारी किंवा निम्म सरकारी कामे करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. यामुळे आधार कार्ड अपडेट ठेवणे खूपच महत्वाचे आहे. यातच आता … Read more

PM Kisan : करोडो शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 14 व्या हप्त्यापूर्वी सरकारची मोठी घोषणा, पहा नवीन अपडेट

PM Kisan : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून आणि शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. पीएम किसान या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून आतापर्यंत १३ हफ्ते वर्ग करण्यात आले आहेत. १३ हफ्ता नुकताच शेतकऱ्यांच्या … Read more

Home Loan : खुशखबर ! आता होणार स्वप्न पूर्ण ; ‘या’ बँका देत आहे स्वस्तात होम लोन

Home Loan : काही दिवसांपूर्वी आरबीआयने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली होती . यामुळे गृहकर्जावरील व्याजदरातही मोठी वाढ झाली आहे मात्र आता देशातील काही बँका पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात गृहकर्ज देत आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करू शकता किंवा तयार करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला आता … Read more

Chaturgrahi Yog: मीन राशीत ‘चतुर्ग्रही योग’ होणार तयार ! ‘या’ 3 राशींच्या लोकांचे चमकणार नशीब ; वाचा सविस्तर

Chaturgrahi Yog: ग्रह जेव्हा जेव्हा त्याची राशी बदलत असतो किंवा इतर दुसऱ्या ग्रहाशी संयोग बनतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होतो अशी माहिती वैदिक ज्योतिषशास्त्रात आपल्याला मिळते. तर दुसरीकडे आम्ही तुम्हाला सांगतो आज 22 मार्चपासून चतुर्ग्रही योग मीन राशीमध्ये तयार झाला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सूर्य, गुरु, चंद्र आणि बुध यांच्या संयोगाने चतुर्ग्रही … Read more

RBI Recruitment 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! या पदांसाठी बंपर भरती सुरु, असा करा अर्ज

RBI Recruitment 2023 : तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी रिझर्व्ह बँकेमध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती निघाली आहे. यासाठी तुम्हीही अर्ज करू शकता. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने फार्मासिस्ट पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर … Read more