Soyabean Price : सोयाबीन बाजाराबाबत तज्ञांची मोठी माहिती; पुढील आठवड्यात सोयाबीनचे दर वाढणार की कमी होणार? वाचा सविस्तर
Soyabean Price : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम फारसा फायदेशीर राहिलेला नाही. सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना यंदा मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. गत हंगामात सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होणारे सोयाबीन या हंगामात पाच हजाराच्या आसपास विक्री होत आहे. यामुळे पिकासाठी झालेला उत्पादन खर्च देखील काढणे शेतकऱ्यांना … Read more