चर्चा तर होणारच ! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने उत्पादित केलं एक किलोच एक वांग, पोहचलं थेट अमेरिकेच्या दरबारी; पहा ही भन्नाट यशोगाथा

maharashtra successful farmer

Maharashtra Successful Farmer : राज्यातील शेतकरी बांधव कायमच आपला वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण देशात आपलं वेगळं पण जपत आहेत. आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम करत आहेत. दरम्यान आता भंडारा जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग चक्क अमेरिकेतील लोकांना भुरळ पाडत आहे. जिल्ह्यातील मौजे बेटाळा या गावातील प्रयोगशील शेतकरी दिलीप ठोंबरे यांनी चक्क एक … Read more

Share Market Tips : 50 रुपयांचे सरकारी बँकांचे ‘हे’ शेअर तुम्हाला करतील मालामाल; लगेच विकत घ्या

Share Market Tips : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवूणक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण आज आम्ही तुम्हाला सरकारी बँकेच्या शेअरबद्दल सांगणार आहे. हा एक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे 50 रुपयांपेक्षा कमी असलेले शेअर्स आहे. तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्वस्त आणि मजबूत स्टॉक्स समाविष्ट करायचे असल्यास, UCO बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र … Read more

Devendra Fadnavis : मला कारागृहात टाकण्याची सुपारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिली होती! फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या संमतीमुळे मला कारागृहात टाकण्यासाठी जंगजंग पछाडण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. खोटी कागदपत्रे तयार गेली होती. परंतु मी कुठेच अडकणार नव्हतो. या सर्व गोष्टी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होत होत्या, असा आरोप देवेंद्र फडणवीस … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी ! शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, थेट पगारात होणार वाढ, जीआर निघाला

State Employee news

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं पाहता राज्य शासकीय सेवेतील विविध संवर्गातील राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वेतनातील जी काही तफावत होती ती दूर करण्यासाठी राज्य शासनाने केपी पक्षी समितीच्या शिफारशी मान्य केल्या आहेत. हा निर्णय गेल्या महिन्यातच झाला. मात्र याचा शासन निर्णय शासनाच्या माध्यमातून … Read more

K Chandrasekhar Rao : केसीआरच्या पक्षाचा मराठी शिलेदार कोण? छत्रपतींच्या घराण्यातील बड्या नेत्यांचे नाव चर्चेत..

K Chandrasekhar Rao :सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव हे महाराष्ट्र राज्यात आपले प्रस्थ वाढवत आहेत. यासाठी त्यांनी नांदेडमध्ये मोठा कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच घेतला होता. आता त्यांना महाराष्ट्रात नवे मित्र हवेत. यासाठी त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती … Read more

Business Idea : श्रीमंत होण्याचा हाच एक मार्ग ! फक्त कमी खर्चात सुरु करा ‘हे’ 4 व्यवसाय, काही दिवसातच कमवाल लाखो रुपये…

Business Idea : जर तुम्ही एक उत्तम व्यवसाय करण्याची योजना आखत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही व्यवसाय घेऊन आलो आहे. हे व्यवसाय तुम्हाला नक्कीच श्रीमंत बनवतील. यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग सर्व्हिस, ब्युटी अँड स्पा शॉप, गेम स्टोअर यांसारखे व्यवसाय आहेत. या विविध व्यवसायांद्वारे तुम्ही मोठे पैसे कमवू शकता. यामध्ये तुम्हाला विशेष काही गुंतवण्याची गरज नाही. … Read more

Devendra Fadnavis : पवारांपेक्षा ‘या’ नेत्याने माझा सर्वात मोठा विश्वासघात केला, फडणवीसांनी थेट नावच सांगितलं..

Devendra Fadnavis : आज राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झाले होते त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असे खळबळजनक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. यामुळे एकच चर्चा सुरू आहे. … Read more

Devendra Fadnavis : फडणवीसांचा गौप्यस्फोट पवारांनी नाकारला, म्हणाले, फडणवीस सभ्य माणूस..

Devendra Fadnavis : ज्याची सर्वांना उत्सुकता होती, तो पहाटेच्या शपथविधीबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी आज अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीची कल्पना शरद पवारांना होती, असे म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच अजित पवार बोलले तर मी अजून बोलेन असेही ते म्हणाले. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

Sadabhau Khot : ते ओसाड गावचे पाटील! सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला

Sadabhau Khot  : शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानींचे कौतुक करण्यात आले आहे. यावरून सदाभाऊ खोत म्हणाले, पवार साहेबांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचे कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं झालं. ते ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली आहे. तसेच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार … Read more

Valentine Day Offer : व्हॅलेंटाईन डेची बंपर ऑफर ! ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर आज मिळणार खूप स्वस्तात; होईल हजारोंची बचत

Valentine Day Offer : आज व्हॅलेंटाईन डे आहे. जर तुम्ही आज तुमच्या जोडीदारासाठी नवीन स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर आहे. कारण इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी ओकिनावा ऑटोटेकने आपल्या ग्राहकांसाठी व्हॅलेंटाईन डे ऑफर आणली आहे. ओकिनावा ऑटोटेकने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निवडक श्रेणीवर विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत कंपनीच्या … Read more

7th Pay Commission Breaking : केंद्रीय कर्मचाऱ्यांची मोठी बातमी ! डीएमध्ये होणार 27312 रुपयांची बंपर वाढ; आकडेवारी स्पष्ट…

7th Pay Commission Breaking : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मोदी सरकार डीए वाढीवर लवकरच निर्णय घेणार आहे. 1 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए वाढीला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. असे झाल्यास मार्चच्या पगारातील थकबाकीसह कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता दिला जाईल. तसेच मिळालेल्या माहितीनुसार यावेळी महागाई भत्ता 4 … Read more

Optical Illusion : चित्रात लपलेला आहे एक पक्षी; फक्त तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना दिसेल; 9 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion : आज सोशल मीडियावर एक नवीन ऑप्टिकल इल्युजन आलेले आहे. यामध्ये तुम्हाला चित्रात लपलेला एक पक्षी शोधून दाखवायचा आहे. तसेच हा पक्षी कोणता आहे ते ओळखायचे आहे. मात्र अशा वेळी तुम्हाला पाहण्याची क्षमता वाढवावी लागेल. आणि मगच तुम्ही हे कोडे सहज सोडवू शकाल. ज्यामध्ये एखादा प्राणी असतो पण तो सहजासहजी कोणाला दिसत नाही. … Read more

Gold Price Today : व्हॅलेंटाईन डे दिवशी सोने झाले स्वस्त ! आज खरेदी केल्यास वाचतील ‘एवढे’ रुपये; पहा नवीन दर

Gold Price Today : आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे. अशा वेळी अनेकजण जोडीदाराला सोने- चांदीचे दागिने गिफ्ट देत असतात. आज या सर्वांसाठी चांगली बातमी आहे. कारण सोमवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी सोने प्रति 10 ग्रॅम 22 रुपयांनी महागले, तर चांदीच्या दरात 369 रुपयांची घट झाली … Read more

Petrol Price Today : पेट्रोल व डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट, जाणून घ्या आज दर किती बदलले…

Petrol prices Big reduction in petrol prices?

Petrol Price Today : आज 14 फेब्रुवारी 2023 आणि दिवस मंगळवार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय तेल विपणन कंपन्यांनी मंगळवार, 13 फेब्रुवारी 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत, यामध्ये दरात कोणतीही वाढ झाली नाही. देशातील महानगरांमध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा दर सध्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये … Read more

Budget Smart TV: संधी गमावू नका ! फक्त 7500 रुपयांमध्ये खरेदी करा स्मार्टटीव्ही ; अशी करा ऑर्डर

Budget Smart TV: घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आम्ही आलो आहोत. तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊन फक्त 7500 रुपयांमध्ये नवीन स्मार्टटीव्ही खरेदी करू शकणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्हाला या स्मार्ट टीव्हीमध्ये भन्नाट फीचर्स देखील मिळणार आहे ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही घरात YouTube ते सर्व … Read more

Business Idea: भारीच .. 3-4 वर्षात करोडपती बनवेल ‘हा’ व्यवसाय ! होणार बंपर कमाई ; जाणून घ्या कसं

Business Idea: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट व्यवसायबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी कमी वेळेत करोडपती होऊ शकतात. या व्यवसायमध्ये तुम्हाला अगदी कमी वेळेत जास्त पैसे कामव्याची सुवर्णसंधी आहे. चला मग जाणून घेऊया या भन्नाट व्यवसायबद्दल … Read more

Post Office Scheme: ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना लावला वेड ! 2 दिवसांत उघडली लाखो खाती ; होत आहे पैसे दुप्पट

Post Office Scheme: तुम्ही देखील येणाऱ्या काळात तुमच्या भविष्याचा विचार करून  बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला या लेखात आज एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याचा फायदा घेऊन तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि तुम्हाला या योजनेत पैसे देखील दुप्पट … Read more

IMD Alert Today: अरे देवा ! 12 राज्यांमध्ये पुन्हा धो धो पाऊस तर ‘या’ राज्यात बर्फवृष्टी; जाणून घ्या ताजे अपडेट्स

IMD Alert Today: संपूर्ण देशात उद्या व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाणार आहे मात्र त्यापूर्वी पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. यामुळे अनेक राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे तर काही राज्यात बर्फवृष्टी होताना दिसत आहे. यातच येणाऱ्या काही दिवसांसाठी हवामान विभागाने 12 राज्यांमध्ये पुन्हा धो धो पावसाची शक्यता वर्तवली आहे तर काही राज्यात … Read more