Chanakya Niti : पतीने या गोष्टींची मागणी केली तर पत्नीने कधीही नकार देऊ नये; अन्यथा…

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति या ग्रंथामध्ये जीवनाशी निगडित काही गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाशी सांगितलेल्या गोष्टी आजही उपयुक्त ठरतात. पतीने या गोष्टींची मागणी केली तर पत्नीने कधीही नकार देऊ नये. त्याबद्दल जाणून घेऊया… आचार्य चाणक्य यांची नीतिशास्त्राची तत्त्वे संपूर्ण जगात सर्वात समर्पक आहेत. सामान्य जीवनातील नातेसंबंधांवर चाणक्यचे विचार … Read more

Maruti Suzuki : मारुतीने लॉन्च केली सर्वात स्वस्त 7-सीटर कार; बघा किंमत…

Maruti Suzuki (24)

Maruti Suzuki : मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या सर्वात स्वस्त 7-सीटर कार Eeco ची अपग्रेड केलेली आवृत्ती लॉन्च केली आहे. हे मारुतीचे सर्वाधिक विकले जाणारे वाहन आहे. आता मारुती Eeco अधिक शक्तिशाली इंजिन आणि नवीनतम वैशिष्ट्यांसह अपग्रेड केली गेली आहे. यासोबतच त्याचे इंटीरियरही बदलले आहे. आता या 7-सीटर कारमधील नवीन 1.2-लीटर के-सीरीज ड्युअल जेट, ड्युअल … Read more

Jio Welcome Offer : जिओ वापरकर्त्यांसाठी भन्नाट ऑफर ! मोफत मिळेल 5G; जाणून घ्या ऑफर…

Jio Welcome Offer : जिओ वापरकर्त्यांसाठी कंपनीने भन्नाट ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना मोफत 5G नेटवर्क दिले जाऊ शकते. काही निवडक वापरकर्त्यांना यासंदर्भात इन्विटेशन देण्यात आले आहे. 5G सेवा रिलायन्स जिओने गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये लाँच केली होती. ही सेवा यापूर्वी देशातील निवडक शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. Jio चा True 5G … Read more

OnePlus Smartphones : वनप्लसचा नवीन स्मार्टफोन लवकरच मार्केटमध्ये करणार एंट्री, फीचर्स असतील खूपच खास

OnePlus Smartphones

OnePlus Smartphones : मोबाईल निर्माता वनप्लस लवकरच भारतात एक नवीन डिव्हाइस सादर करण्यासाठी सज्ज आहे. असे सांगितले जात आहे की OnePlus Ace 2 नावाचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. त्याच वेळी, याआधी कंपनीने 21 नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात एक स्वस्त स्मार्टफोन OnePlus Nord N20 SE लॉन्च केला होता. दरम्यान, नवीन OnePlus Ace … Read more

Best Budget Tablet : नोकियाने लाँच केला स्वस्त टॅबलेट, जाणून घ्या वैशिष्ट्ये…

Best Budget Tablet

Best Budget Tablet : एचएमडी ग्लोबलने इंडोनेशियामध्ये नोकिया ब्रँडसह एक नवीन बजेट टॅबलेट लॉन्च केला आहे. नवीन Nokia T21 टॅबलेटमध्ये 128GB पर्यंत स्टोरेज आणि 10.36-इंच स्क्रीन सारखी वैशिष्ट्ये आहेत. अलीकडे, नोकियाने इंडोनेशियामध्ये दोन नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Nokia C21 Plus आणि Nokia C31 लाँच केले आहेत. नवीन Nokia T21 टॅबलेटमध्ये काय खास आहे? त्याबद्दल सर्व काही … Read more

Vivo Smartphones : विवो प्रेमींसाठी आनंदाची बातमी; “या” फोनवर मिळत आहे 20 हजार रुपयांपर्यंतची सूट…

Vivo Smartphones

Vivo Smartphones : जर तुम्ही विवो प्रेमी असाल किंवा नवीन Vivo स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आम्ही एक उत्तम डील घेऊन आलो आहोतहे. होय, विवो तुम्हला U सीरीज स्मार्टफोन Vivo Y75 5G तुम्हाला मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. ज्याला ई-कॉमर्स साइट Amazon वर उत्तम ऑफर्ससह खरेदी करता येईल. जरी या … Read more

OPPO Smartphone : ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे ओप्पोचा “हा” स्वस्त 5G फोन, बघा फीचर्स

Oppo Smartphone

Oppo Smartphone : जेव्हापासून देशात 5G सेवा सुरू झाली, तेव्हापासून मोबाईल कंपन्याही झपाट्याने 5G फोन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. कंपनी एकापेक्षा जास्त किमतीत 5G स्मार्टफोन लॉन्च करत आहे. या एपिसोडमध्ये ओप्पो कंपनीने धमाका केला आहे. खरं तर आपण इथे OPPO Reno 8Z 5G बद्दल बोलत आहोत, कंपनीने त्यात अनेक फीचर्स दिले आहेत, हा एक एंट्री … Read more

SBI Reverse Mortgage Loan : SBI ने आणली या लोकांसाठी एक चांगली कमाईची संधी ! तुमचे घरचं उचलेल तुमचा खर्च

SBI Reverse Mortgage Loan : SBI रिव्हर्स मॉर्टगेज लोन सुविधेद्वारे स्व-अधिग्रहित किंवा स्व-व्याप्त घरे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत मिळू शकतो. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, रिव्हर्स मॉर्टगेज सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकते ज्यांच्याकडे स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसा उत्पन्नाचा स्रोत नाही. SBI रिव्हर्स मॉर्टगेज लोन अंतर्गत, बँक कर्जदार/ना (पती/पत्नीच्या बाबतीत) त्यांच्या निवासी मालमत्तेच्या तारणावर पैसे उधार … Read more

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत

Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेतील एक गट फुटून त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. आता पुन्हा एकदा राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडू लागल्यामुळे सरकार कोसळणार का? असे प्रश्न अनेकांना पडू लागले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी मोठे वक्तव्य केले … Read more

Maharashtra : “सरकारला आमची प्रेतच पहायची असतील तर आता अऱबी समुद्रात पहा, मंत्रालयाच्या खिडकीतून तुम्ही हे दृश्य पहा”

Maharashtra : राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने बुलढाण्यात हजारो शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यंदाच्या वर्षात शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी … Read more

Jio Vs Airtel : 24 दिवसांच्या प्लॅनसाठी कोणता रिचार्ज सर्वोत्तम, पाहा…

Jio Vs Airtel : अरटेल आणि जिओ या दोन्ही कंपनींनकडे असे अनेक रिचार्ज आहेत, ज्यामध्ये उपलब्ध फायदे जवळपास सारखेच आहेत. देशातील बहुतेक दूरसंचार ग्राहक कमी किमतीत अधिक लाभांसह प्लॅन रिचार्ज करण्यास प्राधान्य देतात. परंतु, असे काही लोक आहेत जे फक्त इनकमिंग कॉलसाठी रिचार्ज करतात. जेणेकरून त्याचा नंबर चालू राहील. अशा परिस्थितीत, दोन्ही कंपन्या (Jio vs … Read more

Redmi Smartphones : 108MP कॅमेरा असलेल्या Redmi Note 11S स्मार्टफोनवर मिळत जबरदस्त ऑफर, वाचा…

Redmi Smartphones

Redmi Smartphones : सध्या Amazonवर 108MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Redmi Note 11Sवर मोठी सूट मिळत आहे. आजकाल Xiaomi ब्लॅक फ्रायडे सेल सुरू आहे. या सेलदरम्यान, हा Xiaomi स्मार्टफोन Rs 3000 च्या अतिरिक्त एक्सचेंज बोनस आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध आहे. तुम्हाला ही ऑफर ऐकून हा फोन खरेदी करण्याची इच्छा झाली असेल तर जाणून घेऊया या Redmi … Read more

iQOO 11 Launch Date : ‘iQOO’चा शक्तिशाली स्मार्टफोन 2 डिसेंबरला होणार लॉन्च; कंपनीने दिले मोठे अपडेट…

iQOO 11 Launch Date

iQOO 11 Launch Date : iQOO 11 मालिकेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहेत, ज्यामध्ये या मालकेत असलेल्या वैशिष्ट्यांची माहिती शेअर केली जात आहे. त्याचवेळी, आता कंपनीने लवकरच iQOO 11 मालिका लॉन्च करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. iQOO ने घोषणा केली आहे की येत्या 2 डिसेंबर रोजी ही मालिका लॉन्च होईल. iQOO 11 5G … Read more

मराठमोळ्या भारतरावांचा ऊसशेतीमधला प्रयोग संपूर्ण भारतभर गाजणार ! ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर केला अन एकरी 120 मॅट्रिक टन ऊस काढला, असा पराक्रम कसा घडला; वाचा

farmer success story

Farmer Success Story : पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीसाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर नासिक जवळपास सर्वच जिल्ह्यात उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून एका ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचा एक भन्नाट प्रयोग सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या एका … Read more

मराठमोळ्या नवरा बायकोच्या जोडीचा शेतीमध्ये भन्नाट प्रयोग ! सुरू केली पेरूची शेती, बनले लखपती ; पेरूची गोडी चाखताय गुजराती

successful farmer

Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव कायमच वेगवेगळे प्रयोग करत असतात. विशेष म्हणजे आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधव आपले तसेच राज्याचे नाव संपूर्ण भारत वर्षात रोशन करत असतात. मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये बदल करत पुन्हा एकदा शेती शिवाय प्रगती अशक्य असल्याचे अधोरेखित केले आहे. खरं पाहता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत राहणे, … Read more

Sanjay Raut : “साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु, राज्यातील सरकार घालवलं नाही तर…

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी लवकरात लवकर हे सरकार घालवले नाही तर महाराष्ट्राचे ५ तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले आहेत. संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद निर्माण होत आहे. कोणाला मुंबई तोडायचीय, कोणाला … Read more

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत बॉलीवूड सेलिब्रिटी घेऊन येत आहेत; नितेश राणेंच्या आरोपाला काँग्रेसचा पलटवार

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेश मध्ये पोहोचली आहे. मात्र भाजप नेते नितेश राणे यांनी या यंत्रात सेलिब्रिटींना पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी बॉलिवूड सेलिब्रिटी पैसे आणत असल्याचा आरोप … Read more

Maharashtra Onion Rate : दक्षिणेकडील राज्यांमुळे महाराष्ट्राचे शेतकरी परेशान ! 8 दिवसांतच कांदा बाजार भाव शिखरावरून जमिनीवर, कांदा दरवाढ होणार का?

onion market maharashtra

Maharashtra Onion Rate : कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यापासून ते जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला होता. ऑक्टोबर मध्ये मात्र कांदा दरात थोडीशी वाढ झाली. संपूर्ण महिना कांदादरातील वाढ कायम होती अन नोव्हेंबरच्या सुरुवातीला कांदा दरात अतिशय विक्रमी आणि या हंगामातील सर्वोच्च बाजारभावाची नोंद झाली. 15 … Read more