Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला मिळाला सर्वोच्च दर ; वाचा आजचे सोयाबीन बाजार भाव

agriculture news

Soybean Bajarbhav : आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात थोडीशी वाढ झाली आहे. आज लातूर, अकोला, एपीएमसी मध्ये सोयाबीनच्या कमाल दरात वाढ झाली आहे. राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र आजही सोयाबीन दर दबावात पाहायला मिळाले. राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार … Read more

Income Tax : करदात्यांसाठी मोठी बातमी! आता असाही भरता येणार कर

Income Tax : तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. नागरिकांना आता आयकर UPI किंवा क्रेडिट कार्डद्वारेही भरता येतो. आयकर विभाग कर भरणाऱ्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न करत होते. याशिवाय आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्यासाठी एक नवीन पोर्टलही तयार केले आहे.त्यामुळे करदात्यांचा काहीसा त्रास दूर झाला आहे. हा कर कसा भरता येतो ते … Read more

Aadhaar Card Big Update : आता आधार कार्ड सांगेल तुमचा बँक बॅलन्स, त्यासाठी करा ‘हे’ काम

Aadhaar Card Big Update : प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर हे महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमची अनेक कामे अडकू शकतात. तुम्हाला आता आधारकार्ड वरून तुमचा बँक बॅलन्स समजेल. बँक बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला शाखेत जाण्याची गर्जती नाही. त्यासाठी तुम्हाला केवळ *99*99*1# डायल करावा लागेल. लोकांची बँक खाती, वाहने, ड्रायव्हिंग लायसन्स, विमा … Read more

Cotton Rate Maharashtra : कापूस दरात चढ-उतार ! आता कापूस दर वाढणार का? काय म्हणताय तज्ज्ञ ; वाचा इथं

Cotton rate decline

Cotton Rate Maharashtra : कापूस एक जागतिक कमोडिटी मध्ये मोडते. आंतरराष्ट्रीय बाजाराचा कापसाच्या दरावर कायमच प्रभाव पाहायला मिळतो. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वधारले म्हणजेच देशांतर्गत कापूस दर वधारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर नरमले की देशांतर्गत बाजारात कापूस दर नरमतात. आता जागतिक बाजारात कापसाच्या दरात तूट पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आता देशांतर्गत … Read more

Tata Tigor EV : टाटा करणार इलेक्ट्रिक टिगोर अपडेट, ‘या’ दमदार फीचर्सचा असणार समावेश

Tata Tigor EV : मागच्या महिन्यात सेडान कारची चांगली विक्री झाली आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सेडान कारमध्ये टाटा टिगोरच्या विक्रीत सगळ्यात जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे या मॉडेलबाबत कंपनीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच कंपनी इलेक्ट्रिक सेडान टिगोर अपडेट करणार आहे. या काही फीचर्समध्ये बदल करण्यात आला आहे. टिगोर इलेक्ट्रिक अपडेट केले जाईल टाटा … Read more

Room Heater : कडाक्याच्या थंडीत मिनिटांत होईल तुमची रूम गरम, या हिटरची किंमत जाणून व्हाल चकित

Room Heater : हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण हीटर खरेदी करतात. जर तुम्ही या हिवाळ्यात एक सर्वोत्तम क्वालिटीचा हीटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण मागणीमुळे हिटरच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. तरीही बाजारात असे काही हिटर आहेत ते तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. विशेष म्हणजे हे हिटर … Read more

Bajaj Pulsar 150 : अखेर लाँच झाले बजाज पल्सरचे शक्तिशाली मोडेल, पहा फीचर्स आणि किंमत..

Bajaj Pulsar 150 : रॉयल इन्फिल्ड, यामाहा सारख्या दिग्ग्ज कंपन्यांच्या बाईक्स बाजारात असताना बजाज पल्सरची क्रेझ आजही कायम आहे. भारतीय बाजारात या बाईक्सला कमालीची मागणी आहे. त्यामुळे कंपनीने या बाईक्सच्या किमतीही तशा ठेवल्या आहेत. अशातच आता बजाजने आपल्या शक्तिशाली 150cc बाइकचे नवीन पिढीचे मॉडेल लाँच केले आहे. पाहुयात या बाईक्सचे किंमत आणि वैशिष्ट्ये रंग पर्याय … Read more

Vastu Tips : जर तुम्हाला घरातून बाहेर पडता क्षणी दिसला ‘हा’ पक्षी तर तुम्हाला मिळेल 100% यश

Vastu Tips : अनेकजण वेगवेगळे प्राणी आणि पक्षी पाळतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्राणी-पक्षी यांना शुभ आणि अशुभ मानले जाते. विशेष म्हणजे यापैकी असे काही प्राणी आणि पक्षी आहेत, जे देवतांचे वाहन आहेत. परंतु त्यांनाही शुभ आणि अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार काही पक्षी आणि प्राण्यांमुळे आपला दिवस कसा जाईल ते सांगितले जाते. यापैकी हे पक्षी कोणते आहेत ते … Read more

राज्यात ‘पासपोर्ट’च्या धर्तीवर ‘जात वैधता प्रमाणपत्र’ देणारा अहमदनगर पहिला जिल्हा

Ahmednagar News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण करतांना ‘‘आता यापुढे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल.’’ अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात आली आहे. पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कागदपत्रे तपासून जातवैधता प्रमाणपत्र देणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र … Read more

Tata Tiago NRG i-CNG : लाँच झाली देशातील पहिली टफरोडर सीएनजी कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Tata Tiago NRG i-CNG ; अनेक ग्राहक सीएनजी किंवा इलेक्ट्रिक कारची खरेदी करू लागले आहेत. टाटा मोटर्सचा भारतीय बाजारात चांगलाच धुमाकूळ असतो. अशातच कंपनीच्या टाटा टियागो एनआरजी सीएनजीची मार्केटमध्ये दमदार एंट्री झाली आहे. जाणून घेऊयात या कारची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन काय आहेत? लूक, डिझाइन आणि रंग टाटा टियागो एनआरजी हे टियागो हॅचबॅकवर आधारित स्यूडो-क्रॉसओव्हर … Read more

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता ! अखेर ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली वाढ ; जीआर आला

Satva Vetan Aayog

State Employee News : राज्यातील राज्य कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता वाढीसाठी मागणी करत आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू झाला असल्याने महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील 38 टक्के दराने महागाई भत्ता लवकरच लागू झाला पाहिजे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात … Read more

NPS New Pension Plan : भन्नाट योजना! केवळ 4000 रुपये गुंतवून महिन्याला मिळवा 35,000 रुपये, फक्त ‘हे’ लोक असणार पात्र

NPS New Pension Plan : अनेकजण आपले म्हातारपण चांगले जावे यासाठी पोस्ट ऑफीसमध्ये, एफडी किंवा वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यापैकीच एक म्हणजे राष्ट्रीय पेन्शन योजना होय. या योजनेत गुंतवणूकदाराला जास्त जोखीम घ्यावी लागत नाही त्याचबरोबर जास्त नफादेखील मिळतो. फक्त 4000 रुपये भरून तुम्ही दरमहा 35,000 पेन्शनसाठी पात्र होता. परंतु, यासाठी काही अटी आहेत. बाजारात उपलब्ध … Read more

Mobile Deal On Amazon : करा संधीच सोनं ! ॲमेझॉनवर पहिल्यांदाच iPhone 14 Plus वर मिळत मोठी सूट; जाणून घ्या ऑफर…

Mobile Deal On Amazon : तुमचेही iPhone 14 Plus घेईचे स्वप्न असेल आणि तुम्ही तो घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण ॲमेझॉनवर कॅशबॅकसह मोठी सूट देखील दिली जात आहे. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत देखील होऊ शकते. Amazon प्रीमियम रेंज फोन iPhone 14 Plus च्या MRP वर Rs 1,500 पेक्षा जास्त सूट … Read more

Shraddha Murder Case : “ज्या लोकांनी अशी घृणास्पद घटना केली आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे”- सुप्रिया सुळे

Shraddha Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी या हत्याकांडाची सुनावणी फास्ट ट्रक कोर्टात करण्याची मागणी देखील केली आहे. तसेच आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्यात यावी असेही त्या म्हणाल्या आहेत. श्रद्धा हत्याकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली … Read more

Realme 9 Smartphone Price Discount : केवळ 999 रुपयांमध्ये घरी आणा जबरदस्त फीचर्स असणारा रियलमीचा स्मार्टफोन, ‘येथे’ मिळतेय संधी

Realme 9 Smartphone Price Discount : भारतीय बाजारात एका पेक्षा एक जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यापैकी काही स्मार्टफोनच्या किमती या आकाशाला भिडलेल्या आहेत. यापैकी एक म्हणजे Realme 9 स्मार्टफोन आहे. परंतु, हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर ही भन्नाट संधी मिळत आहे. त्यामुळे हातातील ही संधी गमावू नका. Realme … Read more

Best Stock for Investment: तुम्ही हे 5 शेअर्स खरेदी करून 2 ते 3 वर्षांत कमवू शकता चांगली कमाई, कोणते आहेत हे शेअर्स जाणून घ्या येथे…..

Best Stock for Investment: शेअर बाजार पुन्हा एकदा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. गेल्या एक वर्षापासून शेअर बाजार एका श्रेणीत व्यवहार करत आहे. तर निफ्टी गेल्या आठवडाभरापासून 18000 च्या वर राहिला आहे. गेल्या वर्षभरातील चढ-उताराच्या काळात अनेक चांगल्या समभागांमध्ये सुधारणा दिसून आल्या. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा बाजारात घसरण होते तेव्हा त्या … Read more

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला कधी मिळणार मुहूर्त? शिंदे गटाच्या आमदाराने स्पष्ट सांगितले…

Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मात्र दुसरा मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. मात्र त्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळताना दिसत नाही. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार स्थापन होऊन चार महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. असे असूनही त्यांच्या पुढील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. … Read more

Maharashtra : राज्यपालांच्या वक्तव्यावरून फडणवीस आणि बावनकुळे आमनेसामने; भाजपमध्येच दोन गट

Maharashtra : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच राज्यभरातून राज्यपालांविरोधात निदर्शने पाहायला मिळत आहेत. आता भाजपमध्येच यावरून दोन गट दिसत आहेत. एकीकडे राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा मिळाला आहे, तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. बावनकुळे म्हणाले … Read more