Smartphone Tips : तुमच्याही स्मार्टफोनमध्ये करा ‘या’ सेटिंग्ज, टिकेल जास्त वेळ बॅटरी
Smartphone Tips : सध्याच्या काळात स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अनेकजण त्यावरून माहिती घेतात अनेकजण मनोरंजनासाठी स्मार्टफोन वापरतात,तर अनेकजण त्यावरून पैसेही कमावतात. आपल्यासाठी जितका स्मार्टफोन गरजेचा आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने स्मार्टफोनची बॅटरी गरजेची आहे. स्मार्टफोन योग्य प्रकारे वापरला नाही तर त्याची बॅटरी लवकर संपते. तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते, आजच्या स्मार्टफोनमध्ये अनेक अतिरिक्त फीचर्स दिले … Read more