शिक्षणाचा खेळखंडोबा ! बारावीचा बायोलॉजीचा पेपर परीक्षेआधीच बाहेर आला

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar Crime :- सध्या बारावीचे पेपर सुरू असून बारावीचे पेपर फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यातच आज 12 वी चा सायन्स विभागाचा बायोलॉजी या विषयाचाचा पेपर पुन्हा सोशल मीडियावर आला आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वीच श्रीगोंदा येथे गणिताचा पेपर परीक्षेच्या आधीच काही तास बाहेर आल्याची घटना घडली होती. याबाबत तातडीने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्हा पोलीस दलात खळबळ; पोलिसाने विषारी औषध घेऊन संपविले जीवन

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Police News :- विषारी औषध घेऊन पोलीस अंमलदार सोमनाथ बापु कांबळे (रा. विळद ता. नगर) यांनी जीवन संपविले. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षात नेमणूकीस होते. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात कांबळे यांनी तीन दिवसांपूर्वी विषारी औषध घेतले होते. त्यांना … Read more

Gold Price Today : चांदी-सोन्याच्या किमतीत किंचित वाढ, जाणून घ्या कॅरेटनुसार सोन्या-चांदीचे नवीनतम दर

Gold Price Today

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :- Gold Price Today : इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA), ibjarates.com च्या अधिकृत वेबसाइटनुसार, शुक्रवारी सकाळी 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याच्या भावात 27 रुपयांची किंचित वाढ झाली आहे. त्याचबरोबर 999 शुद्धतेची एक किलो चांदी 483 रुपयांनी महागली आहे. भारतीय सराफा बाजाराने गुरुवारी म्हणजेच आज 17 मार्च रोजी सोन्या-चांदीच्या … Read more

Holi Exchange Offers : नवीन iPhone 12, iPhone 13 आणि 11 फक्त Rs.24,900 मध्ये खरेदी करा

Holi Exchange Offers

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :- Apple iPhone Holi Exchange Offer मध्ये iPhone 13 ते iPhone 11 वर सूट दिली जात आहे. तुम्ही iPhone 12 फक्त 24,900 रुपयांना खरेदी करू शकता. संपूर्ण डील काय आहे ते जाणून घ्या. अॅपलच्या आयफोनची क्रेझ कायम आहे. कंपनी वेळोवेळी त्यावर सवलतही देत ​​असते. अशा परिस्थितीत, होळीच्या मुहूर्तावर तुम्हाला … Read more

आख्या कुटुंबियांला लाकडी दांडके अन् कुऱ्हाडीने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Crime :-विहिरीपासून थोडा लांब बोर घ्या. असे म्हणाल्याचा राग आल्याने दत्तू गाडे व त्यांच्या कुटुंबीयांना लाकडी दांड्याने मारहाण व कुऱ्हाडीने वार केल्याची राहुरी तालूक्यातील मोमीन आखाडा येथे घडली असून याप्रकरणी गुरुवार दि 17 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिस ठाण्यात चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ मार्च रोजी … Read more

Health Tips: रोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे पाणी पिण्याची सवय लावा, होतील ‘असे’ आश्चर्यकारक फायदे !

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Health news :- आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या अनेक गोष्टी अविश्वसनीय आरोग्य लाभ देऊ शकतात. आपण आपल्या रोजच्या आहारात अनेक मसाले आणि औषधे वापरतो, परंतु ते आपल्यासाठी किती फायदेशीर असू शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? आयुर्वेदात रोज वापरल्या जाणाऱ्या सर्व औषधी आणि मसाल्यांचे गुणधर्म सांगितले आहेत. त्यांचे सेवन … Read more

रविवारपासूनच सुरू होणार शिर्डी-तिरूपती विमानसेवा

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagar News :- शिर्डी ते तिरुपती विमानसेवा २७ मार्चपासूनच सुरु होणार आहे. यापूर्वी ती २९ मार्चपासून सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, ही सेवा रविवारपासूनच नियमितपणे सुरू होत असल्याचं महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी जाहीर केलं आहे. स्पाइज जेट या विमान कंपनीकडून … Read more

Good News : 15 दिवसांनंतर करोडो शेतकर्‍यांना मिळणार आनंदाची बातमी, सरकार पाठवणार बँक खात्यात एवढे पैसे

Good News

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :- Good News: PM किसान योजनेचे पैसे 15 दिवसात शेतकऱ्यांना पाठवले जाऊ शकतात. म्हणजेच पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याचे 2 हजार रुपये एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकतात. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2022 रोजी शेवटचा हप्ता हस्तांतरित केला होता. देशातील लाखो शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. शेतकऱ्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वेश्या व्यवसायावर छापा ! दोन पिडीत महिलांसह…

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagarlive24 :- श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मधील वेश्या व्यवसायावर छापा टाकण्यात आला आहे, Dysp संदिप मिटके यांच्या पथकाची कारवाई केली आहे, दोन पिडीत महिलांची सुटका व दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. आज दि. 17/03/2022 रोजी Dysp संदिप मिटके श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज मध्ये भगवान विश्वासराव … Read more

Holi 2022 : होळीच्या दिवशी दिराला साडी घालून मारहाण केली जाते, जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील होळीच्या प्रथा…

Holi 2022

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :- Holi 2022 : रंगांचा सण असलेल्या होळीला दोन वर्षांनंतर या वेळी संपूर्ण देश नावाप्रमाणेच रंगीबेरंगी होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये तो साजरा करण्याच्या पद्धतीही अनोख्या आहेत. कुठे होळीचा लाठमार तर कुठे पाण्याने भरलेल्या टाक्यांचे आकर्षण. बनारसमध्ये मसानेची होळी पाहायला जगभरातून लोक येतात, मग कानपूरमध्ये रंग फक्त गंगा जत्रेत … Read more

व्यवसाय करत सामाजिक बांधिलकी व पर्यावरण जपत केला अनोखा उपक्रम जाणून घ्या आजच्या युवकाचा आदर्श…..

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagar News :-महिलांना रोजगार मिळावा आणि महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्या म्हणून अहमदनगरमधील ३० वर्षाचा तरूण मयुर कुऱ्हाडे सतत प्रयत्न करत असतो. Ecocradle Essential नावाच्या ब्रँडच्या माध्यमातून ते नेहमी पर्यावरण जपत नावीन्यपुर्वक उपक्रम राबवत असतात. Ecocradle essential च्या माध्यमातून आजपर्यंत 30 पर्यावरण पुरक वस्तूंची निर्मिती केली आहे. महिलांना रोजगार … Read more

तब्बल ४०० मुली पोलिस ठाण्यात, काय आहे प्रकार..

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Ahmednagar News :- सहल’ म्हटलं डोळ्यासमोर उभी राहतात ती नामांकित प्रेक्षणीय स्थळे…थंडगार हवेची ठिकाणे…परंतु मुली-महिलांना निर्भय बनवणारी ‘कायद्याची सहल’ थेट तालुक्याच्या पोलीस ठाण्यात गेली तर कुणाला नवल वाटायला नको. सहलीला निमित्त होते महिला दिनाचे. कायद्याची कलमे, निर्भयतेचे धडे देत उपक्रमशील पोलीस निरीक्षकांनी सुरू केलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र … Read more

अहमदनगर ब्रेकींग: हात ऊसणे दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या युवकावर चाकू हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- हात ऊसणे पैशाची मागणी करणार्‍या युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. राजु मारूती कासार (वय 22 रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे. राजु कासार याने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारा जम्या शेख (पूर्ण नाव माहिती नाही, रा. घासगल्ली, कोठला) याच्याविरूध्द गुन्हा दाखल … Read more

दरोडा टाकण्यापूर्वीच आवळल्या मुसक्या; सहा आरोपींकडे सापडला शस्त्र साठा

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Crime :- गावठी कट्टा, तलवार, कोयता, मिरची पुड घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. सुनिलसिंग जितसिंग जुन्नी (वय 27), आझाद लक्ष्मण शिंदे (वय 23), शंकर अशोक पंडित (वय 32), सागर दिनेश बिनोडे (वय 26), आकाश अगस्तीन आढाव (वय 22 सर्व रा. संजयनगर, काटवन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘या’ ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :-25 फेब्रवारी 2022 रोजी नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसतानाच आता पुन्हा गायके मळा परिसरात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंदाजे 55 वर्षे वय असलेल्या महिलेचा मृतदेह अहमदनगर शहरातील गायके मळा परिसरात आढळून आला. … Read more

आता iPhone 13 ची किंमतही कमी होणार! अॅपलच्या या फोनचे उत्पादन भारतात सुरू होणार आहे

iphone 13

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :- Apple कंपनी वर्षातून फक्त एकदाच आपले मोबाईल लॉन्च करते आणि ते निवडक मॉडेल्स वर्षभर टेकविश्वात राहतात. गेल्या वर्षी म्हणजे सप्टेंबर 2021 मध्ये, Apple ने त्यांची iPhone 13 सिरीज सादर केली, ज्या अंतर्गत iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max लाँच केले गेले. … Read more

पीकविमा योजनेत राज्य आणि केंद्रात मतभेद; शेतकरी मात्र टांगणीला !

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Farmers news, :- खरीप हंगामापूर्वी पीक योजनेचा केंद्राबरोबर राज्याचे मतभेद वाढत असल्याने शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात पिकविमा योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे भविष्यात राज्य सरकार आपली स्वतंत्र योजना आणणार की केंद्र सरकारच पिक विमा योजना राबवणार याकडे शेतकऱ्यांनी लक्ष लागले आहे. सध्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पिकविमा योजना ही विविध कंपन्यांच्या … Read more

सोयाबीनचे दर स्थिर; शेतकऱ्यांसह व्यापारीही चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Krushi news :- गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण सबंध हंगामात सोयाबीनचे दर हे काही टिकून राहिलेले नाहीत. सोयाबीन खरेदी-विक्रीमधून शेतकऱ्यांचे नुकसान इथपर्यंत ठिक होते. पण गेल्या महिन्यात दरात झालेल्या चढ-उताराचा अंदाज व्यापाऱ्यांनाही आला नाही. उत्पादन घटले त्यामुळे काही शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवून भविष्यात … Read more