काँग्रेसची इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी, पक्षाचा चमत्कार करण्यास प्रियांका गांधी कमी पडल्या?

नवी दिल्ली : नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) निकाल लागला आहे. यात काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला. सर्वत्र काँग्रेसच्या या परभवाविषयी बोलले जात आहे. तसेच पंजाबमध्ये (Panjab) आपने मोठे यश मिळवले आहे. पण सत्ताधारी काँग्रेसला मात्र पराभवाखेरीज हाती काहीही टिकवता आले नाही. तसेच यूपी विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील ही काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी असल्याचेही … Read more

डाळिंब लागवड आणि अत्याधुनिक पद्धत; जाणून घ्या डाळिंब लागवडीविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News  :- डाळिंब हे असे पीक आहे.की जे कमी पाण्यात सहज उगवून येते आणि सर्वाधिक उत्पादन ही देते. डाळिंब लागवड हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पादनासाठी महत्वाची फळ बाग ठरू शकते. आपल्या देशात डाळिंबाची बाग महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात मुबलक प्रमाणात आहे. तर डाळिंब हे पीक आरोग्यासाठी … Read more

हरभऱ्याची खुल्या बाजारात विक्री; मागणी वाढली, शेतकऱ्यांचा होणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News  :- हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हरभऱ्याला चांगला दर मिळत आसल्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर सरकारने नाफेडच्या माध्यमातून उभारलेल्या हमीभाव केंद्रा पेक्षा किरकोळ बाजारात शेतकरी हरभऱ्याची विक्री करत आहे. सध्या खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली असून बाजारात देखील त्याची मागणी वाढत आहे. हरभऱ्या बरोबरच सोयाबीन, … Read more

“मी बोललो होतो, पण ते झाले नाही…शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखी दयनीय होणार”; रामदास आठवलेंची शिवसेनेवर टीका

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच भाजप (BJP) कडून जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. आता रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनीही शिवसेनेची भविष्यवाणी वाचली आहे. शिवसेनेची (Shiv Sena) अवस्था काँग्रेससारखी (Congress) दयनीय होणार आहे. लोकसभा निवडणुकीत तीन-चार जागा निवडणूक येतील की नाही, अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले … Read more

150KM रेंजसह येणारी ही छोटी दोन दरवाजांची Electric Car, बजेटमध्ये असेल किंमत!

Electric Car

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 :- Electric Car : भारतातील इलेक्ट्रिक कारची मागणी पाहता, MG Motor India आगामी काळासाठी मोठे नियोजन करत आहे. ब्रिटीश ऑटोमेकर सध्या MG ZS EV भारतात विकत आहे. पण, कंपनीने स्पष्ट केले आहे की, दोन दरवाजांची छोटी इलेक्ट्रिक कार MG E230 EV लवकरच भारतात सादर केली जाईल. TOI द्वारे समोर … Read more

अभी तो असली लढाई मुंबई में होगी, तयारीला लागा.. देवेंद्र फडणवीसांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुंबईला (Mumbai) भ्रष्टाचारातुन बाहेर काढण्यासाठी कंबर कसली आहे. आणि त्यांनी कार्यकर्त्यांना तसे आदेशही दिले आहेत. नुकतेच ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) भाजपने (Bjp) विक्रमी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप पक्षाचा जोर आता वाढला असून आता मुंबईवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण आखले आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, … Read more

UPSC Interview Question : मनुष्यानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला मानले जाते? तुम्हाला माहिती आहे का याचे उत्तर? नाही ! तर जाऊन घ्या…

UPSC Interview Question : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे देशात हजारो विद्यार्थी आहेत. यूपीएससी परीक्षेत अनेक असे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न (Question) वाचून तुम्ही गोंधळून जाऊ शकता. यूपीएससी (UPSC) परीक्षा (Exam) पास होणे ही काही १० वी १२ वी ची परीक्षा नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत (Interview) द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची … Read more

Election Results 2022 : निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने बोलावली बैठक; महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (five states assembly election result) काल (१०मार्च २०२२) ला जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने (Bjp) चार राज्यांत आपली सत्ता राखली आहे. तर पंजाबमध्ये (Panjab) आपचा झाडू चालला आहे. परंतु या पाच राज्यामधील एकाही राज्यात काँग्रेसला (Congress) सत्ता मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये याबाबत नाराजी असल्याचे दिसून … Read more

Technology News Marathi : Realme ने लॉन्च केला जबरदस्त बॅटरीवाला Realme 9 5G SE मोबाईल फोन; जाणून घ्या खास फीचर्स

Technology News Marathi : आजकाल मोबाईल (Mobile) खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्येच नाही तर मोबाईल कंपन्यांमध्येच (Mobile Company) नवनवीन मोबाईल बनवून लॉन्च करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. बाजारात अनेक कंपन्यांचे मोबाईल फोन आले आहेत. Realme 9 5G आणि Realme 9 5G SE स्मार्टफोन गुरुवारी भारतात लॉन्च करण्यात आले. हे स्मार्टफोन 48-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत आणि 128GB … Read more

Goa Assembly Election Result : जी किशन रेड्डींचे भाजपकडून कौतुक; गोव्यातील विजयाआधीच दिला होता ‘हा’ कौल

गोवा : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल (Assembly election results) लागले असून या निवडणुकांमध्ये भाजपला भरगोस यश मिळाले आहे. यामुळे भाजप (Bjp) पक्ष अजून मजबूत झाला आहे. गोवा विधानसभा मध्ये देखील भाजपने झेंडा फडकवला आहे. या विजयामागे विकास मंत्री जी किशन रेड्डी (G Kishan Reddy) यांचा मोठा हातभार असल्यामुले भाजपकडून त्यांचे … Read more

Electric Cars News : इलेक्ट्रिक कार घेयचा विचार करत आहात? तर जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी…

Electric Cars News : पेट्रोल (Petrol) डिझेल (Disel) च्या वाढत्या भावामुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिक बाईक घेत आहेत किंवा घेण्याचा विचार करत आहेत. मात्र अनेकांना त्याबद्दल काही माहिती नसते. गेल्या दोन वर्षांत देशात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तथापि, अजूनही बर्‍याच लोकांना हे माहित नाही की योग्य इलेक्ट्रिक कार (Electric … Read more

ऑनलाईन फसवणूक झाल्यास पैसे मिळतात परत; कसे…

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- येथील सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या अनेक तक्रारी दाखल होतात. अलिकडच्या काळात यामध्ये वाढ झाली आहे. मात्र सायबर पोलिसांकडून त्यावर चांगले काम सुरू असून लोकांचे गेलेले पैसे परत मिळून दिले जात आहे. फोन-पे करताना दुसर्‍याच्या खात्यावर गेलेले 50 हजार रूपये सायबर पोलिसांमुळे परत मिळाले. तसेच क्रेडिट कार्डमधून … Read more

‘तो’ मृत्यू संशयास्पद; चौकशी करण्याची एसपींकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर तालुक्यातील जेऊर येथे बबन राधाजी जरे (वय 61 रा. ससेवाडी ता. नगर) यांचा मृत्यू झाला. तो संशयास्पद असून, घातपात झाला असल्याचा संशय जरे कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्याबाबत सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली … Read more

7th Pay Commission : या दिवशी होणार महागाई भत्त्यात वाढीची घोषणा! पगार किती वाढणार हे जाणून घ्या

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी (Good News) आहे. महागाई भत्त्यात वाढ होण्याच्या घोषणेची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ जाहीर केली जाणार आहे. या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांना ३४ टक्के डीए (DA) मिळणार आहे. त्याचा पगारही वाढणार आहे. महागाई भत्त्यात वाढीची घोषणा १६ मार्चला होऊ शकते … Read more

“एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अशी शिवसेनेची अवस्था; आशिष शेलारांचा शिवसेनेला चिमटा

MLA Ashish Shelar

मुंबई : ५ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (Election Result) काल जाहीर झाला आहे. यामध्ये पंजाब (Punjab) वगळता बाकी सर्व राज्यात भाजपने (BJP ) विजयाचा डंका रोवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचायला सोन्याहून पिवळे झाले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कालपासूनच शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) डिवचायला सुरुवात केली आहे. तर … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार…

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कुंडलिक बापु हराळ (रा. गुंडेगाव ता. नगर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. सोनेवाडी फाटा, आरणगाव बायपास येथे हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकवरील अज्ञात चालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास भानुदास जाधव … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केले चाळे; न्यायालयाने…

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपीला विशेष जिल्हा न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि नऊ हजार रूपयांच्या दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली. प्रमोद मच्छिंद्र कदम (वय 41 रा. सुपा ता. पारनेर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव ओह. या … Read more

टँकर-दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- कॉलेजला दुचाकीवर जात असलेल्या दोन मित्रांना टँकरने धडक दिली. या धडकेत गोपाल अभिमन्यु सोनवणे (रा. शेंडगाव ता. श्रीगोंदा) याचा मृत्यू झाला. तर सुयोग शिवाजी शेळके (वय 21 रा. जुने दहिफळ ता. शेवगाव) हा जखमी झाला आहे. अहमदनगर शहरातील कोठी चौकात हा अपघात झाला. गोपाल व सुयोग … Read more