शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज वाढवून देण्याच्या मागणीवर येत्या 15 दिवसात तोडगा निघणार

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- शेतकऱ्यांनी शेतीपंपासाठी दिवसात 10 तास विज वाढवून देण्याच्या मागणीवर निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली काही दिवसापासून राजू शेट्टी आणि शेतकऱ्यांनी महावितरणाच्या विरोधात शेतीपंपाची वीज वाढवून मिळण्यासाठी आंदोलन केले होते. त्याला आता यश मिळण्याची चिन्हे आहेत. आंदोलना दरम्यान ऊर्जामंत्र्यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक बैठकीत. येत्या 15 … Read more

सोयाबीन चोरी करणारी टोळी गजाआड; सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- अकोले पोलिसांनी शेतकऱ्यांची सोयाबीन चोरी करणाऱ्या सहा आरोपींना गजाआड केले असून त्यांच्याकडून ९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान अकोले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतकऱ्यांची तयार केलेली सोयाबीन चोरी जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याबाबत अकोले पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले … Read more

चाकूने तुझे तुकडे करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :-  वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक तात्याराव सोमवते (रा.महालगाव) असे गुन्हा नोंदविलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी अभिषेक सोमवतेला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महालगाव … Read more

इंदुरीकर म्हणाले…. मी कीर्तनातून खरं बोलतो म्हणून माझ्या व्हिडीओ क्लिप्स बनवल्या जातात

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत येत असतात. यापूर्वी त्यांचा करोना संबंधी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्या अशाच काही वादग्रस्त विधानाच्या क्लिप सोशलवर मीडियावर चांगल्याच व्हायरल झाला होत्या. नुकतेच त्यांनी आपल्या एका वक्त्याववर स्पष्टीकरण दिले आहे. जगात असंख्य समस्या … Read more

लोकांना फसविण्यासाठी सायबर चोरट्यांकडून वापरले जातायत नवनवीन फंडे

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- करोना काळात अनेकांचे व्यावसाय बंद पडले, नोकऱ्या गेल्या. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पैशांची गरज असल्याने लोक बँकेतून काही लोन मिळते का? यासाठी पाठपुरावा करतात. मात्र बँकेतून सहज लोन उपलब्ध होत नाही. लोकांच्या आर्थिक अडचणींचा फायदा सायबर चोरटे घेत आहे. लोन देऊन ते वसूल … Read more

Goa Election Results 2022 : विजयानंतर प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया, केला असा दावा..

Goa Election Results 2022 : गोवा हे अगदी छोटं राज्य असले आणि तिथे केवळ ४० जागांसाठी विधानसभा निवडणूक (Assembly elections) झाली असली तरी हे राज्य अतिशय महत्त्वाचं मानलं जाते. गोव्यामध्ये भाजपने (Bjp) आघाडी घेतली असली तरी काँग्रेसने (Congress) मात्र मोठी झुंज दिल्याचे पाहायला मिळत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) विजयी झाले आहेत मात्र … Read more

रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्यास होणार ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- शहरात दररोजच वाहतूक कोंडी होत आहे. याला रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभे करणारेही कारणीभूत आहेत. आता अशा वाहन चालकाविरूध्द कोतवाली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तिघांविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचे दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे. मंगळवारी पोलिसांनी ही कारवाई केली. भिंगारवाला चौक येथे विजय … Read more

Farming Buisness Idea : शेळीपालनाचा व्यवसाय करा आणि मिळावा लाखों रुपयांचे उत्पादन; कसा कराल शेळीपालनाचा व्यवसाय, जाणून घ्या…

Farming Buisness Idea : शेतीपूरक (Farming) व्यवसाय हा सतत फायदेशीर ठरत असतो. त्यामुळे अनेक शेतकरी (farmer) शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी शेती पूरक व्यवसाय करता आहेत. असाच एक व्यवसायाबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. शेळीपालन (Goat business) हा आज सर्वात फायदेशीर व्यवसाय म्हणून ओळखला जातो. यामागचे कारण असे की यामध्ये व्यवसायाचा … Read more

तरूणीवर अत्याचार करून लग्न मोडले; पोलिसांनी तरूणास जेलमध्ये बसविले, चार दिवस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- तरूणीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करून बदनामी करत लग्न मोडणार्‍या ज्ञानदेव भाऊसाहेब हराळ (रा. गुंडेगाव ता. नगर) याला नगर तालुका सुपा पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पीडित तरूणीने फिर्याद दिली … Read more

Goa Elections Result : गोव्याचे मुख्यमंत्री काठावर पास; फक्त ‘इतक्या’ मतांनी आले निवडून

गोवा : आज पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर होत आहे. यामध्ये भाजप (BJP) मुसंडी मारली आहे. पंजाब सोडून भाजपने सर्व राज्यात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. गोव्यामध्ये (GOA) भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) चुरशीची लढत होती. हे पहिल्यापासूनच पाहायला मिळाले आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपने आघाडी … Read more

World Kidney Day 2022 : तुम्ही ‘या’ गोष्टी करत असाल तर, तुमची किडनी खराब होण्याची शक्यता आहे, वेळीच सावध व्हा

World Kidney Day 2022 : किडनीच्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी आणि किडनी निरोगी ठेवण्याच्या मार्गांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी जागतिक किडनी दिन दरवर्षी १० मार्च (March) रोजी साजरा केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी किडनी खराब करण्याचे काम करतात. जागतिक किडनी दिन 2022 हा 10 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. या आजाराबाबत लोकांना जागरूक करणे … Read more

“जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त”, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या जखमेवर मीठ

जालना : आज पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भाजप (BJP) मुसंडी मारताना दिसत आहे. मात्र शिवसेनेला (Shiv sena) कुठं यश येताना दिसत नाही. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. तसेच गोव्यातही भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचा सगळीकडे सुपडासाफ … Read more

Punjab Election Update : पंजाबमध्ये काँग्रेसचा धोबीपछाड, आपची जल्लोषाला सुरुवात; विजय स्पष्ट दिसतोय

चंदिगढ : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे (election results) संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीच्या निकालामध्ये पंजाबमध्ये (Punjab Election Result 2022 ) आतापर्यंत आम आदमी पार्टीने (AAP) मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. विजयाचे सेलिब्रेशन (Celebration) देखील आपने सुरु केले आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ झाला आहे. … Read more

Election Result 2022 Live : पाच राज्यातील निवडणुका, वाचा बहुमतासाठी किती जागांची आवश्यकता

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Results of Assembly elections) आज जाहीर करण्यात येणार आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश (UP), गोवा (Goa), पंजाब (punjab), उत्तराखंड (uttarakhand) आणि मणिपूर (manipur) या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत. बहुतांश … Read more

अबकी बार फिर योगी सरकार ! उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले, योगी आदित्यनाथ आघाडीवर

Assembly Election Results 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागत आहे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू कोणत्या राज्यात कणांचे सरकार सत्ता स्थापन करणार हेही स्पष्ट होताना दिसत आहे. उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) मध्ये सर्वाधिक जागांवर आघाडीवर असलेला पक्ष हा भाजप (BJP) ठरला आहे. भाजपने २७२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दोन नंबरला सपा हा … Read more

Assembly Election Results 2022: ‘वेट अँड वॉच’ संजय राऊतांची भूमिका, निवडणुकीचे निकालाबाबत केला विश्वास साध्य

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक (Five State Elections 2022) निकालाची प्रतीक्षा देशाला लागली आहे. तर गोव्यात ( Goa Elections result 2022 ) भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीनेही (Ncp) या निवडणुकीला रंगत आणली आहे. निवडणुकीआधी तिकीट वाटपावरुन भाजपची (Bjp) डोकेदुखी वाढल्याचे दिसले होते. तर आता शिवसेना खासदार … Read more

UPSC Interview Questions : शरीराचा असा कोणता भाग आहे त्यावर कधीच घाम येत नाही? जाणून घ्या काय आहे उत्तर

UPSC Interview Questions

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षांमध्ये काही वेळा असे प्रश्न विचारले जातात ते पाहून विद्यर्थ्यांनाच घाम फुटतो. त्या प्रश्नाचे उत्तर डोळ्यासमोर असते पण ते आठवत नाही. सोप्पे असते पण आठवत नाही. दरवर्षी देशातील लाखो तरुण यूपीएससी परीक्षेला (Exam) बसतात. पण ही परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनणारे मोजकेच उमेदवार आहेत. अनेक इच्छुक UPSC द्वारे आयोजित प्राथमिक … Read more

Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मुसंडी, तर सपाचे शतक पूर्ण

लखनौ : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणीला (Assembly Election result counting starts) सुरुवात झाली आहे. पोस्टल बॅलट मतमोजणीला सुरुवात (Counting begins) झाली असून आता कल हाती येत आहेत. सद्य स्थितीला उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे (UP Assembly Election Result 2022) कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजप पक्षाने तब्बल दोनशे … Read more