गुंतवणूकदारांना करोडपती बनवल्यानंतर आता ‘कंगाल’ करतोय हा शेअर !
Share Market :- वाचकहो शेअर बाजार समजून घेणे थोडे कठीण आहे. पण हे ज्याला समजले, ते काही दिवसांत काहीतरी वेगळे करणार हेही निश्चित. तुमची तिजोरी कोणता शेअर कधी भरेल, हे सांगणे कठीण आहे. 2021 मध्ये अनेक स्टॉक्स आणि पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना भरभरून रिटर्न्स दिले. पण काही शेअर्स असे आहेत की, ज्यांनी गती कायम ठेवली नाही … Read more