मारहाण करणे भोवले; आठ आरोपींना न्यायालयाने दिली शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :- निंबोडी (ता. नगर) येथे सन 2015 मध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील सर्व आठ आरोपींना एक वर्ष तुरूंगवास व प्रत्येकी एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. अशोक जगन्नाथ केदारे, ललीता मुकुंद भिंगारदिवे, विवेक मुकुंद भिंगारदिवे, बापु ऊर्फ सुनील अनिल जाधव, कृपाल मुकुंद भिंगारदिवे, आकाश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : केडगाव येथे कंपनीच्या कार्यालयास भीषण आग

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- केडगाव येथे नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या पी.एच. इन्व्हरमेंटल सोल्युशन कंपनीच्या कार्यालयाला गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. महापालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. केडगावमध्ये नगर-पुणे महामार्गावर असलेल्या जुन्या टोयाटो शो-रुमजवळ पी.एच. इन्व्हरमेंटल सोल्युशन कंपनीचे कार्यालय आहे. दुपारच्या सुमारास या कार्यालयास शॉर्टसर्कींटने अचानक आग लागली. … Read more

रेखा जर हत्याकांड : मुख्यमंत्री साहेब हे आपले अजब सरकार असे म्हणण्याची वेळ आलेली आहे….

Rekha Jare Murder Case :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील फिर्यादीचे वकील ॲड. सचिन पटेकर यांना अनोळखी इसमाकडून जिवितास धोका निर्माण झाला असून. पोलीस संरक्षण मिळविण्यासाठी त्यांनी आता पर्यंत पोलीस अधीक्षक ,अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी ,गृहमंत्री ,आदींकडे अर्ज व पत्रव्यवहार केला असून शेवटी त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांकडेही दाद मागण्यांचे ठरविले असून सदरच्या पत्राच्या प्रती त्यांनी औरंगाबाद … Read more

Farming business ideas : शेतात लावा ‘हे’ फळ आणि कमवा लाखोचा नफा…….जाणून घ्या ह्या फळाबद्दल…..

farming business ideas :-  कोरोना महामारीच्या या युगात आपल्या सर्वांच्या आयुष्यात रोग प्रतिकारशक्ती या शब्दाने विशेष स्थान निर्माण केले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण सर्वजण आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करत असतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. असेच एक फळ आहे, ज्याचे नाव आहे किवी. किवी फळ दिसायला तपकिरी आणि कापल्यावर पांढरे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मंदिराच्या शेजारी अल्पवयीन तरुणीचा मृतदेह !

गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन मुलीचा मृतदेह गावातीलच शनिमंदिरालगतच्या बारवेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर तिच्या आई वडिलांनी मोठा हंबरडा फोडलाय. वैष्णवी विश्वास तांदुळवाडे (वय-१६) असे अल्पवयीन मृत तरुणीचे नाव आहे. देवळाली प्रवरातील वैष्णवी तांदुळवाडे ही ६ दिवसापासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या आईने राहुरी पोलीस … Read more

Maharashtra Weather : ‘ह्या’ महिन्यात महाराष्ट्रात तापमान वाढणार, जाणून घ्या आजच्या हवामानाची संपूर्ण स्थिती

Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Update : आजपासून महाराष्ट्राच्या हवामानात काहीसा बदल होणार आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी आकाश निरभ्र राहील, तर पुण्यासह विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता नाही. ८ मार्चपर्यंत असेच वातावरण राहील. आज महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादचे हवामान आणि प्रदूषण अहवाल 3 मार्च मुंबईत आज हवामान निरभ्र राहील Maharashtra Weather and Pollution … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :- कोपरगाव शहरातील शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी झाल्याने एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. यात आरोपी म्हणून कैलास द्वारकानाथ जाधव,सागर कैलास जाधव,विशाल कैलास जाधव,समीर कैलास जाधव व दुसर्‍या गटातील किरण संदीप दळवी,बंटी प्रकाश दळवी,मोनू संदीप दळवी,व निशांत राजेंद्र झावरे आदी आठ जणांचा समावेश आहे. … Read more

कोट्यवधींच्या घोटाळ्याचा सूत्रधार म्हणतोय ‘बायको मला सोडून गेलीय !

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यभरातील गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून आर्थिक घोटाळा करणारा सोमनाथ राऊत पोलिस तपासात काहीही माहिती देत नाही. त्याने बिग मी इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून गुुंतवणूकदारांची जादा परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेली आहे. इतर आरोपी व घोटाळ्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. बायको सोडून … Read more

20 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचे दोघे जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना कर्जत भूमी अभिलेख कार्यालयातील दोघांना लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने रंगेहाथ पकडले. मुख्यालय सहायक सुनील झिप्रू नागरे (वय 48 हल्ली रा. भैलुमे चाळ, कर्जत) व भूकरमापक कमलाकर वसंत पवार (वय 52 रा. शाहूनगर, केडगाव, अहमदनगर) अशी पकडलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द कर्जत पोलीस … Read more

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मित्राच्या डोक्यात…

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  हात-पाय थरथरत असल्याने व जवळ दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने मित्राला फोन करून बोलून घेतले. मित्राकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने डोक्यात वीट घालून त्याला जखमी केले. प्रकाश उमाजी पाटोळे (वय 52 रा. सर्जेपुरा, अहमदनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या … Read more

कोयत्याने तिघांवर हल्ला करणार्‍या आरोपींच्या हाती बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  किरकोळ कारणातून तिघांवर कोयत्याने हल्ला करणारे आरोपी सोहेल चॉद शेख (वय 24), शोएब चॉद शेख (वय 24), रियाज ऊर्फ बाबा मुनीर पठाण (वय 27, सर्व रा. नागरदेवळे ता. नगर) यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. 11 जानेवारी 2022 रोजी भिंगारमधील खळेवाडीत आरोपींनी नेवीन संजय माने … Read more

Railway Recruitment 2022 : 12 वी पास असलेल्यांसाठी आनंदाची बातमी ! असा करा अर्ज…

Railway Recruitment 2022 :- दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (South East Central Railway) क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण रिक्त पदांची संख्या 21 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SECR च्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2022 आहे. एकूण 21 … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज  51जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Home Loan : घराचं स्वप्न होणार आता पूर्ण ! ‘या’ 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज……

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- स्वतःचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी लोक कष्ट करून पैसे गोळा करतात. जर तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल आणि होम लोनवर (Home Loan) घर घेण्याचा विचार करत असाल, तर या बातमीत आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. SBI व्यतिरिक्त या 5 बँका सर्वात स्वस्त गृहकर्ज देतात. … Read more

रस्त्याच्या कामाच्या माध्यमातून महापालिका तिजोरीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022, Ahmednagar Politics :- अहमदनगर शहरातली गुलमोहोर रोड व पाईपलाईन रोड भागातील जवळपास चार रस्त्यांची१०.३८ कोटि रुपयांची कामे मंजूर असुन त्यात काही कामांची वर्क ऑर्डर अजून नाही या कामात ठेकेदार मंजुर निविदे पेक्षा जास्त दरांची मागणी करत आहे. सदर रस्त्याचे काम थांबले आहे आज या भागातील नागरिक रस्त्याने जाताना त्यांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले…

भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याही राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. याबाबतचे वृत्त पसरताच माजी मंत्री कर्डिले यांनी या सर्व चर्चांचे खंडण केले आहे. माझ्या पक्षांतराची चर्चा राष्ट्रवादीच्या काही मंडळींकडूनच मुद्दाम घडवून आणण्यात येते व लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जाते. मी भाजपमध्येच असून भाजपमध्येच … Read more

Money making ideas :’ह्या’ 50 रुपयांच्या नोटेतून कमवू शकता 3 लाख, जाणून घ्या ही नोट विकण्याचा सोपा मार्ग….

Money making ideas:- सध्या जुन्या नोटा आणि नाण्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या किमतीत खरेदी-विक्री होत आहे. तुम्हाला जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा शौक असेल, तर तुमची मजा आहे. (Make Money Online) तुमच्या पिगी बँकेमध्ये जुन्या नोटा आणि नाणी असतील, तर तुम्ही ते आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करून लक्षाधीश होण्याचे तुमचे स्वप्न काही मिनिटांत पूर्ण करू शकता. … Read more

Investment Tips Marathi : म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट, कुठे करावी गुंतवणूक जी असेल तुमच्यासाठी बेस्ट जाणून घ्या….

Investment Tips Marathi :- कोरोना महामारीनंतर भारतात गुंतवणुकीची क्रेझ खूप वाढली असून, शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूकदारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. आता लोक गुंतवणुकीच्या पारंपारिक पद्धतींच्या वर येऊन नवीन गुंतवणूक पर्यायांमध्ये आपले पैसे गुंतवत आहेत. गेल्या काही वर्षांत शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. हे एक प्रमुख कारण … Read more