महत्त्वाची बातमी ! महागाईचा भडका…दुधाच्या दरात 3 रुपयांची वाढ

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- वाढत्या महागाईमध्ये गृहिणींना आता आणखी फटका बसणार आहे. याचं कारण म्हणजे अमूलने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मार्चपासून अमूलच्या दुधाचे दर वाढणार आहेत. ताज्या दरांनुसार, 1 मार्चपासून गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र बाजारपेठेत अमूल गोल्ड 30 रुपये प्रति 500 मिली, अमूल ताझा 24 रुपये प्रति 500 मिली … Read more

अ‍ॅसिड टाकून संपविण्याची पतीची पत्नीला धमकी अन्…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-   पतीने पत्नीला अ‍ॅसिड टाकून संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश आनंद वाघचौरे (रा. डॉक्टर कॉलनी, सिव्हील हॉस्पिटल, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी सुरेखा निलेश वाघचौरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवार, 27 फेब्रुवारी रोजी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: घरात आग, महिलेचा भाजून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  घरामध्ये अचानक लागलेल्या आगीत एका महिलेचा भाजून मृत्यू झाला. बालिकाश्रम रोड परिसरातील महावीरनगरमध्ये आज ही घटना घडली. वैशाली विठ्ठल नन्नवरे (वय-45) असे मृत महिलेचे नाव आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महावीरनगर भागामधील एका घरातून धूर येऊ लागला असता, नेमका धूर कशाचा आहे, याची … Read more

Happy news today : मोदी सरकार होळीपूर्वी 24 कोटी ग्राहकांना देणार होळीची भेट

7th pay commission

Happy news today :- नरेंद्र मोदी सरकार होळी पूर्वी 24 कोटी पीएफ धारकांना होळीची भेट देणार आहे. खरे तर पुढील महिन्यात EPFO ​​आर्थिक वर्ष 2021-22 साठी PF वर व्याजदर ठरवणार आहे. यासाठी EPFO ​​ची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) ची बैठक 11 आणि 12 मार्च रोजी आसामची राजधानी गुवाहाटी येथे होणार … Read more

Health Tips : ‘या’ आजारांनी त्रस्त असाल तर चुकूनही रात्री पिऊ नका दूध, जाणून घ्या दुधाचे फायदे आणि तोटे……

Health Tips :- ज्यांना दूध प्यायला आवडते त्यांच्यासाठी दूध पिण्याची वेळ नसते. पण आरोग्याविषयी बोलायचे झाले तर वैद्यकशास्त्रात असे मानले जाते की, गायीचे दूध पिण्याची योग्य वेळ रात्री सांगितली आहे. कारण वैद्यकीय शास्त्रानुसार दुधामध्ये झोप आणणारे गुणधर्म असतात आणि ते पचण्याजोगे नसते, त्यामुळे ते सकाळी पिण्याची शिफारस केली जात नाही. दूध पिण्याचे फायदे आणि तोटे … Read more

Health News : तुम्ही पण बाथरूम मध्ये घालवता का बराच वेळ? बाथरूमच्या अशा सवयींमुळे होणार शरीरावर परिणाम जाणून घ्या सविस्तर……

Health News :-  बाथरूमला जाणे हा आपल्या पचनक्रियेचा एक भाग आहे. जसे आपल्या सर्वांसाठी खाणे आणि झोपणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे बाथरूममध्ये जाणे देखील खूप महत्वाचे आहे. बाथरूमला जाणे हा आपल्या डेली रुटीनचा एक भाग आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बाथरूममध्ये जाण्याच्या सवयी वेगळ्या असतात. काही कमी वेळात बाथरूममधून बाहेर पडतात, तर काही लोक बाथरूममध्ये जास्त वेळ काढतात. … Read more

Petrol Price Update : पेट्रोलचे भाव होणार कमी ! सरकार घेऊ शकते हा मोठा निर्णय

Petrol Price Update :-  रशिया-युक्रेन युद्धातील वाढत्या तेलाच्या किमती रोखण्यासाठी भारत आपल्या आपत्कालीन तेलाचा साठा वापरू शकतो. रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळे जगात हाहाकार माजला आहे. एकीकडे जागतिक शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू असताना, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीही थांबण्याचे नाव घेत नाहीत. भारत सरकार आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारत ही घोषणा करू शकतो … Read more

Period Problems :- मासिक पाळीच्या वेदनांमध्ये खाऊ नका ‘पेनकिलर’, मिळेल या घरगुती उपायांनी आराम…….

Period Problems:- स्त्रियांमध्ये मासिक पाळी ही अशी प्रतिक्रिया आहे जी वयाच्या 12 व्या वर्षापासून सुरू होते आणि 50 वर्षांपर्यंत टिकते. ही दर महिन्याला ३ ते ७ दिवस चालते. प्रत्येक मुलीला मासिक पाळी दरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त कसे व्हावे? – मासिक पाळी दरम्यान प्रत्येक स्त्रीला खालच्या ओटीपोटात तीव्र वेदनाचा त्रास … Read more

प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण अपहरणासह खून प्रकरण: ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-   बेलापूर (ता.श्रीरामपूर) येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण-खून प्रकरणी शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून मुंबईतील ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने हा आदेश जारी केला आहे. एक मार्च रोजी गौतम हिरण यांचे श्रीरामपूरच्या भर व्यापारी पेठेतून पैशासाठी अपहरण … Read more

कोठेवाडी प्रकरणातील ‘त्या’ आरोपीच्या मुलांकडे 42 तोळ्याचे घबाड; चौघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  कोठेवाडी प्रकरणात शिक्षा भोगत असताना मयत झालेला आरोपी हबाजी पानमळ्या भोसले याच्या तीन मुलांसह चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. जिल्ह्यातील सात तालुक्यात 17 ठिकाणी जबरी चोर्‍या, घरफोड्या केल्याची कबूली त्यांनी दिली. राम बाजीराव चव्हाण (वय 20 रा. आष्टी जि. बीड), तुषार हबाजी भोसले, प्रविण उर्फ भाज्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग : जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी डॉ. पोखरणा यांना अटक !

Ahmednagar Breaking :- अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना दाखल गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. आग प्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने डॉ. पोखरणा यांना आगीच्या घटनेस दोषी धरले आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली.दरम्यान त्यांनी अटकपूर्व जामीन घेतल्यामुळे त्यांची तत्काळ मुक्तता करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर … Read more

अहमदनगर ब्रेकींग : जिल्ह्यातील ‘या’ मंत्र्यांच्या साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त!

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-   राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ना.प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 13 कोटी 41 लाख रुपये इतकी असल्याचे समजते. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 … Read more

एक कोटीचा गुटखा पकडला; गोडाऊन मालक कधी पकडणार?, मुंबईचे ‘ते’ दोघेही मोकाटच

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  कोतवाली पोलिसांनी 16 फेब्रुवारी रोजी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्याप्रकरणी गोडाऊन मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे हा अद्यापही पसार असून त्याला अटक कधी करणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुसरीकडे तपासात मुंबई येथील दोघांची नावे समोर आली आहे. त्यांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आलेले नाही. एकंदरीत कोटीचा … Read more

Farming Business Ideas :- डेअरी उद्योगातून अशा प्रकारे कमवा लाखो रुपये, आता मिळेल ४ लाखांपर्यंत कर्ज! जाणून घ्या कसे ?

Farming Business Idea

Farming Business Ideas :- शेती व्यतिरिक्त असे अनेक व्यवसाय आहेत, ज्यांच्या मदतीने शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात. तसेच शेतीव्यतिरिक्त भारतातील लोकसंख्येचा मोठा भाग पशुपालनावर अवलंबून आहे. अशा स्थितीत पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार दुग्ध व्यवसायाशी संबंधित अनेक योजना सुरू करत असते. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी दुग्ध व्यवसाय करून लाखो रुपये कमवू शकतात. यासाठी बँकेकडून कर्जही … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षाचा मुलगा जखमी; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथे ऊस तोडणी मजुरांनी थाटलेल्या राहुटीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात रुद्र ज्ञानेश्वर कांबळे (रा. सिल्लोड) हा तेरा वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नागवडे साखर कारखान्याची ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 28-02-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 28 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 28-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कापूस बाजारभाव : 28-02-2022, kapus rates today maharashtra

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 28 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 28-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे टोमॅटो बाजारभाव : 28-02-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 28 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 28-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more