सर्व्हर डाऊनमुळे रेशनकार्ड धारकांना मिळेना रेशन; रिपाईने दिला इशारा…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- ई-पॉस मशिनमुळे गोरगरीब नागरिकांना धान्य मिळत नसल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.या विषया लवकरात लवकर लक्ष घालून ऑफलाईन धान्य वाटप करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा रिपाईचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष योगेश अप्पासाहेब बनसोडे यांनी दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गरीब रेशनकार्ड धारकांना … Read more

स्वस्तात मस्त Apple चा 5G स्मार्टफोन येतोय; जाणून घ्या सर्वकाही

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- Apple कडून लवकरच iPhone SE3 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मार्च २०२२ मध्ये Apple कंपनीकडून याचं लॉन्चिंग करण्याची दाट शक्यता आहे. सर्वात स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन :- दरम्यान या फोनची किंमत जवळपास २२ हजार रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर नव्या iPhone SE … Read more

30 लक्ष रूपये खर्चून होत असलेल्या डांबरी रस्त्याचे काम निकृष्ठ ; ग्रामस्थांनी काम बंद पाडले

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील कारवाडी फाटा ते कारवाडी गावाअंतर्गत होत असलेल्या रस्त्याचे काम इस्टिमेंट प्रमाणे होत नसल्याने ग्रामस्थ महिलांनी एकत्र येत हे काम बंद पाडले आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा वार्षिक योजना 2021 लेखा 3054 मार्ग व पुल ग्रामीण रस्ते विकास अंतर्गत रा. मा. 07 ते कारवाडी गावादरम्यान 30 लक्ष … Read more

मंत्री गडाखांच्या प्रयत्नांनी सोनई परिसरातील विकासकामांना गती मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- मंत्रिपदाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यासह सोनई परिसराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. एकाचवेळी 14 कोटी रुपये किंमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन केले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती ना.शंकरराव गडाख यांनी दिली आहे. दरम्यान यामुळे सोनई परिसरातील विकासकामांना गती मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनई व परिसरातील सोनई ते मोरयाचिंचोरे … Read more

संभाजी महाराजांना उपोषणापासून परावृत्त करा अन्यथा 1 मार्चपासून…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जत पोलिसांना निवेदन देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांना उपोषणापासून परावृत्त करावे. अन्यथा 1 मार्चपासून निषेध नोंदविण्यासाठी कर्जत बंद ठेवून साखळी उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांना देण्यात … Read more

आरोग्यमंत्र्यांच्या आश्वसनानंतर पाथर्डी रुग्णालयातील सत्याग्रह आंदोलन मागे

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयाबाबत विविध मागण्या व अनागोंदी कारभाराविरोधात सुरु असलेलं सत्याग्रह आंदोलन अखेर आश्वासनानंतर मागे घेतले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी भेट देऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून सर्व मागण्या सोडविण्याची ग्वाही दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून … Read more

शिवसेनेने मराठी माणसाला वाऱ्यावर सोडून दिले; विखे पाटलांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  ‘मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारेच आता सत्तेत राहून समाजाची फसवणूक करत आहेत. आश्वासनांची पूर्तता करण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आहे. समाजाची उपेक्षा करणाऱ्या मुख्‍यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मराठा समाजाच्‍या मंत्र्यांनी तात्‍काळ राजीनामे द्यावेत,’ अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, … Read more

देशातील अनेक ‘बिग बाजार’ आज बंद… समोर आले मोठे कारण

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- देशातील दुसरी सर्वात मोठी रिटेलर कंपनी असलेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड कंपनीनं आज आपले बहुतांश ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरचं काम बंद केलं आहे. कंपनीचे बहुतांश ‘बिग बाजार’ स्टोअर आज बंद असल्याचं दिसून आलं आहे. नेमके काय आहे कारण? :- जाणून घ्या फ्यूचर ग्रूप गेल्या काही महिन्यांपासून आपल्या अनेक स्टोअर्सचं … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपवली

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण या गावात घडली आहे. सौ.साक्षी अभिजीत उर्फ दादासाहेब भोसले,(वय १९, राहणार- भामाठाण) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सासरी नांदत असलेल्या सौ.साक्षी भोसले हिला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिल्यामुळे तिने विषारी औषध घेऊन … Read more

अरे बापरे… ‘या’ शेअर्सने सहा महिन्यांत 1 लाखाचे झाले 8 कोटी

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  आजही असे काहीपेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकतात. केवळ काही हजारांची गुंतवणूक अन् काही महिन्यांतच लाखों होतात. नेमके काय कोणता आहे असा पेनी स्टॉक ? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. SEL Manufacturing Company Ltd असे या स्टॉकचे नाव आहे. हा पेनी स्टॉक गेल्या 6 … Read more

‘या’ वेब सिरीज तुमचा वेळ वाया घालवतील; चुकूनही पाहू नका

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोरोना काळात जेव्हा सिनेमे प्रदर्शित होत नव्हते. तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक अशा सीरिज आहेत. ज्यांचा पहिला भाग पाहिल्यानंतर दुसरा भाग पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचते. मात्र आज आम्ही तुम्हाला काही अशा सीरिज बाबत सांगणार आहोत ज्या पाहिल्यानंतर तुमचा वेळ फुकट वाया गेल्याची भावना … Read more

लायसन्ससाठी आरटीओत जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही; जाणून घ्या ‘हे’ बदल

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला आरटीओला जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलकडून प्रमाणपत्र मिळणार… तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्वतःची नोंदणी … Read more

7th Pay Commission News : जाणून घ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार किती वाढणार!

7th Pay Commission News

7th Pay Commission Latest News :- केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू जाहीर करू शकते. केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. सरकारने फिटमेंट फॅक्टरला मान्यता दिल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये करणे सोपे होईल. केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या (Central Government Employees) संघटना दीर्घकाळापासून सरकारकडे फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून … Read more

WhatsApp वर ‘हे’ टॉप-5 फीचर्स लवकरच येऊ शकतात !

WhatsApp

WhatsApp सतत वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्यासाठी नवनवीन फीचर्स जारी करत आहे. आता एका नवीन रिपोर्टनुसार, WhatsApp अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. WhatsApp हे नवीन व्हॉइस कॉल UI आणि इमोजीवर काम करत आहे. हे फीचर्स ॲप मध्ये लवकरच येऊ शकतात. WhatsApp सर्च मेसेज शॉर्टकट या नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरची सध्या अँड्रॉईड यूजर्ससाठी चाचणी … Read more

Indian Currency : 500 रुपयांची नोट घेताना ती खरी आणि खोटी कशी ओळखायची, जाणून घ्या…………….

Indian Currency

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  2016 मध्ये नोटाबंदीनंतर देशात 500 आणि 2000 च्या नव्या नोटा बाजारात आल्या. 500 आणि 2000 च्या नोटांना खूप किंमत आहे. म्हणून, मोठे नुकसान टाळण्यासाठी, लोक सहसा ते कोणाकडून घेताना ते खरे की बनावट हे ओळखतात. अशा परिस्थितीत काही वेळा लोकांमध्ये याबाबत चुकीची माहितीही पसरवली जाते. त्यामुळे अनेकांना त्रासाला … Read more

Jan Dhan Yojana : जन धन योजनेंतर्गत मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या कसे मिळवू शकता यामध्ये तुम्ही लाभ ……

Jan Dhan Yojana

Jan Dhan Yojana :- प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि दुर्बल घटकांना अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत. तुम्हीही जन धन खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून जनधन खातेधारकांना दरमहा हजारो रुपयांचा लाभ दिला जात आहे. वास्तविक, देशातील गरीब आणि गरजू लोकांमध्ये बँकिंग सुविधा विकसित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. … Read more

IPL 2022 : आयपीएलपूर्वी एमएस धोनीने बदलला लुक ! पहा…

IPL 2022 MS Dhoni's

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  IPL 2022 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या T20 लीगची सुरुवात 26 मार्चपासून होणार असून अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी, त्याच्या अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सचा प्रोमो रिलीज होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी या प्रोमोमध्ये आश्चर्यकारकपणे नवीन अवतारात दिसणार आहे. स्टार … Read more

काय म्हणाले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की मोदींना ? जाणून घ्या सविस्तर…….

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-   युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली. युद्धाच्या स्थितीत झेलेन्स्की यांनी भारताला मदतीचे आवाहन केले आहे. यावेळी एक लाखाहून अधिक आक्रमकांनी त्यांच्या भूमीत घुसखोरी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना राजकीय पाठिंब्याचे आवाहन केले आहे. सुरक्षा परिषदेत त्यांना भारताचा पाठिंबा हवा आहे. आता यावेळी … Read more