‘तो’ प्रश्न मार्गी लावा अन्यथा शहर बंद ठेऊ….? मनपा प्रशासनाला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवून पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा संघर्ष समितीच्या माध्यमातून बैठा सत्याग्रह केला होता. या आंदोलनाची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर महापालिकेमध्ये या संघर्ष समिती व महापालिकेची संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पुतळयाच्या … Read more

आयो : भरदिवसा घरफोडून तब्बल सव्वादोन लाखांचा ऐवज पळवला

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  दिवसेंदिवस नगर तालुक्यात गावागावांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. एकाच दिवशी ४ ते ५ ठिकाणी चोऱ्या झाल्याची घटना ताजी असताना काल भरदिवसा एका शेतकऱ्याचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३२ हजार६०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नगर तालुक्यातील चास गावाच्या शिवारात … Read more

तरूणासोबत अनैसर्गिक कृत्य करणार्‍याच्या मुसक्या आवळ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  रिक्षा चालक तरूणासोबत अनैसर्गिक कृत्य करत त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणार्‍या सय्यद अझर नवाजुद्दीन (वय 24), शेख अरबाज हारून (वय 22 दोघे रा. मुकुंदनगर, अहमदनगर) यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीची ओळख पटली असून त्यालाही लवकरच … Read more

तुमच्या आधार कार्डवरून किती लोकांनी सिम घेतले आहे ? शोधा असे…

How May Sim On My Aadhaar :- भारतात सिमकार्डची अनधिकृत प्रकरणे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे कार्डधारक आणि सरकार दोघांनाही अडचणी येतात. याबाबत दूरसंचार विभागाकडून (DoT) वेबसाइट जारी करण्यात आली आहे. DoT ने tafcop.dgtelecom.gov.in हे पोर्टल सुरु केले आहे. याद्वारे कोणीही आपल्या आधार कार्डवर किती सिम जारी केले आहेत हे तपासू शकतो. याशिवाय कोणतेही अनधिकृत सिम … Read more

Burps On Empty Stomach: तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी ढेकर का येतो? कारण जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- खाल्ल्यानंतर माणसाला ढेकर येणे स्वाभाविक आहे. पण जर रिकाम्या पोटी ढेकर येत असतील तर विचार करण्यासारखी बाब आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे पोट रिकामे असते तेव्हा त्या रिकाम्या जागेत हवा भरते. त्यामुळे ती हवा ढेकराच्या स्वरूपात तोंडातून बाहेर पडते. परंतु याशिवाय इतरही काही कारणे आहेत, ज्यामुळे ही समस्या उद्भवू … Read more

Farming Business Ideas : लवंगाची शेती करा आणि एकरी तीन लाख कमवा..

Farming Business Ideas

Farming Business Ideas लवंगाची लागवड :- कोरोनाच्या काळात जगभरातील कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पण शेती हे एकमेव क्षेत्र होते ज्याने अर्थव्यवस्था टिकवली आहे. या परिस्थतीमुळे स्वयंरोजगार आणि शेतीकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. शेतीमध्येही लोक आता पारंपरिक शेतीपेक्षा नगदी पिकांकडे अधिक लक्ष देत आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखात लवंगाच्या लागवडीबद्दल सांगणार आहोत. लवंग हे … Read more

7th Pay Commission : लवकरच मिळणार आनंदाची बातमी, पगार 2 लाखांपर्यंत वाढणार !

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Employees) लवकरच मोठी बातमी मिळणार आहे.होळीच्या निमित्ताने मोदी सरकार कर्मचाऱ्यांना दोन मोठे गिफ्ट देऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, AICPI-IW डेटा जारी केल्यानंतर, मोदी सरकार मार्चमध्ये महागाई भत्ता 3% वाढवू शकते, त्यानंतर एकूण DA 31% वरून 34% पर्यंत वाढेल. जानेवारी-फेब्रुवारीची हीच थकबाकी देखील दिली जाऊ शकते, ज्याचा फायदा 1 कोटींहून अधिक … Read more

दोघा भावांवर खूनी हल्ला करणारा आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  किरकोळ कारणातून दोघा भावांवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघां आरोपींपैकी एकाला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले. उबेद इलियास सय्यद (रा. कोठला मस्जिद, तोफखाना, नगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. नगर शहरातील कोठला मस्जिद येथे बुधवारी दुपारी चौघांनी … Read more

खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली अन् ‘ती’ फरार झाली; एलसीबीने सात वर्षांनंतर सापडून आणली

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली फरार महिला सिंधु कलावती कचरे (वय 62) हिला सात वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोंदे दुमाला (ता. इगतपुरी जि. नाशिक) येथून ताब्यात घेत अटक केली. तिच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. तिला न्यायालयाने शिक्षा ठोठवली आहे. शिक्षा झाल्यानंतर ती फरार झाली होती. … Read more

गावठी बंदुकीचा धाक दाखवत महिलेला धमकावले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  महिलेला मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथील देवीमंदिराशेजारी ही घटना घडली. याप्रकरणी मारहाण झालेल्या आशा सुभाष रोहकले (रा. गुगळे कॉलनी, बुर्‍हाणनगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल गंपू घाडगे, कैलास दत्तात्रेय शेलार, सज्ञान पेंटा शेलार, … Read more

टाटाच्या ‘या’ 4 दमदार SUV लॉन्च ! जाणून घ्या किंमत आणि बुकिंगसह सर्व माहिती…….

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  टाटा मोटर्स भारतातील नंबर 1 SUV कंपनी म्हणून बाजारपेठेत आपला दबदबा वाढवत असून, कंपनीने आपल्या 4 आलिशान SUVs Tata Nexon, Punch, Safari आणि Harrier चे विशेष काझीरंगा एडिशन लॉन्च केल्या आहेत.  टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या SUV चे काझीरंगा एडिशन, भारतात आढळणार्‍या विविध वनस्पती आणि प्राण्यांच्या समृद्धतेने प्रेरित आहे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीत आढळला अनोळखी पुरूषाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये अंदाजे 35 ते 40 वर्ष वय असलेल्या पुरूषाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला हे समोर येणार आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात … Read more

सुपारी किंग टोळ्यांची संगमनेरात दहशत, शहरात भीतीचे वातावरण; पोलिसांचे या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील संगमनेर शहरात गेल्या काही वर्षांपासून जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. जमिनी खरेदी विक्री व्यवसायामध्ये प्रचंड पैसा मिळत असल्याने जमीन खरेदी विक्री करणार्‍या दलालांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.  अशातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्याबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या युवकांच्या टोळ्यांनी दहशत माजवली आहे. या टोळ्यांकडून संबंधित दलाल जमीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रश्नपत्रिका जळाल्या की जाळल्या ? पालकांची चिंता …

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  पुणे महामार्गावर चंदनापुरी ( ता. संगमनेर, जि. अहमदनगर ) परिसरात 12वीच्या प्रश्नपत्रिका पुण्याला घेऊन चाललेला एका टॅम्पोला आग लागल्याने, यात बऱ्याचशा प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या तर उर्वरित प्रश्नपत्रिका आग विझविताना खराब झाल्या आहेत. आता या घटनेवर माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नपत्रिका जाळल्या की, जळाल्या असा प्रश्न … Read more

UPSC Interview Questions : जगात सर्वात जास्त पगार कोणत्या देशात भेटतो ? जाणून घ्या UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.(UPSC … Read more

दिवसा घरफोडले, सव्वादोन लाख चोरले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील चास येथील घुंगार्डे वस्तीवर चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा दोन लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी सकाळी 10 ते साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आनंदा बबन घुंगार्डे (वय 54 रा. घुंगार्डे वस्ती, चास, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घुंगार्डे यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाने अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार केला; आरोपी गजाआड

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण केली. या ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. अत्याचार करणारा तरूण समीर बालन शेख (वय 26 रा. आलमगीर, भिंगार) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363, 376, पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा … Read more

Relationship Tips : ऑफिसमधून परत येताच पार्टनरला विसरूनही या चार गोष्टी बोलू नका, नातं बिघडतं

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- प्रत्येक गोष्ट सांगण्याची योग्य वेळ असते. अनेकदा लोक चुकीच्या वेळी अशा गोष्टी बोलतात, जे त्या वेळी करणे योग्य नव्हते. अशा वेळी समोरची व्यक्ती तुमच्यावर रागावू शकते. नात्याचाही हा नियम आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला सर्व प्रकारच्या गोष्टी सांगू शकता, पण ती गोष्ट सांगण्यासाठी योग्य वेळ निवडा.(Relationship Tips) अनेकवेळा जोडीदाराचा … Read more