IPL 2022 schedule: चाहत्यांची प्रतीक्षा संपली, आयपीएल 2022 चे वेळापत्रक आले; या तारखेला होतील सामने सुरु !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- ज्या गोष्टीची भारतातील क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट पाहत होते. त्या आयपीएल मेगा लिलावाचे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले आहे. आयपीएल 2022 मध्ये 10 संघ सहभागी होत असल्याने यावेळी आयपीएलचा थरार द्विगुणित होणार आहे. यावेळस प्रेक्षकांना काही उत्साह आणि काहीस टेन्शन येणार आहे. अलीकडे आयपीएल ला भारतात एका सणउत्सवाप्रमाणे महत्व येत … Read more

‘येथे’ एसटीच्या कर्मचार्‍यानेच केली बसवर दगडफेक

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- एसटीच्या कर्मचार्‍यानेच एसटी बसवर दगडफेक केली. अहमदनगर शहरातील झुलेलाल चौकात ही घटना घडली.पारनेर आगारात कार्यरत असणारा कर्मचारी मनोज विठ्ठल वैरागर (रा. शांतीपुर, तारकपूर, अहमदनगर) याने ही दगडफेक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान दगडफेक झालेल्या एसटी बसवरील चालक दत्तात्रय गंगाधर गिरी (रा. गणेशनगर ता. संगमनेर) यांनी तोफखाना पोलीस … Read more

MPSC Recruitment 2022 : तब्बल 500 हून अधिक पदांची भरती जाहीर ! जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

MPSC Recruitment 2022: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तांत्रिक सेवांसाठी विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध केली आहे. या भरतीच्या प्राथमिक परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करू … Read more

अहमदनगर ब्रेकींग: व्यावसायिकाकडून 20 हजाराची लाच घेताना अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- व्यावसायिकाकडून 20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना येथील वस्तू व सेवा कर भवनातील राज्य कर अधिकारी रमेश अमृता बुधवंत (वय 57 रा. खराडी, पुणे) याला लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहाथ पकडले. वस्तू व सेवा कर भवन कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. बुधवंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर … Read more

मृत्यूच्या 15 मिनिटे आधी आपले मन या गोष्टींचा विचार करत असते…

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या मनात काय चालते, याची नोंद पहिल्यांदाच झाली आहे. खरं तर, शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की मरणारा मेंदू शेवटच्या क्षणी त्याच्या आयुष्यातील चांगल्या आठवणी लक्षात ठेवतो. एका संशोधनात असे आढळून आले आहे की मृत्यूच्या काही काळापूर्वी आपला मेंदू आयुष्यातील चांगले क्षण … Read more

farming business ideas : एका एकरात 120 झाडे लावा, व्हाल करोडपती !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- महोगनी झाडाची लागवड हे शेतकऱ्यांसाठी एकदम फायद्याची आहे. जर एक एकर जागेत महोगनीची 120 झाडे लावली तर अवघ्या 12 वर्षात तुम्ही करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. महोगनी हे सदाहरित वृक्ष मानले जाते. ते 200 फूट उंचीपर्यंत वाढू शकते. म्हणजेच एका झाडापासून १२ वर्षानंतर १५०० घनफूट लाकूड निघाले … Read more

UPSC Interview Questions – मुलीला विचारला प्रश्न, शरीराचा कोणता भाग जास्त गरम राहतो ?

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  तुम्हालाही आयएएस अधिकारी व्हायचे असेल तर किती खडतर परीक्षांना सामोरे जावे लागते हे तुम्हाला माहीतच असेल. ही परीक्षा उत्तीर्ण होणे जितके अवघड आहे, तितकेच मुलाखतीत उत्तीर्ण होणेही कठीण आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की UPSC मुलाखतीत विचारले जाणारे बहुतेक प्रश्न इतके विचित्र असतात की उमेदवाराचे मन गडबडून जाते. व्यक्तिमत्व … Read more

रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहार; सहा आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल, जामीनही फेटाळला

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- तोफखाना पोलीस ठाण्यात रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील 211 पेक्षा जास्त ठेवीदांराच्या पैशांचा गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी, नगर तालुका उपनिबंधक यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या सहा आरोपीविरूध्द आर्थिक गुन्हे … Read more

अर्बन बँकेतील ‘त्या’ घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर अर्बन बँकेतील 150 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये नगर अर्बन बँकेच्या 150 कोटी रुपयांचा घोटाळा संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बँकेचे सभासद तसेच माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी फिर्यादी दिली आहे. आरोपींमध्ये बँकेच्या तत्कालीन … Read more

पंतप्रधानांच्या मुलाच्या गाडीत आढळली दारू, पंतप्रधानच्या मुलासह तिघांवर गुन्हा दाखल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सावत्र मुलासह तिघांना पोलिसांनी दारू बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. मात्र, वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. गालिब मार्केट पोलिसांनी सोमवारी सकाळी मानेका याच्या गाडीतून दारू जप्त केली आहे. या प्रकरणात मोहम्मद अहमद मानेका आणि त्याचा चुलत भाऊ मुहम्मद मूसा मानेका यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. वास्तविक … Read more

शंकरराव गडाख यांच्या समोरील अडचणीत भर, आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली आहे. या आत्महत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या तपासाऐवजी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश … Read more

पारनेर नगरपंचायतीत पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना ! आमदार लंके यांनी…

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत पहिल्यांदाच आगळावेगळा शपथविधी पार पडला आहे. विधानसभा आणि लोकसभेत आमदार-खासदारांना देतात तशी शपथ पारनेर नगरपंचायतीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. जनसेवेची शपथ ही शपथविधी आमदार लंके यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे या माध्यमातून पारनेर नगर पंचायतीने राज्यासमोर एक वस्तुपाठ ठेवल्याची चर्चा सध्या … Read more

Farming business ideas : पपईची शेती कशी करावी ? एकरी होईल लाखोंचा नफा…

Farming business ideas : पपई हे एक फळ आहे जे कच्चे आणि पिकलेले दोन्ही प्रकारात उपयुक्त आहे. भारतात पपईची लागवड आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि मिझोराममध्ये मुबलक प्रमाणात होते.  याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. महाराष्ट्र सांगली, सातारा, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती या … Read more

महानगरपालिका हद्दीतील 0 ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना 100 टक्के डोस देणार; महापौर शेंडगे

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार 27 फेब्रुवारी 2022 च्या अनुषंगाने महापौर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत महानगरपालिका हद्दीतील 0 ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना रविवार, 27 फेब्रुवारी 2022 रोजी पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे, अशा … Read more

स्पीड ब्रेकर येताच दुचाकीचा वेग कमी झाला आणि चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिणे ओरबडले

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- दुचाकीवर पतीच्या पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे दोन चोरट्यांनी ओरबडले. स्पीड ब्रेकर आल्याने दुचाकीचा वेग कमी झाला. त्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरात अंबिका बसस्थानकाजवळ ही घटना घडली. पुष्पा विजय शिंदे (वय 51 रा. दत्त मंदिराजवळ, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

Board Exams 2022 : बोर्डाच्या परीक्षा होणार ‘अश्या’ स्वरूपात ! सर्वोच्च न्यायालय म्हणाले…

Board Exams 2022  :- सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्‍टेट बोर्ड, CBSE, ICSE आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) द्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी आणि 12वीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, अशा याचिका दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि विद्यार्थ्यांना खोटी आशा देतात. CBSE 10वी, 12वीच्या परीक्षा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात ‘या’ दोघांची नावे निष्पन्न !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  कोतवाली पोलिसांनी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटींच्या गुटख्याप्रकरणी मुंबईत येथील दोघांची नावे समोर आली आहे. यामुळे नगरच्या गुटख्याचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. तपासादरम्यान मुंबई येथील पवन ऊर्फ राहुल ऊर्फ ठाकूरजी ऊर्फ श्रीकांत सिंग व नकुल पंडित ऊर्फ सतीष साळवी (रा. मुंबई) यांची नावे समोर आली आहे. ते … Read more

बिग ब्रेकिंग : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी … Read more