उत्तरप्रदेश मध्ये भाजपाला २५० हून अधिक जागा मिळणार : वसंत लोढा
अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2022 :- पंतप्रधान मोदी व योगी या जोडीने उत्तरप्रदेश मध्ये केलेल्या कायापालट मुळे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला २५० हून अधिक जागा मिळणार आहेत. हिंदू बरोबरच मोठ्याप्रमाणावर मुस्लीम नागरिक व महिलांचा वाढता प्रतिसाद भाजपाच्या उमेदवारांना मिळत आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष व कॉंग्रेसचा सुपडा साफ होईल असे सकारात्मक वातावरण उत्तरप्रदेश मध्ये … Read more