अजितदादांना भरकार्यक्रमात प्रश्न विचारणारा व्यक्ती, या नेत्याचा माजी पीए….. वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- आज शिवनेरीवर शिवजयंतीच्या कार्यक्रमात मराठा आर्कषणावरून काही तरुणांनी मराठा आरक्षणाचा विषय छेडून अजितदादांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दादा, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले. त्यामुळे अजितदादा काहीवेळ भडकले. त्यांनी भर सभेतच या तरुणांना कानपिचक्या दिल्या’ केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि 50 टक्क्याहून … Read more

अखेर शिर्डीत झाली नगरपरिषद, ग्रामस्थांच्या व सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रयत्नांना यश

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील चार नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम तीन महिन्यांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. यात शिर्डी नगरपंचायतचा समावेश होता. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिर्डीत नगरपरिषद करण्यात यावी यासाठी सर्व पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. अखेर शिर्डीत नगरपंचायतची नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. नगरपरीषद झाल्याबाबतची वार्ता समजल्यानंतर शिर्डी … Read more

राजकारणातील प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राजकारणातील प्रदूषण दूर करायचे आहे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. प्रदूषण करणाऱ्यांना दूरच ठेवण्यासाठी आपली साथ हवी आहे, अशी साद पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी सोनईत घातली. यावेळी … Read more

iPhone offers : 40 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा हा प्रीमियम स्मार्टफोन, जाणून घ्या डील

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- ई-कॉमर्स साइट Amazon वर सध्या सेल सुरू आहे. या डीलमध्ये iPhone 12 अतिशय स्वस्तात विकला जात आहे. याशिवाय iPhone 12 वर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत. म्हणजेच iPhone 12 च्या किमतीत कपात करण्यात आली आहे.(iPhone offers) अॅपलचे चाहते 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 12 … Read more

कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायींची पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायीची नगर तालुका पोलिसांनी सुटका करून ट्रकसहित 13 लाख 34 हजार किमतीचा मुद्देमाल पकडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील भातोडी पारगाव शिवारात कत्तलीसाठी गाई आल्याची गोपनीय माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून 1 मोठा ट्रक व 18 गाई ताब्यात … Read more

Girls love black: मुली का असतात काळ्या ड्रेस साठी वेड्या , जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- काळा हा नेहमीच एक शक्तिशाली रंग मानला जातो. एकीकडे लाल रंग धोक्याचे संकेत देतो, तसेच काळा रंग आपले लक्ष वेधून घेतो. काळा रंग तुम्हाला सडपातळ आणि आकर्षक बनवतो. काळ्या रंगाच्या ड्रेससह, आपल्याला जास्त मेकअप करण्याची देखील आवश्यकता नाही. जरा ठळक काजळ आणि लिपग्लॉस लावा आणि तुमचे सौंदर्य खुलून … Read more

Relationship Tips: जोडीदाराची पहिली पसंती तुम्ही आहात की नाही, जाणून घ्या या मार्गांनी

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- अनेकदा नातेसंबंधात, जेव्हा जोडप्यांमध्ये वाद होतात तेव्हा जोडीदार रागाने सांगतात की त्यांना तुम्ही अजिबात आवडत नाही. त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा नाकारले होते पण आजही तो या नात्यात आहे. तुमचा पार्टनर रागाच्या भरात बोलल्याबद्दल माफीही मागतो आणि वाद तिथेच संपतो, पण अनेक प्रकरणांमध्ये असं होऊ शकतं की तुम्ही तुमच्या जोडीदाराची … Read more

New Apple IPhone 14 Pro च्या रॅम बद्दल खुलासा ! चक्क होणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- ऍपलच्या आगामी आयफोनमध्ये रॅमच्या संदर्भात मोठे अपग्रेड दिसू शकते. एका नवीन अहवालानुसार, iPhone 13 Pro चा संभाव्य उत्तराधिकारी, iPhone 14 Pro स्मार्टफोन 8GB पर्यंत RAM ने सुसज्ज असू शकतो.(iPhone 14 Pro) प्रो मॉडेल हा कंपनीचा हाय-एंड स्मार्टफोन आहे आणि नुकत्याच लाँच झालेल्या Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ … Read more

भीक मागून केली पुलाची दुरुस्ती सुरू..

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- समाजसेवक आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील छोट्या पुलावरील रस्त्याची गांधीगिरी करत पुलावर भीक मागून दुरुस्ती सुरू केली आहे. सविस्तर वृत्त असे की शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील कोपरगाव शहर ,मोहनीराज नगर व बेट भागाला जोडणारा मौनगिरी सेतू असून यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते तसेच शालेय … Read more

अहमदनगर करांसाठी गुड न्यूज ! नगर-मनमाड होणार प्रवास सुपरफास्ट…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पांतर्गत अंकाई ते अंकाई किल्ला या ५ किमी अंतराची चाचणी नुकतीच घेण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. अंकाई ते अंकाई … Read more

Business Idea : अश्या प्रकारे सुरु करा मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय !

मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय म्हणजे कमी खर्चात मोठा व्यवसाय करणे. कारण मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला महागड्या मशीनची गरज भासत नाही. तसेच कच्या मालालाही जास्त पैसे लागत नाहीत. जास्त मोठी जागाही या व्यवसायाला लागत नाही अगदी घरी सुद्धा हा व्यवसाय तुम्ही करू शकता. एक काळ असा होता की घरांमध्ये वीज नव्हती. लोक दिव्यांऐवजी मेणबत्त्या वापरत असत, … Read more

Good News : आता दुकानदारांनाही मिळणार 3000 रुपये पेन्शन, अशी करा नोंदणी

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- मोदी सरकार वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी योजना करत असते. आता मोदी सरकारने अशी योजना आणली आहे ज्यामध्ये दुकानदारांना वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. सरकारची ही योजना स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आहे.(Pension for Shopkeeper) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) अंतर्गत, या योजनेत नोंदणी करणार्‍या 60 वर्षांवरील व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल 1.5 … Read more

ह्या जिल्ह्यात बर्ड फ्लूने तीनशे कोंबड्यांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरात ३०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीत एक पोल्ट्री फार्म आहे. तेथील कोंबड्या काही दिवसांपासून तडफडून मरत असल्याचे पोल्ट्री फार्म मालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली. त्यांनी तत्काळ कोबड्यांची तपासणी केली. तपासणीत … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 108 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ प्राण्याची शिकार पडली महागात !

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे तरस या वन्यप्राण्याची शिकार करून त्याला भाजून खाण्याचा प्रकार उडकीस आला आहे. या प्रकरणी सुरेश दत्तू शिंदे या आरोपीस अटक करण्यात आली. त्याचा साथीदारास मात्र फरार झाला असल्याचे समजते. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून तरसाचे भाजलेले मांस, कातडी व पाय जप्त केले. आरोपीला पारनेर न्यायालयाने … Read more

श्रीगोंदे तालुक्यातील ह्या गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथून ३ नोव्हेंबर २०२१ रोजी ढवळगाव येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने राहत्या घरातून कशाचेतरी आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात ४ नोव्हेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील चार महिन्यांपासून तीचा तपास लागत नसल्याने या गुन्ह्यातील पीडित मुलीबाबत … Read more

मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  शहरातील सावेडी रोड परिसरात असलेल्या जे. जे. डायबेटिज् अ‍ॅण्ड ओबेसिटी क्लिनिक’ येथे प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत भव्य मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर होईल, अशी माहिती डॉ. ज्योत्स्ना जाजू-भराडिया यांनी दिली. जे. … Read more

RBI चे डिजिटल चलन कसे असेल ? एसबीआयचे माजी अध्यक्ष म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  तंत्रज्ञानाने लोकांचे जीवन कसे सुसह्य केले आहे, देशाचे आणि लोकांचे उत्पन्न कसे वाढवले ​​आहे, येत्या काळात RBI चे डिजिटल चलन कसे असेल याबाबद्दल एसबीआयचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांनी डिजिटल करन्सीबद्दल एक खास गोष्ट सांगितली. डिजिटल चलन असे असू शकते – रजनीश कुमार म्हणाले की, सध्याच्या रुपयाच्या नोटेवरून … Read more