चोरट्यास चोरी करताना नागरिकांनी पकडले आणि चोपले

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  शहरातील चौपाटी कारंजा येथे महिलेचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला. महिलेने आरडाओरडा केला असता तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडले. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी अशोक गांगुर्डे (वय 24 रा. नगर-कल्याण रोड, आदर्श नगर, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कारखाना परिसरात असणाऱ्या पाटाच्या वाहत्या पाण्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी अशोक कारखाना नजीक पाटातील पाण्यात तरुणाचा मृतडे काही ग्रामस्थांना दिसून आला.त्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह … Read more

Coronavirus: COVID-19 संसर्गाची पुनरावृत्ती झाल्यास लक्षणे सौम्य असतात का?

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- कोरोना विषाणूचे नवीन प्रकार, ओमिक्रॉन आल्यापासून, कोविड-19 ची लक्षणे पूर्वीपेक्षा थोडी सौम्य दिसत आहेत. तज्ञांच्या मते, या जोरदारपणे बदललेल्या स्वरूपामुळे डेल्टा पेक्षा कमी गंभीर आजार होतात, ज्यामुळे घसा खवखवणे, नाक वाहणे, थकवा आणि पाठदुखी यांसारखी थंडीची लक्षणे दिसून येतात.(Coronavirus) काही प्रकरणांमध्ये, लोकांनी मळमळ, उलट्या आणि भूक न लागणे … Read more

15 वर्षांपासून सराईत आरोपी होता पसार; टप्प्यात येताच आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  15 वर्षापासून दरोडा तयारी व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार संजय नारायण फुगारे (रा. केडगाव, अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारहाण, शिवीगाळ दमदाटीचा गुन्हा दाखल आहे. स्थानिक … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 294 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे     अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

प्रवरा उजव्या कालव्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील गुहा-पिंपळगाव शिवहद्दीत प्रवरा उजव्या कालव्यात एका 40 वर्ष वयाच्या अनळखी महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत पाण्यावर तरंग असल्याचे स्थानिक नागरीकांनी पाहिल्या नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुहा पिंपळगाव शिव हद्दीतील प्रवरा उजव्या कालव्यात कुजलेल्या अवस्थेतील 40 वर्ष वयाच्या महिलेचे प्रेत मिळून आले. … Read more

Health Tips: चेहऱ्याची चरबी कमी करण्यासाठी करा हे काम, दिसाल सुंदर

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- चेहऱ्यावरील चरबी ही आजच्या काळात मोठी समस्या बनत चालली आहे. जर तुम्हाला अचूक सटीक जॉ लाइन मिळाली तर तुमचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसेल. अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावर अतिरिक्त चरबी जमा होते, त्यामुळे चेहरा जाड वाटू लागतो आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा अनेक वर्षे मोठे दिसू … Read more

Shark Tank India : ‘ह्या’ 13 वर्षांच्या भारतीय मुलीने अँप बनवून मिळविले तब्बल ५० लाख !

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  13 वर्षीय अनुष्का जॉलीला (Anoushka Jolly) तिच्या अॅपसाठी (App) 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या रिअॅलिटी शोमध्ये तिला हा निधी देण्यात आला आहे. अनुष्का जॉलीने अँटी बुलिंग अॅप ‘कवच’ (‘Kavach’) ची कल्पना या कार्यक्रमात ठेवली होती. कवच (Kavach) अॅपचा उद्देश … Read more

Relationship Tips : नाते ताजेतवाने करण्यासाठी एक छोटा ब्रेक देखील आवश्यक आहे, त्याचे फायदे जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- बऱ्याच वेळा दीर्घ संबंधाचा थकवा आणि कंटाळा येतो, ज्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजे एक छोटासा ब्रेक. होय, ऐकायला थोडं विचित्र वाटतं पण हे खरं आहे की नातं दीर्घकाळ टिकवण्याकरता त्यांच्यातील अंतरही आवश्यक असतं. हे छोटे अंतर म्हणजेच ब्रेक नात्यात आनंद आणि रोमान्स भरून काढतो आणि एकमेकांवर विश्वासही निर्माण … Read more

oneplus 10 pro india : भारतात ह्या दिवशी येणार येणार OnePlus चा सर्वात शक्तिशाली फोन !

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- OnePlus कंपनी एक नवीन स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G उद्या म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी भारतात आपला उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत लॉन्च करणार आहे. हा फोन मिडरेंजमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा फोन बाजारात येण्यापूर्वी आता बातमी येत आहे की OnePlus चा फ्लॅगशिप फोन OnePlus 10 Pro सुद्धा लवकरच भारतात … Read more

एकदिवसीय नंतर आता टी20 ! भारत-विंडीज टी २० मालिका आजपासून रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारत पुढील टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. आज होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर … Read more

मोठी बातमी! अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीनं केला आहे. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखलं. अज्ञात व्यक्ती कार घेऊन डोवालांच्या निवासस्थानी शिरण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखलं आणि मोठा अनर्थ टळला. या … Read more

Bajaj ची दुसरी Electric Scooter सुपर लूकसह येणार ! फिचर्स पाहुन बसेल धक्क…

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- सध्या भारतात एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च होत आहेत. पण, डिझाइनच्या बाबतीत, लोकांची तक्रार आहे की नवीन काहीही दिसत नाही. पण, अशाच एका इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घ्या , जी अतिशय सुपर लुकमध्ये येणार आहे, ज्याचे नाव असेल Husqvarna Vektorr.(Electric Scooter) ही इलेक्ट्रिक स्कूटर बजाजच्या भारतातील कारखान्यात तयार केली जाईल. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या १३६ नळपाणी योजनांना मान्यता !

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत पुनरुज्जीवित करावयाच्या ९३ कोटी ५९ लाखांच्या ९५ योजना व ४२ कोटी ७९ लाखांच्या ४१ नवीन योजना अशा १३६ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या नगर जिल्ह्यातील १३६ नळ पाणीपुरवठा योजना मंगळवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र … Read more

कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, लवकरच मिळणार रात्रीचा ड्युटी भत्ता!

7th pay commission & Night Duty Allowance : भारतीय रेल्वेच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच रेल्वे कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी भत्ता देऊ शकते. या अंतर्गत 43,600 रुपये मूळ पगार असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना नाईट ड्युटी भत्त्याची भेट मिळू शकते. सध्या हे प्रकरण अर्थमंत्रालयात प्रलंबित असून, त्यावर विचार सुरू आहे. लवकरच त्याची घोषणा होऊ … Read more

‘जायकवाडीत पाणी शिल्लक तरीही शेतकरी पाण्यापासून वंचित’

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणामध्ये शिल्लक असून देखील हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. हे हक्काचे पाणी मिळवायचे असेल, तर या ९ गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा करायला हवा, तरच हे पाणी मिळणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुळा एरिगेशन विभागाचे निवृत्त अभियंता बप्पासाहेब बोडखे यांनी … Read more

देशी विकणाऱ्यांना वाईन बद्दल बोलण्याचा अधिकार नाही !

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- अगोदर तुमच्या मालकीचे दारू आणि बिअर निर्मितीचे कारखाने बंद करून मगच तोंड उघडावे. लोणी येथील आपल्या मालकीच्या प्रवरा कारखान्यात रॉकेट नावाची देशी दारू तयार करता त्याची चव चाखून खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत असाल तर त्याविषयी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे नगर उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव … Read more