डॉक्टरांनी निराधार वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन केले मोफत उपचार…
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा शहरातील एका निराधार वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन डॉक्टरांनी मोफत उपचार केले आहे. या निराधार वृद्ध महिलेचे नाव प्रभावती भिंगारदिवे असून, या महिलेचे पाय आणि हाताचे हाड मोडल्याने ती जीवघेण्या वेदनांचा सामना करत होत्या. या महिलेच्या वेदनादायी समस्यांकडे शहरातील हाडांचे तज्ज्ञ डॉ. अनिल शिंदे यांचे लक्ष वेधले असता … Read more