kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 25-01-2022

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 25 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 25-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Who Designed Indian Flag: भारतीय राष्ट्रध्वज कधी आणि कोणी बनवला, जाणून घ्या तिरंग्याच्या सर्व रंगांचा अर्थ

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- भारत आपला ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. लाल किल्ल्यापासून ते देशभरातील सरकारी कार्यालये आणि इतर अनेक ठिकाणी लोक यावेळी राष्ट्रध्वज फडकावून भारत माता आणि तिरंग्याला अभिवादन करतील. आपला तिरंगा हा जगातील भारताच्या अस्मितेचे प्रतीक आहे. भारतीय राष्ट्रध्वज तीन रंगांनी बनलेला आहे. म्हणूनच याला तिरंगा असेही म्हणतात.(Who Designed … Read more

Tips To Impress Girl: मुलीला इम्प्रेस करताना विसरूनही या चार गोष्टी करू नका, गोष्टी बिघडतील

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- नाते निर्माण करण्यासाठी आधी एकमेकांना ओळखावे लागते. जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांच्या संपर्कात येतात, त्यांना मैत्री करायची असते, किंवा नातेसंबंधात यायचे असते, तेव्हा सर्वप्रथम समोरच्या जोडीदाराच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण करणे आवश्यक असते.(Tips To Impress Girl) असे अनेकदा घडते की लोक नातेसंबंध सुरू करण्याचा प्रस्ताव देतात परंतु त्यांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग.. नगर जिल्ह्यातील ‘ या’ आमदारास पुन्हा कोरोनाची लागण ! म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी ना.आशुतोष काळे यांची मंगळवार दि.२५ जानेवारी रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत आ.काळे यांनी स्वत: ट्विटर वर पोस्ट करून माहिती दिली आहे या मध्ये आ.काळे यांनी म्हणले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! रुग्णसंख्येने ओलांडला धक्कादायक आकडा….

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 2045 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Benefits of lemon juice : लिंबाचा रस खूप फायदेशीर आहे, या शारीरिक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी असे सेवन करा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- आपल्या भारतीय स्वयंपाकघरात असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यांचा वापर करून अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून सुटका मिळू शकते आणि अनेक आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो. या अन्नघटकांपैकी एक म्हणजे लिंबू.(Benefits of lemon juice) लिंबू अनेक औषधी गुणांनी समृद्ध आहे. चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमांपासून ते इतर … Read more

Samsung Galaxy Unpacked 2022 इव्हेंटचे पोस्टर झाले लीक , Galaxy S22 सिरीजमधील स्मार्टफोन 9 फेब्रुवारीला लॉन्च होतील

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- Samsung Galaxy Unpacked 2022 इव्हेंट कधी आयोजित केला जाईल याबद्दल एक पोस्ट लीक झाली आहे. या पोस्टरनुसार, हा सॅमसंग इव्हेंट 9 फेब्रुवारीला होणार आहे. याआधी, सॅमसंगने याची पुष्टी केली आहे की, Galaxy S22 सिरीज फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये आयोजित केली जाऊ शकते. सॅमसंगच्या इव्हेंटबद्दल तपशीलवार माहिती जाणून … Read more

….म्हणून संगमनेरात युवा संघटनेच्या अध्यक्षाला जमावाने बेदम चोपला

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- आजकाल तरुणाईचा सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. कधी कधी याचा अतिरिक्त गैरवापर देखील तुमहाला चांगलाच अडचणीत आणू शकतो याचा अनुभव संगमनेरातील एका युवा संघटनेच्या अध्यक्षाला आला आहे. संगमनेरात फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट टाकल्याने येथील एका युवा संघटनेच्या अध्यक्षाला जमावाने बेदम चोप दिला. दरम्यान या पदाधिकार्‍याने माफी मागितल्याने या प्रकरणावर … Read more

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या नव्या आलिशान फ्लॅटची किंमत ऐकून व्हाल थक्क!

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सतत एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारा अक्षयने नुकतंच मुंबईत एक नवा फ्लॅट खरेदी केला आहे. अक्षयचे मुंबईतील हे घर खार पश्चिम या ठिकाणी आहे. अक्षय कुमारने डिसेंबर महिन्यात अंधेरी पश्चिम येथे असणारे त्याचे ऑफिस विकले … Read more

किस करण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  अनेकजण किस करून त्यांचं प्रेम व्यक्त करतात. मग ते हा किस गालावर, मानेवर किंवा हातावर कुठेही करू शकतात. अनेकजण सेक्स अशा दृष्टीने किसकडे बघतात. ते तसं असेलही. पण किस करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. दररोज एक चुंबन घेतल्यास तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही. ते तुम्हाला डॉक्टरांपासून लांब ठेवू … Read more

शेअर बाजारात पडझड सुरूच ! आज ‘या’ शेअर्सवर नजर ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- जगभरातील शेअर बाजारांमधील नकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यांपासून विक्रीचा सपाटा सुरु आहे. एकाच सत्रात बाजार तब्बल 3 टक्क्यांहून अधिक घसरून 57 हजारावर पोहचला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. दरम्यान काल आठवड्याच्या सुरुवातीला बाजार बंद होण्याच्या वेळेस सेन्सेक्स 1545.67 अंकांनी म्हणजेच 2.62 टक्क्यांनी घसरून 57,491.51 वर … Read more

शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे भोकरची ग्रामसभा ऑनलाईन होणार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतीची प्रजासत्ताकदिनी होत असलेली ग्रामसभा शासनाच्या जमावबंदी आदेशामुळे यावेळी ऑनलाईन होणार आहे. गावच्या इतिहासात पहील्यांदाच ग्रामसभा ऑनलाईन होत असून ग्रामसभेत घरकुलाच्या ‘ड’ यादीचे वाचन होणार असल्याने या ग्रामसभेस विशेष महत्त्व आहे. याबतची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमणे, सरपंच दत्तात्रय आहेर व उपसरपंच महेश पटारे यांनी … Read more

Maruti आणणार Electric Small SUV: टाटा पंच EV ला देईल टक्कर , हे असतील फीचर्स आणि किंमत

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- मारुतीही इलेक्ट्रिक कार बाजारात उतरणार आहे. मारुती एका छोट्या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर काम करत आहे. या कारचे सांकेतिक नाव मारुती सुझुकी YY8 आहे. सूत्रानुसार, त्याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. ज्यामध्ये 200 ते 300 पर्यंत रेंज असण्याचा अंदाज आहे.(Electric Small SUV) गेल्या वर्षी, टाटा पंचने स्मॉल SUV … Read more

अरे देवा : रात्रीस खेळ चाले…. अन तो ही ‘स्मशानात’..? नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  शाळेत असताना दहावीच्या अभ्यासक्रमात मराठीच्या पुस्तकात ‘स्मशानातील सोनं’ असा एक धडा होता. यात खाणीचे काम बंद पडल्याने त्या कामगाराच्या हाताला काम नसल्याने त्याच्या कुटुंबाची उपासमार होत होती. त्यामुळे तो हाताश होवून असाच एका स्मशानात बसून विचार करत असतो. यावेळी त्याला तेथील जळालेल्या राखेत सोन्याची लहान वस्तू सापडते. अन् … Read more

7th pay commission : नवीन वर्षात कर्मचाऱ्यांचा DA वाढला, ‘ह्या’ दिवशी पगार वाढणार !

7th pay commission : नवीन वर्ष 2022 मध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी भेटवस्तू मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. यूपी-ओडिशानंतर आता हरियाणातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्यात आली आहे. हरियाणाच्या मनोहर लाल खट्टर सरकारने कर्मचार्‍यांच्या डीए-डीआरमध्ये 3% वाढ केली आहे, त्यानंतर कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता केंद्राप्रमाणेच 28 वरून 31% पर्यंत वाढला आहे. 7 व्या … Read more

वर्ध्यात भीषण अपघात ! गाडी पुलावरुन कोसळून सातजण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचीही समावेश असल्याची माहिती समोर आलीय. सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील तीन मुलांबरोबरच एका आमदाच्या मुलाचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला. नियंत्रण … Read more

बदलत्या हवामानामुळे ‘या’ तालुक्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- कधी थंडी, तर कधी उन्हाचा उकाडा अशा हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिक बेजार झाले आहेत. हवामानातील या बदलांमुळे सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी आदी आजारांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्याचा सगळ्यात मोठा फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. दरम्यान राहाता तालुक्यात मागील काही दिवसांपासून सकाळी व रात्री थंडी तर … Read more

मोकाट जनावरांमुळे शहरातील वाहतुकीस अडथळा; पालिकेचे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  शहर व उपनगरांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने एकविरा चौकात मोकाट जनावरे मोठ्या संख्येने रस्त्यावर उभी रहात असल्याने वाहतुकीला अडथळे येत आहे. शहरातील नगर-मनमाड, औरंगाबाद-नगर-पुणे, अशा … Read more