खंडित वीजपुरवठ्याचा शेतकऱ्यांच्या पिकाला बसतोय फटका…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  शेती विज पुरवठा सारखा खंडीत होत असल्यामुळे राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. वाड्यावस्त्यांवर वीज नसल्याने पशुधनाचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. रब्बीची पिके शेवटच्या पाण्यावर आली आहे अन यातच विजेचे संकट पिकांना अडचणीत लोटत आहे, यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान तालुक्यातील पिंपरी निर्मळ … Read more

देशभरात कोरोनाचा हाहाकार ! 24 तासात 525 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 3.33 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. सलग चौथ्या दिवशी देशात ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र, शनिवारच्या तुलनेत चार हजार केसेस कमी आल्या. शनिवारी ३.३७ लाख प्रकरणे आढळून आली. गेल्या 24 तासात 525 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात गेल्या 24 तासांत … Read more

लग्नसोहळ्यात नवदाम्पत्यांनी अनोख्या पद्धतीने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- लग्न म्हंटल की, विधी, पूजा, मंगलाष्टके व सप्तपदींचा सोहळा त्याला निसर्ग पूजेची जोड देत नवदाम्पत्यांनी वृक्षरोपण करुन विवाहित जीवनास प्रारंभ केले. शहराजवळील नित्य सेवा सोसायटी वसंत टेकडी येथे शुभम पासकंटी व वैष्णवी क्यादर यांचा विवाह सोहळा थाटात पार पडताच वधू-वरांनी आंब्याचे वृक्ष आपल्या घराच्या अंगणात लावले. या नवदाम्पत्यांनी … Read more

‘त्या’ ट्रक चालकाला ‘तो’ मुक्काम पडला महागात..!

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- अलीकडे चोरटे कधी व काय चोरी करतील याबाबत काही सांगता येत नाही. त्यामुळे अनेकदा नवीन घटना ऐकण्यास मिळत आहेत. नुकतीच पाथर्डी तालुक्यात मुक्काम करण्यासाठी थांबलेल्या ट्रक चालकाने हॉटेलसमोर उभा केलेला सात लाख रुपये किमतीची अशोक लेलँड कंपनीची चौदा टायर मालवाहतूक ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे याबाबत ट्रकचालक … Read more

या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ मारहाणीत एकजण जखमी : सोन्याचे दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काल पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालून जबर मारहाण करून सोन्याचे दागिने व रक्कम असा एकूण ६६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तर चोरट्यांच्या मारहाणीत एकजण जखमी झाले आहे. या घटनेबाबत माहिती समजताच अहमदनगर येथील एलसीबीच्या पथकाने श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले व … Read more

दोन कोटींचा अपहार करून फरार झाला मात्र कर्जत पोलिसांनी शोधून काढला अन….!

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- करमाळा येथील बंधन बँक शाखेतील घोटाळ्याप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असलेला आरोपी अजित लाला जगताप याला कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर २ कोटी १० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. कर्जत पोलिसांनी या आरोपीस करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, करमाळा … Read more

आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच केली मारहाण…?

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलिसांवर आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ला केला व आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याची घटना घडली. याबाबत पोकॉ सातपुते यांनी नेवासा पोलीस ठाण्यात आरोपीच्या चौघा नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा, आरोपीला पळून जाण्यास मदत व … Read more

अंगावर काटा आणणारी आकडेवारी ! अहमदनगर मनपाचे तब्बल इतके लोक कोरोनाबाधित…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवणाऱ्या महापालिकेतील सात अधिकाऱ्यांसह ५४ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. शहरात सद्यस्थितीत सुमारे २ हजार ७०० रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, महिनाभरात कोणत्याही बाधिताचा मृत्यू झाला नाही. कोरोना बाधितांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीपात्रात आढळला मृतदेह, घातपाताचा संशय

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील म्हैसगाव हद्दीत आग्रेवाडी परिसरात मुळा नदि पात्रात शनिवार दि 22 जानेवारी रोजी पुरुष जातीचा मुतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. म्हैसगाव परिसरातील आग्रेवाडी-तास पुलालगत मुळा नदीपात्रात एक पुरूष जातीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. या मृतदेहाचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत दिसून … Read more

Apple Iphone : जगातील पहिला Waterproof आणि USB Type-C Port असलेला iPhone !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- एका इंजिनिअरने काही महिन्यांपूर्वी iPhone X मध्ये बदल करून त्याचे Lightning पोर्ट USB Type-C पोर्टने बदलले. परिणामी फ्रँकेन्स्टाईन आयफोन US$86,001 (रु. 64,22,554) मध्ये विकला गेला, जरी लिलाव विजेत्याने डिव्हाइससाठी पैसे दिले की नाही हे स्पष्ट नाही. तरीही, ‘जगातील पहिला USB-C iPhone’ अनेक अटींसह आला, ज्यात ‘तुमचा रोजचा फोन … Read more

Omicron: बूस्टर डोसची सर्वात जास्त गरज कोणाला आहे? WHO काय म्हणते ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन बाबत संशोधन आणि अभ्यासात गुंतले आहेत. Omicron किती धोकादायक आहे, ते कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक घातक आणि प्राणघातक आहे की त्यातून बरे होणे सोपे आहे. अशाप्रकारे शास्त्रज्ञ अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतले आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की Omicron हलके घेतल्याने … Read more

corona booster dose in india : कोरोना झालेल्यांना इतक्या दिवसानंतर मिळणार बूस्टर डोस !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- शुक्रवारी केंद्र सरकारकडून सांगण्यात आले की ज्या लोकांचा कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांना तीन महिन्यांनंतर लस किंवा बूस्टर डोस दिला जाईल. कोविडचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर एकूण 90 दिवसांनी कोरोना लस किंवा बूस्टर डोस मिळण्यास पात्र असेल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी सर्व राज्य आणि … Read more

दिवसातून चार तास टीव्ही पहात असाल तर ही बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- दिवसातून चार तास किंवा त्यापेक्षा जास्त टीव्ही पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये रक्त गोठण्याची जोखीम ३५ टक्क्यांपर्यंत जास्त असल्याचा दावा ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या संशोधनात केला आहे. विशेषत: मध्यम वयाचे म्हणजे ३० ते ४० वयोगटातील जे लोक अडीच तास सलग टीव्ही पाहतात त्यांच्या तुलनेत चार तासांपेक्षा जास्त टीव्ही पाहणाऱ्यांमध्ये हा धोका एक … Read more

जनता रोहित दादांच्या बरोबर आहे, हे पुन्हा …

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- कर्जत नगरपंचायतीच्या निकालात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे. कर्जतच्या जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिला असून तेथील जनता रोहित दादांच्या बरोबर आहे, हे पुन्हा एकदा या निकालाने सिद्ध केले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी … Read more

सफाई कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  कोपरगाव शहरातील दत्तनगर परिसरात कोपरगाव नगरपालिका सफाई कामगार राजू मुरलीधर कसाब (३०) याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी घडली. दरम्यान, आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. नगरपालिका आरोग्य कंत्राटदाराच्या येथे सफाई कामगार म्हणून तो कामास होता. शुक्रवारी सकाळी राहत्या घराच्या … Read more

जे व्हायला नको तेच झाल ! कांद्याच्या भावात…

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल शनिवारी कांद्याच्या भावात 200 रुपयांनी घट झाली. भाव जास्तीत जास्त 2800 रुपयांपर्यंत निघाले. शनिवारच्या लिलावासाठी 320 वाहनांतून 58 हजार 328 गोण्या कांदा मार्केटमध्ये आला होता. बुधवारच्या तुलनेत तो 2 हजार गोण्यांनी कमी होता. एक-दोन लॉटला 2700 ते … Read more

Remedy for broken heels : आता भेगा पडलेल्या टाचांवर तांदळाने करा उपाय , आराम मिळेल

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- जसं शारीरिक आकर्षण टिकवून ठेवण्यासाठी चेहरा आणि हातांना मॉइश्चरायझेशन आवश्यक आहे, तसंच पायांनाही मॉइश्चरायझेशन आवश्यक आहे. त्यामुळे पायांशी संबंधित समस्यांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. टाचांना भेगा पडणे हे ऐकण्यात किरकोळ समस्या असल्यासारखे वाटत असले तरी प्रत्यक्षात त्या अनेक समस्यांचे कारण बनतात.(Remedy for broken heels) ते केवळ लूकच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल ३० एकर ऊस जळून खाक !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-   राहुरी तालुक्यातील माहेगाव- मानोरी येथील गणपतवाडी शिवारामध्ये विजेच्या शॉर्टसर्किटने सुमारे पंचवीस ते तीस एकर ऊस जळून खाक झाला आहे. गणपतवाडी येथील राजेंद्र पटारे या शेतकऱ्यांच्या उसाच्या क्षेत्रामध्ये विजेच्या तारांना तारा घासून खाली हे लोळ पडल्याने हि आग लागली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हि आग लागल्याने या क्षेञाजवळील कारभारी … Read more