खंडित वीजपुरवठ्याचा शेतकऱ्यांच्या पिकाला बसतोय फटका…
अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- शेती विज पुरवठा सारखा खंडीत होत असल्यामुळे राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. वाड्यावस्त्यांवर वीज नसल्याने पशुधनाचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहेत. रब्बीची पिके शेवटच्या पाण्यावर आली आहे अन यातच विजेचे संकट पिकांना अडचणीत लोटत आहे, यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान तालुक्यातील पिंपरी निर्मळ … Read more