आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात ‘त्या’ कामासाठी मिळाले तब्बल ११कोटी ७९लाख रुपये!

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  शासनातर्फे १९७२ पासून बांधण्यात आलेल्या विविध जलसाठ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने आघाडी सरकारने ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. दरम्यान, कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक जलसाठ्यांमधून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. दरम्यान हा अपव्यय थांबवण्यासाठी व जलसाठ्यांना पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांसाठी साकारतेय ‘शेतकरी तणावमुक्ती केंद्र’!

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  उभ्या जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे कायम आर्थिक विवंचनेत सापडतो. मात्र आपल्या काळ्या आईची कूस भरण्यासाठी तो सतत धडपडत असतो. अनेकदा या धडपडीत नैराश्याने मरणाला देखील कवटाळतो. त्याच जगाच्या पोशिंदयाला नैराश्यातून बाहेर काढून आत्महत्या करण्यापासून परावृत्त व्हावे यासाठी. खास शेतकऱ्यांसाठी राज्यातील पहिले छत्रपती … Read more

सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमॉर्टममध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमॉर्टमदरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत, अ‍ॅड आशिष राय यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर तक्रार दाखल केली आहे. राय यांनी वैद्यकीय निष्काळजीपणाची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे नोंदवली आहे. राय यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमॉर्टमच्या वेळी कूपर हॉस्पिटल आणि मुंबई … Read more

लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर अत्याचार, धमकी; तरूणासह नातेवाईकांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  लग्नाचे अमिष दाखवून तरूणाने तरूणीवर वारंवार अत्याचार केला. तसेच तरूणाच्या नातेवाईकाने पीडित तरूणीला धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अत्याचार करणार्‍या तरूणासह त्याच्या नातेवाईकांविरूध्द अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या तरूणीने फिर्याद दिली आहे. ही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : गुरूजीचे पत्नीबरोबर अनैसर्गिक कृत्य; पत्नीने….

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- वाद झाल्यामुळे शिक्षक (गुरूजी) पतीपासून अलिप्त राहणार्‍या पत्नीबरोबर शिक्षक पतीनेच अनैसर्गिक कृत केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात शिक्षक पतीविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित पत्नीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मुळच्या जामखेड तालुक्यातील रहिवासी असून त्या सध्या अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहतात. … Read more

महावितरणच्या कर्मचार्‍यानेच केली सहाय्यक महाव्यवस्थापकावर शाईफेक

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- महावितरणचा बडतर्फ कर्मचारी सुभाष माधवराव भोगाडे याने महावितरणचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश लक्ष्मण बुरंगे (वय 39 रा. तपोवन रोड, व्दारका नाशिक) यांच्यावर बैठकीत शाईफेक करून शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी बुरंगे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बडतर्फ कर्मचारी भोगाडे विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

‘या’ टोळीने एमआयडीसीतील कंपनीत टाकला होता दरोडा; आता पोलिसांनी लावला ‘मोक्का’

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करून धुमाकूळ घालणार्‍या गणेश कुर्‍हाडे टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये टोळीप्रमुख सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कुर्‍हाडे (वय 33 … Read more

शाळा सुरु होणार पण कशा ? वाचा काय आहेत सुचना …

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- राज्यातील पूर्व प्राथमिक ते १२वी पर्यंतच्या सर्व वर्गांच्या शाळा सोमवार २४ जानेवारीपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही प्राथमिकता लक्षात घेऊन शाळा सुरू करताना कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण … Read more

Health Tips Marathi : ताप आलाय ? हे घरगुती उपाय करून पहा ! लगेच व्हाल बरे…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- भारतासह संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्याचवेळी, कोरोनाचा नवीन स्ट्रेन, ओमिक्रॉन व्हेरिएंट आल्यानंतर, नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ओमिक्रॉनची लक्षणे ही ताप, खोकला, थकवा, डोकेदुखी आणि शरीरदुखी यासारख्या पूर्व-अस्तित्वात असलेल्या लक्षणांसारखीच आहेत. कोविड-19 च्या लक्षणांपैकी सर्वात सामान्य लक्षण म्हणजे ताप.(Health Tips Marathi) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ संस्थेतील मुलाचा तलावात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेतील एका अल्पवयीन मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. परमेश्वर गुलाब जैद (वय 15) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना निंबळक (ता. नगर) शिवारातील तलावात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परमेश्वरबरोबर आणखी एक मुलगा होता. तो … Read more

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीख किती वेळा बदलू शकतो? हा नियम आहे

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- आजच्या काळात आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक हे देशातील प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहेत. पॅन कार्ड बहुतेक आर्थिक कामांसाठी वापरले जाते, तर आधार कार्ड बहुतेक पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जाते. देशात डिजिटलायझेशन खूप वेगाने वाढले आहे.(Aadhaar Card Update) अशा परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यापासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत सर्वत्र … Read more

‘आरआरआर’ हा साऊथ इंडियन सिनेमा होणार ह्या तारखेला रिलीज……..

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  काही दिवसांपूर्वी ‘आरआरआर’ सिनेमा चा ट्रेलर रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज केव्हा होणार याची वाट प्रेक्षक खूप दिवसांपासून पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली असून, साऊथ इंडियन अभिनेता एनटीआर, रामचरण आणि आलियाच्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या रिलीजचा मुहूर्त ठरला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत साऊथचा सुपरस्टार एनटीआर, सुपरस्टार रामचरण आणि … Read more

Unemployment in India : बेरोजगारीमुळे देशाची वाईट अवस्था, इतके कोटीं लोक काम नसल्याने घरीच…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- भारतासारख्या विकसनशील देशांसमोर लोकसंख्या आणि बेरोजगारी हे मोठे आव्हान आहे. कोरोना महामारीमुळे बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार देशातील बेरोजगारांची संख्या ५ कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही मोठी आहे.(Unemployment in India) बेरोजगारांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे :- सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) … Read more

महत्वाची बातमी : रविवारी ३४ उपकेंद्रावर राज्यसेवा पूर्व परीक्षा ! असे आहे नियोजन…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- दि.२२ (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२१ रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत एकूण ३४ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे … Read more

उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष लढणार; भाजपला धक्का…केली मोठी घोषणा वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे. मनोहर पर्रिकर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हा निर्णय घेतला असून मला निवडून द्यायचे की नाही हे आता पणजीतील … Read more

भारतातील एकमेव ट्रेन, ज्यामध्ये प्रवासासाठी तिकीट लागत नाही…

Ajab Gajab Marathi News : भारतातील एकमेव ट्रेन, ज्यामध्ये प्रवासासाठी तिकीट लागत नाही…  होय. ऐकून विश्वास बसत नाही,पण भारत देशात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी कोणतेही भाडे आकारले जात नाही. यामध्ये तुम्ही कायदेशीररित्या मोफत प्रवास करू शकता. (The only train in India that does not require a ticket for travel) आता तुमच्या मनात … Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक नोकरभरती विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकर भरतीला माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे व टिळक भोस यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु असून, याचिकेवर १६ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. या याचिकाकर्त्यांच्या वतीने … Read more

Headache related to sex : सेक्सशी संबंधित डोकेदुखी हा विनोद नसून ती गंभीर बाब असू शकते

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- अनेकदा लोकांना असे वाटते की सेक्स टाळण्यासाठी महिला डोकेदुखीचे कारण सांगतात. या प्रकरणावर अनेक प्रकारचे विनोदही केले जात आहेत. तथापि, तज्ञांच्या मते, सेक्सशी संबंधित डोकेदुखी हा विनोद नाही. लोयोला युनिव्हर्सिटी शिकागो स्ट्रिच स्कूल ऑफ मेडिसिनच्या न्यूरोलॉजी विभागाचे एमडी जोस बिलर यांनी न्यूरोलॉजी लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी महत्त्वाची माहिती … Read more