Fish Farming : जाणून घ्या मत्स्यपालन व्यवसाय ! आणि कमवा लाखो रुपये…

Fish Farming मत्स्यपालन व्यवसाय : मत्स्यपालन करण्यासाठी सर्वप्रथम तलाव किंवा टाकी बांधावी लागतात. बांधकाम करण्यासाठी कोणती जमीन आवश्यक आहे. अगदी पहिली पायरी म्हणजे तलाव किंवा मासे ठेवण्यासाठी जागा तयार करणे. त्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उत्तम तंत्रज्ञानाद्वारे मत्स्यपालन सुरू केले. भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, परंतु मातीचा … Read more

Headache: या प्रकारची डोकेदुखी खूप धोकादायक आहे, दृष्टी कमी होण्याचा आहे धोका , दुर्लक्ष करू नका

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- तीव्र डोकेदुखीकडे दुर्लक्ष करणे कधीकधी आपल्यासाठी घातक ठरू शकते. भारतातील बहुतेक लोक नियमित डोकेदुखीची तक्रार करतात. हे सौम्य डोकेदुखीपासून ते मायग्रेनच्या वेदनांपर्यंत असते. अनेक प्रकारच्या डोकेदुखीमध्ये वेदनाशामक औषधे, पाणी पिणे किंवा विश्रांती घेतल्याने आराम मिळतो. पण डोकेदुखी कधी गंभीर समस्या बनू शकते हे तुम्हाला कसे कळेल?(Headache) डोकेदुखीचे अंदाजे … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! तब्बल 31 लाख लोकांना होणार फायदा…

7th Pay Commission

7th Pay Commission :  केंद्र सरकारच्या 31 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता (DA) वाढवल्यानंतर आता या कर्मचाऱ्यांचा गृहनिर्माण भत्ता (HRA) देखील वाढू शकतो. बातम्यांनुसार, सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही भेट जाहीर करू शकते. (7th pay commission DA hike) आता HRA दर किती आहे? (HRA hike) सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Govt Employees) श्रेणीनुसार … Read more

maharashtra wheather : राज्यातील ह्या ठिकाणी पुढील दोन दिवसांत गारपीटीसह पाऊस पडणार…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- हवामान विभागाच्या अंदाजानुसार २१, २२ आणि २३ जानेवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. उद्या २१ जानेवारीला तुरळक ठिकाणी पाऊस गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २२ आणि २३ जानेवारीला पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक … Read more

दहावी बारावीच्या Practical Exam चे वेळापत्रक जाहिर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. आता बोर्डाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे (Practical Exam) वेळापत्रक जारी केलं आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या १४ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती ३ मार्च पर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षा ही २५ फेब्रुवारी … Read more

Covid in children: लहान मुलांनाही होतोय कोरोनाचा संसर्ग, सरकारने सांगितले – काय करावे आणि काय नाही

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- कोरोना व्हायरसने मोठ्यांबरोबरच लहान मुलांवरही झपाट्याने आपली पकड घेतली आहे. केंद्राने गुरुवारी १८ वर्षांखालील मुलांसाठी कोविडशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.(Covid in children) Omicron प्रकारामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर तज्ञांच्या गटाने कोरोनावरील पहिल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन केले. यानंतर या गाईडलाईनमध्ये मुलांसाठी अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. … Read more

निर्णायक सामना ! आज पुन्हा भारत-आफ्रिका एकमेकांशी भिडणार

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दरम्यान आजच्या सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिका एक विजयासह पुढे आहे. म्हणूनच एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आवाजच सामना जिंकावाचा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना ३१ धावांनी … Read more

महावितरणच्या विजेने पेटवला शेतकऱ्याचा चार एकर ऊस…या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- शेतात विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन उसाला आग लागली. या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव तालुक्यातील वारी येथे घडली आहे. उषाबाई करडे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, करडे यांच्या शेतात विजेच्या तारेच्या … Read more

सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांच्या सभापतीपदावर कोर्टाने दिला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतीपद हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत राहिले आहे. तसेच या सभापतीपदासाठी अनेकदा कोर्ट कचेर्या तसेच सुनावण्या देखील झाल्या आहे. अखेर या पदावर डॉ. वंदना मुरकुटे यांची वर्णी लागली. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन सभापती पद रद्द करण्याच्या हेतूने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली … Read more

वाहतूक कारवाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी साई भक्तांची केली जातेय हेळसांड

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- शिर्डीत वाहतूक पोलीस कारवाईचे असलेले दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साईभक्तांची वाहने अडवून बरोबर असणार्‍यांंवर सुद्धा चुकीच्या कारवाईचा बडगा उगारून पावत्या फाडत आहेत. शिर्डी वाहतूक शाखेकडून साईभक्तांना वेठीस धरून त्रास देण्याचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागला आहे. एक वाहन थांबविण्यात आल्यानंतर त्याचे विरोधात कारवाई करतेवेळी चारपाच पोलीस गोळा होतात. … Read more

नगरकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! पाणी पुरवठा होणार विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- नगरकरांनो पाण्याचा वापर जपून करा कारण कि पाणीपुरवठा होणार आहे विस्कळीत….ऐन वेळेला अडचण नको म्हणून शहरात कसे असणार आहे पाणी पुरवठ्याचे नियोजन ते आधी जाणून घ्या… गुरुवारी (दि.२०) सायंकाळी ५.४५ ते ६.०० या वेळेत विज वितरण कंपनी कडुन नगर शहर पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी … Read more

श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी स्वाती भोर यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी स्वाती भोर यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी त्यांनी गुरुवारी डॉक्टर दिपाली काळे यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान दीपाली काळे यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे स्वाती भोर यांनी यापूर्वी जिल्ह्यातील संगमनेर येथे … Read more

‘त्यांनी’ दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले मात्र जनतेने त्यांना आस्मानच दाखवले!

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- भाजपाला सुरुवाती पासून आपल्या पराभवाचा अंदाज आला होता, त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले होते, मात्र जनतेने त्याच्या खोट्या प्रचाराला थारा दिला नाही व आम्ही जे विकासाचे स्वप्न पाहिले आहे त्यावर कर्जतकरांनी विश्वास दाखवला असे प्रतिपादन आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले. कर्जत नगर पंचायत निवडणुकीत … Read more

तालुक्यातील ‘या’ गावाच्या कारभारी आहेत महिला!

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील निंबळक गावात सर्वच प्रमुख प्रशासकीय पदांचा कारभार महिला अधिकारी पाहत असून गावचे सरपंच पदही एक महिलाच सांभाळत आहे. एकंदरीत निंबळक गावात महिलाराज सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नगर तालुक्यातील निंबळक गावची लोकसंख्या २० ते २२ हजार आहे. एवढी मोठी लोकसंख्या असून येथील सर्व कारभार महिला … Read more

सर्व सुरू मग फक्त शाळाच बंद का? शिक्षकांनी उपस्थित केला सवाल

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  कोरोनामुळे शाळा पुर्णत: बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पन्नास टक्के विद्यार्थी क्षमतेने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) शिवाजी शिंदे यांना देण्यात आले. तर सर्व सुरु असताना शाळा बंद का? हा प्रश्‍न शिक्षकांनी उपस्थित केला. गेल्या … Read more

आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास होऊ शकते ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  अनेकदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काही थकबाकीदार ग्राहकांकडून होणाऱ्या शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण तसेच कार्यालयांच्या तोडफोड प्रकरणी महावितरणने गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाईसाठी उच्चस्तरावरून तसेच विधी विभागाकडून विशेष पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास महाग पडू शकते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत … Read more

देवीची विटंबना केल्याने ग्रामस्थांनी केला रास्ता रोको !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिर येथे एका युवकाने देवीची विटंबना केल्याने राशीन मध्ये एकच खळबळ माजली सदर आरोपीवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी करत रात्री राशीन येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी सदर आरोपीला अटक केली आहे. काल सायंकाळी ६:५० वाचे सुमारास श्री … Read more

शिर्डी येथील ‘त्या’११ जणांना पोलिसांनी दिले त्यांच्या मातापित्यांच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- पोलिसांच्या मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वतीने गुरुवारी शिर्डी येथे बेवारस बालकांचा शोध घेण्यात आला. या शोध मोहिमेत शिर्डी परिसरात अकरा बालके बेवारस आढळून आली होती. या बालकांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन ही बालके पुन्हा त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. तसेच पालकांनी यापुढे या बालकाची काळजी घेणे चुकीची कामे … Read more