Gold-Silver Price Today : चांदीचा भाव 65 हजारांच्या पुढे.. सोन्याच्या दरातही झालीय इतकी वाढ !
Gold-Silver rates today : चांदीच्या दराने ६५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर सोन्याच्या दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे. 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने 48784 रुपयांना विकले जात आहे, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदी 65202 रुपयांना विकले जात आहे. सोन्या-चांदीची किंमत आज, 21 जानेवारी 2022: भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किमती जाहीर झाल्या आहेत. … Read more