Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 19-01-2022

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 19 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 19-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Karjat Nagar Panchayat Election : रोहित ने जी मेहनत घेतली त्याच फळ मिळाले…

कर्जत नगरपंचायत निवडणुकीकडे (Karjat Nagar Panchayat Election) संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) व भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे (BJP Ram Shinde) या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीनं 17 … Read more

6 जानेवारीला लॉंच होणार मेड इन इंडिया E-Bike ! डिझाइनसह मिळेल मजबूत परफॉर्मन्स…

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- महाराष्ट्राची स्टार्टअप कंपनी Tork Motors आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 26 जानेवारीला भारतात Kartos इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करणार आहे. कार्टोस (T6X) चे बुकिंग देखील 26 जानेवारीपासून सुरू होईल. टॉर्क मोटर्सची ही इलेक्ट्रिक बाईक भारतात 1,24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली जाऊ शकते. मात्र, विविध … Read more

karjat nagar panchayat elections 2022 : राम शिंदेंची नाचक्की ! रोहित पवार यांनी बाजी मारली !

karjat nagar panchayat elections 2022 Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 11.35 कर्जत नगरपंचायतीसाठी सुरू असलेली मतमोजणी पुर्ण होत आली असून आतापर्यतच्या निकालानुसार राष्ट्रवादी, कॉग्रेस व मित्रपक्षांनी एकुण 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे … Read more

Akole Nagar Panchayat Election 2022 : अकोले नगरपंचायतीतील विजयी उमेदवारांची नावे वाचा सविस्तर !

Akole Nagar Panchayat Election 2022 Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 11.35 11.03 :- पिचड पिता पुत्रांनी गड कायम राखला 10.25 :- विधानसभा निवडणूकीनंतर ही नगरपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्टेची मानली जात असून या निवडणुकीवर पुढील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले असल्याचे … Read more

नगरच्या तहसीलदारांची वृद्धाने थेट महसूलमंत्र्यांकडे केली तक्रार… ‘हे’ आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- एका 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या गैरकारभाराविरोधात थेट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारींची गंभीर दखल घेत महसूलमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त यांना तहसीलदार पाटील यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार शेतकरी सखाराम तुकाराम गीते हे … Read more

Shirdi Nagar Panchayat Election 2022 : शिर्डी नगरपंचायत निवडणूक निकालाचे Live Updates

Shirdi Nagar Panchayat Election 2022 Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 12.10 Shirdi Nagar Panchayat Election Result 2022 शिर्डी नगरपंचायतीत 6 अपक्ष उमेद्वार बिनविरोध थोड्याच वेळात होणार अधिकृत घोषणा शिर्डी नगरपंचायतीत एकुण 17 प्रभागासाठी 6 प्रभागात अपक्षांनी केले होते अर्ज दाखल सर्व पक्ष आणि ग्रामस्थांनी टाकला आहे निवडणुकीवर बहिष्कार शिर्डी नगरपंचायत … Read more

Parner Nagar Panchayat Election 2022 : पारनेर नगरपंचायत त्रिशंकू ! सत्तेची दोरी शहर विकास आघाडीच्या हातात…

Parner Nagar Panchayat Election 2022 Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 12.11 ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकललेल्या पारनेर नगर पंचायतीच्या चार प्रभागांसाठी मंगळवारी (दि.18) दिवसभर मतदान सुरळीतपणे पार पडले.या चार जागांसाठी 87.66 टक्के मतदान झाले आहे. पारनेर नगरपंचायतीच्या 17 जागांची मतमोजणी सुरू झाली आहे.ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकललेल्या पारनेर नगर पंचायतीच्या चार प्रभागांसाठी … Read more

अकोले नगरपंचायतसाठी अडीच हजाराहून अधिक मतदारांनी मतदान केले

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  अकोले नगरपंचायतसाठी 4 प्रभागांतील 4 मतदान केद्रांतील 3137 मतदारांपैकी 2526 मतदारांनी मतदान केले आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवार दि 18 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरूवात झाली. सुरूवातीला काही वॉर्डात कमी … Read more

LIVE UPDATES : नगरपंचायत निवडणूक निकाल : Nagar Panchayat Election Results 2022

Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 12.10 Sindhudurg Nagar Panchayat Election Result 2022 : सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामने, वैभव नाईक यांच्या मिरवणुकीला भाजपचा विरोध सिंधुदुर्गमध्ये राडा,शिवसेना नेते वैभव नाईक यांच्या मिरवणुकीला भाजपचा विरोध शिवसेना आणि राणे समर्थक आमने सामने कवठे महंकाळ नगरपंचायतीत दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित … Read more

40 गुंठे ऊस सापडला आगीच्या भक्ष्यस्थानी… या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाचे संकट यामुळे बळीराजा आधीच हैराण झाला आहे. नैसर्गिक संकटांवर मात करत बळीराजा आपले पिके जोपासतोय मात्र काहींना काही कारणास्तव शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे अज्ञात कारणामुळे एकरभर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकर्‍याचे लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. … Read more

शिर्डीकरांची चिंता वाढवणारी बातमी…एकाच दिवसात एवढ्या रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. यातच दरदिवशी रुग्णांची संख्या वाढते आहे. गावपातळीवर पुन्हा एकदा गावे कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. यातच जिल्ह्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या शिर्डी येथून एक महत्वाचं माहिती समोर येत आहे. करोना रुग्ण संख्येत जिल्ह्यात झपाट्याने वाढ होत असतानाच मंगळवार दि 18 रोजी … Read more

प्रभारी ठरतायत नामधारी…शेवगाव नगरपालिकेची अधिकाऱ्यांअभावी दुरावस्था

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- शेवगाव तालुका सध्या समस्यांच्या विळख्यात सापडू लागला आहे. लोकप्रतिनिधींनी तर तालुक्याकडे दुर्लक्ष केले आहेच मात्र आता नगरपालिकेवर देखील पूर्णवेळ अधिकारी नसल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील नगरपालिकेच्या मुदत संपल्यावर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली. शेवगावच्या नगरपालिकेवर ही प्रशासक नेमण्यात आला आहे. परंतु, प्रशासक … Read more

मयुरेश्वर गणपती मंदिर परिसरातच चोरीच्या घटना वाढल्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. तसेच चोरी, लूटमार, दरोडे आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव मयुरेश्वर गणपती मंदिर परिसरात गेल्या आठवड्यात रस्ता लुटीच्या अनेक घटना घडलेल्या. असे प्रकार वारंवार होत असल्याने शिर्डी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान गेल्या … Read more

नेवासा तालुक्यातील 19 गावांतून 43 करोना संक्रमित आढळून आले

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यात मंगळवारी करोना संक्रमितांच्या संख्येचा उद्रेक दिसून आला. तालुक्यातील 19 गावांतून 43 करोना संक्रमित आढळून आले. एकट्या सोनईत 10 बाधित आढळले तर नेवासाफाटा (मुकिंदपूर) व घोडेगाव येथे प्रत्येकी 5 संक्रमित आढळून आले. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 6 गावांतून सर्वाधिक 19 संक्रमित आढळले असून त्यातील 10 सोनईतील आहेत. … Read more

तरुणास व्याजापायी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या त्या सावकाराच्या वस्तीवर छापा

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  देवळाली प्रवरा येथील संदीप कदम या तरूणास व्याजापायी आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या त्या सावकाराच्या देवळाली प्रवरा येथील वस्तीवर पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान, दस्तुरखुद शासकीय पंच म्हणून तहसीलदार एफ.आर. शेख हेही या पथकात उपस्थित होते. देवळाली प्रवरा येथील संदीप कदम या तरूणाने दि. 12 जानेवारी रोजी त्या आडते व्यापारी असलेल्या … Read more

पाचशे रुपये सुट्टे करायला गेले अन चक्क 12 कोटींची लॉटरी जिंकले

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  रातोरात नशीब पलटले… असे आपण आजवर ऐकले असलं मात्र हाच प्रत्यय केरळमधील एका व्यक्तीस आला आहे. केरळमधील सदानंदन ओलीपराम्बिल या व्यक्तीने तब्बल 12 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. हि लॉटरी जिंकण्याचा किस्सा जर तुम्ही ऐकाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल… रविवारच्या सकाळी सदानंदन भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडले. पण त्यांच्याकडे … Read more

‘त्या’ माजी आमदाराची किमया!सलग तिसऱ्यांदा झाले कारखान्याचे चेअरमन..!

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आ.राहुल जगताप यांची तर उपाध्यक्षपदी विवेक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुकडी कारखान्यावर पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी माजी आमदार राहुल जगताप यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी विवेक पवार यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे निवडणूक निर्णायक अधिकारी यांनी दोघांना बिनविरोध … Read more