विनयभंगाची केस का केली अशी विचारणा करत दगडाने ठेचले !
अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- तुम्ही आमच्याविरुद्ध विनयभंगाची केस का दाखल केली, असे म्हणत पाच जणांनी मिळून चार जणांना लोखंडी गज, काठी व दगडाने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली. काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास राहुरी तालुक्यातील एका गावात आरोपींनी गैरकायद्याची मंडळी एकत्रित जमविली आणि फिर्यादीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. … Read more