अहमदनगर ब्रेकिंग : खुनाच्या गुन्ह्यातील फरार महिला अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. यापैकी पतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या गुन्ह्यात फरार असलेल्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.(Ahmednagar Crime News) सकिना योगेश भोसले असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळुंज येथे … Read more

Omicron Diet Plan: Omicron टाळण्यासाठी WHO काय खाण्याची शिफारस करतो ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- Omicron वेगाने लोकांना आपल्या पकडीत घेत आहे. ओमिक्रॉनची लागणं होऊ नये म्हणून, एखाद्या व्यक्तीला त्याची रोगप्रतिकारक शक्ती आणखी मजबूत करणे आवश्यक आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार योजना स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.(Omicron Diet Plan) ओमिक्रॉन विषाणूपासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अशा गोष्टींची यादी दिली आहे, जे … Read more

नागवडे कारखाना निवडणूक : निकालानंतर कोण काय म्हणाले ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनेलने पाचपुते मगर गटाच्या सहकार विकास पॅनेलचा धुव्वा उडवत आमदार बबनराव पाचपुते माजी उपाध्यक्ष केशव मगर यांच्या गटाचा धुव्वा उडवला.(Nagwade Sugar Factory Election) या निवडणुकीत नागवडे … Read more

Army Combat Uniform: असा असेल भारतीय लष्कराचा नवीन कॉम्बॅट यूनिफॉर्म , जाणून घ्या खासियत

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- 74 व्या स्थापना दिनानिमित्त, भारतीय लष्कराने आपला नवीन कॉम्बॅट युनिफॉर्म सादर केला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) च्या प्राध्यापकांसह 8 जणांच्या टीमने हा युनिफॉर्म तयार केला आहे. या नवीन युनिफॉर्ममध्ये हलके फॅब्रिक वापरण्यात आले असून ते सैनिकांसाठी अतिशय फायदेशीर आहे. हा युनिफॉर्म सैनिकांना सोयीचा असेल अशा … Read more

…तर शिवसेना इतर कोणत्याच धार्मिक स्थळावरील भोंगा वाजवू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- एक धार्मिक कार्यक्रमाला विरोध करून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. हे प्रकार न थांबल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास इतर कोणत्याच धार्मिक स्थळावरील भोंगा वाजवू दिला जाणार नाही, असा इशारा शिवसेनने पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट ! चोवीस तासांत भयानक रुग्णवाढ…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 847  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे – संगमनेर -27 अकोले -62 राहुरी – 29 श्रीरामपूर -52 नगर शहर मनपा -280 पारनेर -28 पाथर्डी -23 नगर … Read more

Relationship Goals : आदर्श पती-पत्नीच्या नातेसंबंधात हे पाच गुण असतात, माहीत आहे का?

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- लग्न हे एक असे बंधन आहे, ज्यात मुलगा आणि मुलगी अग्नीला साक्षी मानून सात जन्म एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. लग्नाच्या बंधनात केवळ दोन व्यक्तीच बांधल्या जात नाहीत तर त्यांच्या कुटुंबातील नातेसंबंधही एकमेकांशी बांधले जातात. त्यांच्या सवयी, त्यांचा स्वभाव, त्यांचे सुख, त्यांचे दु:ख हे सर्व एकमेकांशी बांधले जाते. दोघांच्याही … Read more

Best CNG Cars List : देशातील बेस्ट CNG कार्सची लिस्ट ! फीचर्स आणि किमतींसह वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- सामान्य मध्यमवर्गीय ग्राहक पेट्रोल आणि डिझेल कार चालवण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतात. इंधनाच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा धक्का बसला आहे. खिशावरील वाढत्या भारामुळे लोक पर्यायी इंधनावर चालण्यासाठी इलेक्ट्रिक कार आणि सीएनजी कारकडे वळत आहेत.(Best CNG Cars List ) इलेक्ट्रिक कार सध्या महाग आहेत, त्यामुळे CNG … Read more

लता मंगेशकर ICU मध्ये ! प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- भारताच्या महान गायिका लता मंगेशकर यांचे लाखो चाहते त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांचे डॉक्टर सतत त्यांच्या आरोग्याचे अपडेट्स देत असतात. लता मंगेशकर अजूनही … Read more

कोंबड्यांचे खताच्या गोण्यात भरले विदेशी दारूचे खोके… पोलिसांनी एकास ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील राक्षेवाडी परिसरात मद्य वाहतुक करणार्‍या टॅम्पोवर पोलीस पथकाने धडक कारवाई करून सुमारे 34 लाख 67 हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईत एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती अशी, कर्जत – श्रीगोंदा रस्त्यावर एक आयशर टेम्पो विदेशी दारूची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती … Read more

दैव बलवत्तर…गळ्याचा फास त्या तरुणांच्या जीवावर बेतला असता

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- श्रीरामपूर शहरात पतंगाच्या माज्याने तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आदित्य झिने हा युवक जखमी झाला आहे. गळ्याचा फास जीवावर बेतला असता परंतू केवळ दैव बलवत्तर म्हणून हातावर निभावले. दरम्यान श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरही पंतगाच्या मांजाने एका तरुणाच्या गळ्याला गंभीर जखम झाली आहे. अधिक माहिती अशी, आदित्य झिने … Read more

‘अशोक’ सहकारी कारखानासाठी आज होणार मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अशोक कारखाना संचालक मंडळासाठी आज रविवारी रोजी मतदान हाेत आहे. दरम्यान मतमाेजणाी साेमवारी थत्ते मैदानाजवळील गुजराती मंगल कार्यालय येथे हाेणार आहे. हि निवडणूक गाजणार आहे कारण कि, शेतकरी संघटना परिवर्तन करणार का पुन्हा एकदा मुरकुटे यांच्याकडे एकहाती सत्ता राहणार याचा निर्णय आज मतपेटीत बंद होणार आहे. अशोक सहकारी … Read more

जिल्ह्यात चाललंय काय? चोरटे दरोडेखोरांच्या दहशतीने नागरिक झाले हैराण नेवासा

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. चोरी, दरोडे आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये देखील दहशत पसरली आहे. यातच पोलीस यंत्रणा यामध्ये कुचकामी ठरू लागली आहे. नुकतेच  तालुक्यातील सलाबतपूर परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढत चालले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सलाबतपूर शिरसगांव गळनिंब आदी गावांमध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. शिरसगाव व … Read more

देशात कोरोनाचा वेग कायम, २४ तासांत ‘इतके’ लाख नवे रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,71,202 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत 2,369 अधिक आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15,50,377 वर पोहोचली आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह दर 16.28 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात 314 जणांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोनाचे 1,38,331 रुग्ण बरे होऊन … Read more

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या ताज्या किमती जाहीर, आजचे दर पहा…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- Petrol-Diesel Price Today 16 Jan 2022 : तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. आज, 16 जानेवारी 2022 रोजी देशभरात वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नोव्हेंबर 2021 पासून राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यानंतरही राजस्थान, मध्य … Read more

Omicron vs Delta : ओमिक्रॉन किंवा डेल्टा? काय आहे दोघांतील फरक ? लागण झाल्यास कसे कळणार ? वाचा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेने भारतात खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वी, लोकांना कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा प्रकाराचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, आता तिसऱ्या लहरमध्ये लोक ओमिक्रॉन प्रकाराचा सामना करत आहेत. भारतातील अनेक राज्यांमध्ये लोकांना कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण होत आहे. असे सांगितले जात आहे की नवीन … Read more

जामखेडातून सोयाबीनचे 50 कट्टे चोरणार्‍या टोळीतील तिघांना परजिल्ह्यातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  जामखेड पोलिसांनी सोयाबीनचे 50 कट्टे (पोते) चोरणार्‍या टोळीतील बीड येथील तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 95 हजार 580 रूपयांचे सोयाबीन जप्त केले आहे. सदर घटना जातेगाव येथे आडत दुकानासमोर घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी बापूराव तांबे (27, कवडवाडी, महासांगवी ता. पाटोदा, जि. बीड), अण्णा भागवत कोठुळे (34, रा. जवळाला, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात उद्यापासून सुरु होणार ‘ह्या’ शाळा !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  कोरोना निर्बंधांमुळे शाळा कॉलेजे बंद करण्यात आले आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Ahmednagar Breaking) नगर जिल्ह्यात सोमवार, 17 जानेवारीपासून इंग्रजी शाळांचे वर्ग सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्य शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदन संघटनेने जिल्हा प्रशासनाला … Read more