बिग ब्रेकिंग : अजित पवार म्हणाले तर मुख्यमंत्री कठोर निर्णय…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- करोना संसर्गाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्यातील जनतेला एक सूचक इशारा दिल्याचं दिसून आलं. राज्यात जर ७०० मेट्रीक टन पेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली तर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं अजित पवार यांनी … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 15-01-2022

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 15 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 15-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Soybean bajar bhav : आजचे सोयाबीन बाजार भाव 15-01-2022

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)15 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 15-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 15-01-2022

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 15 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 15-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 15-01-2022

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 15 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 15-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

लवकरच या खेळाडूकडे टीम इंडियाची कमान !या खेळाडूला नवा कर्णधार बनवण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  कसोटी कर्णधार विराट कोहली याच्या पदाला धोका निर्माण झाला आहे. त्याचा वाईट काळ सुरु झाल्याची चिन्हे दिसून येत आहे. एकीकडे विराट याला गेली दोन वर्षे चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला शतकी खेळ करण्यात अपयश आले आहे, तर आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. बीसीसीआयने … Read more

Gold and Silver Price : सोने महागले, चांदी 61 हजारांच्या पार, जाणून घ्या ताजे दर

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे 14 जानेवारीला देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव वाढला आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ९३ रुपयांनी वाढला आहे. या तेजीमुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 47,005 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​पोहोचला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी ही … Read more

Omicron हे टाळण्यासाठी हे 5 व्यायाम घरीच करा, रोज फक्त 20 मिनिटे केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  अनेकांना जिममध्ये जाऊन ग्राउंडमध्ये धावून (Running) व्यायाम करणे (Exercise) आवडते, परंतु वाढत्या कोरोना संसर्गामुळे(Corona infection) घराबाहेर पडणेही धोकादायक आहे. असे बरेच लोक आहेत जे एक दिवसही जिमला जात नाहीत, कारण ते कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिममध्ये जात नाहीत आणि घरातुन कमी बाहेर पडत आहेत. विषाणूचा प्रसार होण्याच्या धोक्यात … Read more

अवघ्या २४ तासाच्या आत एटीएम फोडणारी टोळी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- अवघ्या २४ तासाच्या आत एटीएम फोडणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. ही कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी एटीएम फोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत. नुकतीच पाईप लाईन रोडवर एकाच दिवशी दोन एटीएम फोडले होते. त्यात परत शहरातील माळीवाडा परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला … Read more

चोरट्यांनी एक दुचाकी चोरली; पोलिसांनी पाच पकडल्या; दोघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- दुचाकी चोरणार्‍या दोन चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पांढरीपुल येथून मुसक्या आवळल्या. सोमनाथ पंढरीनाथ आव्हाड (रा. हर्षवर्धननगर, तपोवन रोड, अहमदनगर) व अशोक संजय गिते (रा. केडगाव ता. पाथर्डी) असे पकडलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चार लाख 80 हजार रूपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. दरम्यान त्यांचा साथीदार … Read more

अहमदनगर ब्रेकींग: माजी सैनिकाच्या कुटूंबाला दमदाटी, धक्काबुक्की; तिघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  माजी सैनिकाच्या कुटूंबातील सदस्य घराच्या छतावर पतंग उडवित असताना त्याठिकाणी तिघांनी अनाधिकृतपणे प्रवेश करून घरातील महिला व पुरूषांना शिवीगाळ दमदाटी करत धक्काबुक्की केली. शुक्रवारी सायंकाळी भिंगार उपनगरातील आलमगीर रोडवर द्वारकाधीश कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी प्रभावती दशरथ मुंडे (वय 65 रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर रोड, भिंगार) यांनी भिंगार … Read more

पाण्याच्या वादातून खून करणाऱ्या दोघा भावांना न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  पाटपाण्याच्या वादातून खून करणाऱ्या दोघा बंधूंना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीआहे. चित्तरंजन रामचंद्र घुमरे व प्रियरंजन रामचंद्र घुमरे (दोघे रा. भातकुडगाव, ता.शेवगाव) असे शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी हा निकाल दिला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे ज्ञानेश्वर … Read more

24 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात iPhone 13 खरेदी करण्याची संधी ! जाणून घ्या ऑफर…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  जर तुम्ही iPhone 13 घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अॅपलचा हा शानदार स्मार्टफोन तुम्ही ऑफर्स आणि डील्ससह 24 हजार रुपयांपर्यंतच्या सूटमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच 79,900 रुपयांमध्ये येणारा हा iPhone 55,900 रुपयांमध्ये तुमचा असेल. चला तपशील जाणून घेऊया. ऑनलाइन स्टोअरमधून फोन खरेदी करणे … Read more

आता अपघातात लोकांचा जीव जाणार नाही, सरकारने घेतला हा मोठा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-   वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मोटार अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल, अशी भीती आशा व्यक्त केली जात आहे. रस्ते सुरक्षेत आणखी सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. … Read more

‘सहकारी संस्था चालवणे आणि ती उभी करणे एवढं सोपं नसते’

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- सहकार संस्था चालवणे आणि ती उभी करणे एवढं सोपं नसतं ते जबाबदारीने करावं लागतं. असे मत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, … Read more

नागवडे कारखाण्याचा आज होणार फैसला!

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत १९८८२ मतदानापैकी १६९७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावता एकूण (८५.४० %) टक्के मतदान झाले तर सोसायटी मतदार संघात ४१ पैकी ४१ मतदारांनी मतदानाचा हक्क दिवसभरात बजावला आहे. २१ जागांसाठी ४४ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले आहे. आज निकालात सभासदांनी कोणावर संक्रात … Read more

बुलेट चोरणारी टोळी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-   पुणे, बीड व अहमदनगर या जिल्ह्यातून बुलेट मोटारसायकलची चोरी करणारे दोन सराईत गुन्हेगार पकडण्यात आले असून, या चोरट्यांकडून ४ लाख ८० हजार रु. किंमतीचे पाच मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही महत्त्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.सोमनाथ पंढरीनाथ आव्हाड (रा. हर्षवर्धन नगर, तपोवन रोड, अहमदनगर ), … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मकरसंक्रातीच्या दिवशी सोनसाखळी चोरट्यांची धूम; महिलेच्या गळ्यातून ओरबडले सात तोळे

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  सक्रांतीच्या सणानिमित्त गळ्यात दागिणे घालून मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या महिलांना चांगलेच महागात पडले. अहमदनगर शहरात धूमस्टाईलने सोन्यचे मंगळसूत्र, गंठण चोरून नेल्याच्या दोन घटना शुक्रवारी दुपारी घडल्या. केडगाव उपनगरात दुचाकीवर जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील तीन तोळे आणि भिंगार उपनगरात महिलेच्या गळ्यातील चार तोळे दुचाकीवरील दोघांनी ओरबडले. दरम्यान दोन्ही घटनांमधील चोरटे एकच … Read more