Share Market Tips : घेऊन ठेवा हे शेअर्स… कमी कालावधीत मोठी कमाई करण्याची उत्तम संधी !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- काही दिवसांनी नवीन आर्थिक वर्षाचा (अर्थसंकल्प 2022-23) अर्थसंकल्प सादर होणार आहे. सध्या अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटात सापडली असून अनेक क्षेत्रे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जातो तेव्हा काही क्षेत्रांना त्याचा अधिक फायदा होतो. अशा क्षेत्रात काम … Read more

Makar Sankranti 2022 : ओमिक्रॉन विरूद्ध लढण्यात बळ देईल मकर संक्रातीत आपण खात असलेला हा पदार्थ

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  प्रत्येक सणाप्रमाणे, मकर संक्रांती देखील हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. देशातील विविध राज्यांमध्ये तसेच परदेशातही हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या सणात तीळ-गुळाचे दान आणि सेवन करण्याचे खूप महत्त्व आहे. तिळ-गुळाचे लाडू या दिवशी घरात बनवले जातात. … Read more

Electric Car : येत आहे सिंगल चार्जमध्ये 510 किमी जाणारी कार, फर्स्ट लूक लवकरच दिसेल

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- Skoda Auto लवकरच आपली इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे. कंपनी जागतिक स्तरावर ह्या कारचा फर्स्ट लूक दाखवण्याच्या तयारीत आहे. याआधी, कंपनीने त्याचे एक डिझाइन जारी केले आहे. पहा काय आहे या कारमध्ये खास…(Electric Car) Skoda Enyaq फर्स्ट लुक :- कंपनीची इलेक्ट्रिक SUV Skoda Enyaq iV 31 जानेवारी 2022 रोजी … Read more

Omicron symptoms : Omicron चा पोटावरही परिणाम होऊ शकतो ! हे लक्षण दिसल्यास सावधान..

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  Omicron आता देशभर पसरला आहे. आरोग्य तज्ञ लोकांना Omicron च्या प्रत्येक लक्षणांबद्दल सांगत आहेत जेणेकरून त्यांना वेळेत ओळखता येईल. ओमिक्रॉनची लक्षणे काही प्रकारे डेल्टा पेक्षा वेगळी आहेत. तथापि, यामध्ये देखील काही लोकांना सर्दी-सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे, परंतु त्याची लक्षणे एवढ्यापुरते मर्यादित … Read more

सावधान! रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; नाहीतर स्वतःच्या चुकीला स्वतः जबाबदार असाल

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- प्रत्येक व्यक्ती दररोज नियमितपणे कामे करत असतो. पूर्ण दिवसात काम, टेंशन, डिप्रेशन किंवा इतर अडीअडचणी येत असतात. याचा थेट परिणाम आपल्या झोपेवरती होत असतो. अलीकडे झोपेच्या त्रासाला अनेक जण कंटाळले आहेत. या वेगवान जीवनात खूप जण शरीराकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे. स्वतःला … Read more

पाचपुते यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या हाती सभासदांनी १९८४ मध्ये नागवडे सहकारी साखर कारखान्याची सत्ता दिली होती. त्यांच्या कालावधीत पाचपुते यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता. स्वार्थासाठी लुटारुंच्या टोळीला एकत्र घेऊन कारखाना लुटीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे, अशी टीका नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील सोनिया … Read more

आता तरी काळजी घ्या !जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  नगर शहर व जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या गेल्या आठ दिवसापासून सातत्याने वाढत असून बुधवारी दिवसभरात ४४८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. नगर शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नगर जिल्ह्यात … Read more

न केलेल्या कामाचे आ. पवारांनी श्रेय घेऊ नये ..!

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- निवडणूक होऊन सुमारे अडीच वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचीच विकास कामे अजून पूर्ण होत आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात मंजूर असलेली अनेकविकास कामे न करता ती जाणीवपूर्वक षडयंत्राने दाबून ठेवली जात असून, ती लवकरात लवकर सुरू व्हावीत. त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय तुम्ही घेऊ … Read more

‘तो’ गुन्हा टिंग्या टोळीनेच केला; पोलिसांसमोर दिली कबुली, न्यायालयाने सुनावणी पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  भाजीपाला विक्रेत्यावर धारदार हत्याराने हल्ला करून सोन्याची चैन चोरून नेल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टिंग्या टोळीला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. अटकेत असलेल्या चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे करीत आहे. भाजीपाला विक्रेते सतिष ऊर्फ बाळासाहेब नारायण तरोटे (रा. … Read more

माजी सैनिक फेसबुकवर फसले अन्18 लाख गेले

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकाची 18 लाख 39 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या माजी सैनिकाने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे. फेसबुकवर … Read more

‘अमृत’ चे काम रखडले; माजी महापौर सर्वसाधारण सभेत संतापले

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- शहराचा पाणी प्रश्‍न मार्गी लावणार्‍या अमृत योजनेचे काम रखडल्याने महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सत्ताधारी व प्रशासनाला याचा जाब विचारला. अमृत योजना का रखडली, पाण्यासाठी शहरवासियांना का वेठीस धरता अशी विचारणा करत ही योजना कधी मार्गी लागेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर पाणीपुरवठा विभागाने … Read more

शिक्षक; पण ऑनलाईन फसले, येवढ्या लाखांना गंडा

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  राजापूर (ता. संगमनेर) येथील शिक्षकाची ऑनलाईन दोन लाख सहा हजार रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या शिक्षकाने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर त्रिंबक सोनवणे (वय 43) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी यांना त्यांच्या … Read more

राज्यातील आजची कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- राज्यात आज तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तर राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन…. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, काही लोक सेल्फ किटद्वारे … Read more

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह मिळणार वाढीव सेवानिवृत्ती वयाचा लाभ

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  आंध्र प्रदेश सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देत खुश केले आहे. राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना 23.29 टक्के पगारवाढसह सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्त्वात कर्मचारी संघटनेच्या शिष्ट मंडळाची बैठक पार पडली. बैठकीत … Read more

मार्केटमध्ये तेजी ! सेन्सेक्स तब्बल पाचशे अंकांनी वधारला

Share Market Marathi

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसात शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली होती. मात्र आता पुन्हा एकदा बाजार सावरताना दिसून येत आहे. कोरोनाचे सावट असले तरीही बाजारात मोठी गुंतवणूक तसेच उलाढाल होत आहे. यातच आज शेअर बाजारमध्ये चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. सलग चौथ्या दिवशी शेअर्स बाजारामध्ये तेजीचे वातावरण दिसून आले. … Read more

बॉलिवूडच हॉट अँड बोल्ड कपल झाले विभक्त…नाव ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि मोस्ट लव्ह कपल अर्जुन कपूर मलायका अरोरा विभक्त झाले आहेत. अर्जुन आणि मलायकामध्ये ब्रेकअप झाले आहे. मलायका आणि अर्जुन हे बॉलिवूडमधल्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक आहेत. त्यांच्या डेटिंगपासून ते त्यांच्या अफेअरपर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा होते. सध्या मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सिनेवर्तुळात … Read more

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात एक लाखाहून अधिकांचे लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात या वयोगटात 2 लाख 38 हजार 943 एवढे मुले-मुली आहेत. 3 ते 11 जानेवारी या आठ दिवसांत त्यातील 1 लाख 22 हजार 64 … Read more

आता राज्यातील आस्थापनांच्या पाट्या असणार मराठीत; ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटले कि सर्वाना आठवते मराठी अस्मिता. याचा भूमिकेला अनुसरून राज्य सरकारने आता एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनावरील पाट्या मराठीत करण्याचा. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. … Read more